मल्हारगड किल्ला माहिती मराठी | Malhargad Fort Information in Marathi

Malhargad Fort Information in Marathi मल्हारगड किल्ला माहिती मराठी[Malhargad Fort Information in Marathi](Malhargad Fort History in Marathi, Malhargad fort Distance from Pune, Malhargad trek, Malhargad History सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

मल्हारगड हा किल्ला मराठा साम्राज्य सर्वात शेवटी बांधलेला किल्ला आहे म्हणून मल्हारगड प्रसिद्ध आहे.

पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेकडील वेल्हे तालुक्यातील सह्याद्रीच्या मूळ रांगेचे दोन फाटे फुटतात त्यामध्ये एका डोंगररांगेवर राजगड किल्ला आणि तोरणा किल्ला आहेत.

दुसरी डोंगररांग म्हणजे पूर्व पश्चिम मध्ये पसरलेली आहे याच डोंगररांगेला भुलेश्वर डोंगररांग असे म्हणतात.

याच भुलेश्वर डोंगररांगेवर मल्हारगड, सिंहगड, वज्रगड, आणि पुरंदर किल्ला याच रांगेवर आहे.

पुणे पासून मल्हारगड किल्ला सुमारे 35 किलोमीटर (Malhargad fort Distance from Pune) अंतरावर आहे.

मल्हारगड किल्ला माहिती मराठी (Malhargad Fort Information in Marathi)

किल्ल्याचे नाव (Fort Name)मल्हारगड किल्ला
उंची (Height) 3166 फुट
प्रकार (Type) गिरिदुर्ग
ठिकाण (Place) पुणे जिल्हा
जवळचे गाव (Nearest Village) सासवड
स्थापना(Built) 1775
कोणी बांधलाभीवराव पानसे
सध्याची स्थिती व्यवस्थित
चढाईची श्रेणी सोपी
डोंगररांग भुलेश्वररांग
Malhargad Fort Information history Marathi

मल्हारगड किल्ला इतिहास मराठी (Malhargad Fort History in Marathi)

मल्हार गड किल्ला बांधकामाची सुरुवात इसवी सन 1763 झाली. मल्हारगड किल्ला बांधायला सुमारे दोन वर्षे लागले.

मल्हारगड किल्ला इसवी सन 1765 मध्ये बांधून पूर्ण झाला.

काही ठिकाणी मल्हार गड किल्ला बांधण्याचे काळ दुसरा आहे.

त्याप्रमाणे मल्हारगड किल्ल्याची निर्मिती इसवी सन 1757 ते 1760 या काळातील आहे.

मल्हार गड किल्ला भिवराव यशवंत आणि पेशवा सरदार कृष्णाजी माधवराव पानसे यांनी बांधला होता,जो पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.

सरदार कृष्णाजी माधवराव पानसे यांचे वडील माधवराव पेशवे यांनी किल्ल्यावर दिलेल्या भेटीचे दाखले ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये उपलब्ध आहेत.

सोनोरी गावात पानसे यांच्या मालकीचा एक वाडा पाहायला मिळतो, परंतु त्याचा बराचसा भाग उध्वस्त झाला आहे.

मल्हार गड किल्ल्याचे नाव मल्हार गड कसे पडले?

मल्हार गड किल्ला बांधतांना एका ठिकाणी कुदळीचा घाव लागल्यावर रक्त वाहू लागले.

तेव्हा सरदार भीमराव पानसे यांनी खंडोबाला साकडे घातले आणि किल्ल्यावर मंदिर बांधण्याचे सांगितल.

म्हणून या किल्ल्याला मल्हारगड नाव दिल्याची दंतकथा खूप प्रसिद्ध आहे

गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे

महादरवाजा

किल्ल्याच्या आत मध्ये प्रवेश करण्यासाठी पूर्वेकडे हा दरवाजा आहे.

वाड्याचे अवशेष

गडाच्या बालेकिल्ल्याच्या तटाआधी आपल्याला एका वाड्याचे अवशेष दिसतात.

खंडोबाचे मंदिर

सरदार भीमराव पानसे यांनी खंडोबाचे मंदिर आजही चांगले आहेत.

महादेवाचे मंदिर

मल्हार गड किल्ला असा एकच किल्ला ज्याच्यावर खंडोबा आणि महादेवाचे मंदिर एकत्र आहे.

मल्हारगड किल्ल्यावर कसे जायचे?

पुण्याहून

पुण्यापासून सासवडला जाताना दिवेघाट संपल्यावर काही वेळाने डावीकडे झेंडेवाडी गावाचा फाटा लागतो.

तेथून दोन किलोमीटर समोर गेल्यावर झेंडेवाडी गाव लागते.

झेंडेवाडी गाव पार करून आपल्याला समोरच्या डोंगरामध्ये दिसणाऱ्या ण’ आकाराच्या खिंडीत जावे लागते.

ही खिंड पार केल्यानंतर आपल्याला मल्हारगड किल्ला दिसू लागतो.

या खिंडीतून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला कमीत कमी अर्धा तास लागतो.

सासवडपासून

सासवड पासून मल्हार गड किल्ल्या जवळील सोनेरी गाव हे 6 किलोमीटर अंतरावर आहे.

सोनेरी गावातून आपल्याला समोरच मल्हारगड किल्ला दिसतं.

सोनेरी गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी आपल्याला एक तास लागतो.

FAQ on Malhargad Fort Information in Marathi

मल्हारगड किल्ला कोणी बांधला?

मल्हार गड किल्ला भिवराव यशवंत आणि पेशवा सरदार कृष्णाजी माधवराव पानसे यांनी बांधला होता,जो पेशव्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता.

मल्हारगड किल्ला कधी बांधला?

मल्हारगड किल्ला इसवी सन 1765 मध्ये बांधून पूर्ण झाला.

मल्हारगड बांधण्याचे कारण काय होते?

पुण्याहून सासवडला जाताना लागणाऱ्या दिवेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी मल्हारगडाची निर्मिती केली गेली.

मल्हार गड ट्रेक सोपी आहे का?

मल्हार गड ट्रेक खुप सोपी आहे.

निष्कर्ष

Malhargad Fort Information in Marathi मल्हारगड किल्ला माहिती मराठी (Malhargad Fort History in Marathi, Malhargad fort Distance from Pune, Malhargad trek, Malhargad History सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा