सोने तारण कर्ज माहिती मराठी | Gold Loan Information in Marathi

Gold Loan Information in Marathi [Gold Loan Information in Marathi] Gold Information in Marathi, Gold Loan interest rate, gold loan sbi, gold loan apply, gold loan in India सोने तारण कर्ज माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

Gold Loan Information in Marathi सुवर्ण कर्ज हा एक उत्तम पर्याय आहे जो तुम्हाला कोणत्याही बँकेतून त्वरित कर्ज मिळवून देऊ शकतो.

सुवर्ण कर्ज हा बाकी कर्ज पेक्षा कमी व्याजदराचा असतो.

जर तुम्हाला मॉर्टगेज लोन किंवा पर्सनल लोन घ्यायचा असेल तर तुम्हाला जास्त व्याजदर द्यावा लागतो.

पण सुवर्ण कर्ज हा एक सुरक्षित कर्ज आहे म्हणून तो तुम्हाला लवकर मिळतो आणि याच्यात जास्त कागदपत्र असण्याची आवश्यकता नाही आहे.

सोने तारण कर्ज माहिती मराठी | Gold Loan Information in Marathi

कर्जसुवर्ण कर्ज
व्याजदर7..5%
वय मर्यादा21 वर्ष -70वर्ष
कामाची स्थितीएम्पलोयी, सेल्फ एम्पलोयी, शेतकरी, बिझनेस मॅन आणि इतर
कर्ज रक्कम मर्यादा1 करोड पर्यंत
प्रोसेसिंग फीज0.5 कर्जाच्या रकमेवर
Gold Loan Information Marathi

सुवर्ण कर्ज म्हणजे काय? (What is Gold Loan)

सुवर्ण कर्ज म्हणजे आपल्याकडे असलेले सोन (Gold) आपण काही दिवस बँक किंवा कर्ज देणाऱ्याकडे ठेवतो आणि त्याबदल्यात आपल्याला 70% रक्कम दिले जाते.

आधीच्या लोकांना सोनं विकणे आवडत नसे तर मग सुवर्ण कर्ज हा एक उत्तम उपाय आहे.

तुम्हाला जर त्वरित पैशांची गरज लागल्यास तुम्ही सोनं गहाण ठेवून तुम्ही तिथे पैशाची गरज भागवू शकता.

सुवर्ण कर्ज एलिजिबिलिटी क्राईटरिया (Gold Loan Eligibility Criteria)

कामाची स्थितीएम्पलोयी, सेल्फ एम्पलोयी, शेतकरी, बिझनेस मॅन आणि इतर
वय मर्यादा21 वर्ष -70वर्ष

सुवर्ण कर्ज आवश्यक कागदपत्रे (Documents For Gold Loan)

  • ओळखीचा पुरावा:-आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट वोटर आयडी कार्ड ड्रायव्हिंग लायसन
  • पत्त्याचा पुरावा:- आधार कार्ड राशन कार्ड पासपोर्ट वोटर आयडी कार्ड बँक अकाउंट स्टेटमेंट

सुवर्ण कर्ज व्याजदर (Gold Loan Interest Rate)

बँकेचे नावव्याजदरऑनलाइन अर्ज करा
एसबीआय बँक7.30%क्लिक करा
ॲक्सिस बँक गोल्ड लोन14 %क्लिक करा
एचडीएफसी बँक गोल्ड लोन7.75% -15.95 %क्लिक करा
मुथूट फायनान्स गोल्ड लोन12%- 26%क्लिक करा
मन्नपुरम गोल्ड लोन29 % पर्यंत रिक्वायरमेंट नुसारक्लिक करा

सुवर्ण कर्ज (Gold Loan) कुठून घ्यावे?

सुवर्ण कर्ज हे तुम्ही नॅशनल बँकेकडून किंवा तुमचं जिथे बँक अकाउंट आहे तिथे पण तुम्ही काढू शकता.

जर तुम्हाला सुवर्ण कर्ज कुठून काढायचं अडचण असल्यास आम्ही तुम्हाला काही बँका सुचवत आहोत.

  • एसबीआय बँक गोल्ड लोन
  • ॲक्सिस बँक गोल्ड लोन
  • एचडीएफसी बँक गोल्ड लोन
  • मुथूट फायनान्स गोल्ड लोन
  • मन्नपुरम गोल्ड लोन

सुवर्ण कर्ज साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा? (How to apply for Gold Loan Online?)

जर तुम्हाला सुवर्ण कर्ज घ्यायचं असेल तर आम्ही एसबीआय बँकेमध्ये सुवर्ण कर्ज कर्ज कसे घ्यायचे सांगत आहोत

जर तुम्ही सुवर्ण कर्जसाठी पूर्ण क्रायटेरिया मध्ये बसत असाल तर तुम्हाला सिम्पल स्टेप्स मध्ये सुवर्ण कर्ज तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल

  • पहिले तुम्हाला एसबीआय लोन चा डायरेक्ट नंबर क्लिक करावे लागेल त्याच्यासाठी तुम्ही इथे एसबीआय बँक गोल्ड लोन क्लिक करा.
  • जर तुमचा एसबीआय मध्ये पहिले पासून अकाउंट असल्यास तुम्हाला जास्त फॉर्म भरावे लागणार नाही. जर तुम्ही नवीन कस्टमर्स असल्यास तुम्हाला पूर्ण डिटेल्स फॉर्म मध्ये भरावी लागेल.
  • नंतर तुम्हाला किती कर्ज पाहिजे ती अमाउंट टाकावे लागेल.
  • कम्प्लीट अप्लिकेशन झाल्यावर सबमिट बटन वर क्लिक करून तुम्हाला दोन-तीन दिवसात सुवर्ण कर्जाची रक्कम तुमच्या अकाउंट मध्ये जमा होईल.

सुवर्ण कर्जाचे फायदे (Gold Loan Benefits)

  1. सुवर्ण कर्ज देणे हा एक मोठा फायदा आहे तुम्हाला कर्ज त्वरित मिळते.
  2. पर्सनल लोन किंवा होम लोन पेक्षा व्याजदर खूप कमी असते.
  3. जरी तुमचा सिबिल स्कोर खराब असला तरी पण तुम्हाला सुवर्ण कर्ज मिळते कारण की तुम्ही जर लोन परतफेड करू शकले नाही तर तुम्हीच सोन तुम्ही गमावू शकता.
  4. तुम्ही कर्जाची रक्कम कोणत्या पण कारणासाठी वापरू शकता.
  5. सुवर्ण कर्ज घेताना तुमच्याकडे जास्त कागदपत्र असण्याची गरज नाही.
होम पेजक्लिक करा

FAQ on Gold Loan Information in Marathi

सुवर्ण कर्ज म्हणजे काय?

सुवर्ण कर्ज म्हणजे आपल्याकडे असलेले सोन (Gold) आपण काही दिवस बँक किंवा कर्ज देणाऱ्याकडे ठेवतो आणि त्याबदल्यात आपल्याला 70% रक्कम दिले जाते.

सुवर्ण कर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत?

ओळखीचा पुरावा
पत्त्याचा पुरावा

निष्कर्ष

Gold Loan Information in Marathi, Gold Loan interest rate, gold loan sbi, gold loan apply, gold loan in India सोने तारण कर्ज माहिती मराठी सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा