शरद कुमार बायोग्राफी मराठी | Sharad Kumar Biography in Marathi

Sharad Kumar Biography in Marathi शरद कुमार बायोग्राफी मराठी [Sharad Kumar Biography in Marathi] (Sharad Kumar Information in Marathi, Sharad Kumar in Marathi, Sharad Kumar Chi Mahiti Marathi, Age, Weight, Wiki, Education Achievements, Records, Medals, Disability, Awards, Net Worth सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

शरद कुमार हे भारतीय पॅरा हाय जम्पर आहे. शरद कुमार यांनी 2010 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

2014 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये, त्यांनी उंच उडी (T42) स्पर्धे मध्ये सुवर्णपदक जिंकून, 12 वर्षांचा आशियाई खेळांचा रेकॉर्ड मोडला आणि जागतिक क्रमवारीत पुन्हा ‍पहिल्या क्रमांकावर आपली जागा मिळवली.

शरद कुमार यांनी 2016 च्या उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये भाग घेऊन सहाव्या क्रमांक वर स्थान पटकावला.

2017 च्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये शरद कुमार यांनी रौप्य पदक (Silver Medal) जिंकले.

पॅरा चॅम्पियन्स कार्यक्रमाद्वारे त्याला गो स्पोर्ट्स (GoSports) फाउंडेशनने मदत केली.

गो स्पोर्ट्स (GoSports) फाउंडेशन हे खूपशा पॅरॅथलेटिक्स प्लेयर ला मदत करतात.

शरद कुमार जीवनचरित्र मराठी (Sharad Kumar Biography in Marathi)

नाव (Name)शरद कुमार
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)मुझफ्फरपूर, बिहार
जन्म दिनांक (Date of Birth)1 मार्च 1992 (रविवार)
वय (Age)29 वर्षे
शिक्षण (Education)बॅचलर ऑफ पॉलिटिकल सायन्स
आईचे नाव (Mother’s Name)कुमकुम देवी (गृहिणी)
वडिलांचे नाव (Father’s Name)सुरेंद्र कुमार
जात (Caste)
खेळ (Sports)भारतीय पॅरा हाय जम्पर
राष्ट्रीयत्व (Nationality) भारतीय
रासमीन
नेट वर्थ (Net Worth)$ 5 दशलक्ष (Million)
Sharad Kumar Biography in Marathi

शरद कुमार प्रारंभिक जीवन (Sharad Kumar Early Life)

शरद कुमार यांचा जन्म 1 मार्च 1992 रोजी मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये, बिहार येथे झाला.

वयाच्या दुसऱ्या वर्षी, स्थानिक निर्मूलन मोहिमेत पोलिओचे बनावट औषध घेतल्याने त्याच्या डाव्या पायाला पॅरलेसिस झाला.

शरद कुमार यांनी सेंट पॉल स्कूल, दार्जिलिंग येथे शिक्षण घेतले जेथे त्यांनी इयत्ता सातवी मध्ये उंच उडी मारण्यास सुरुवात केली.

शरद कुमार यांनी नॉर्मल खेळाडूंविरुद्ध स्पर्धा करणारे शालेय आणि जिल्हा रेकॉर्ड मोडला होता.

शरद कुमार वय (Sharad Kumar Age)

शरद कुमार यांचे वय 29 वर्षे इतके आहे.

शरद कुमार उंची आणि वजन (Sharad Kumar Height and Weight)

उंचीसेंटीमीटरमध्ये – 181 सेमी
मीटरमध्ये – 1.81 मी
फूट आणि इंच – 5’ 11”
वजनकिलोमध्ये 58 किलो
पाउंड मध्ये 128 पौंड

शरद कुमार शिक्षण (Sharad Kumar Education)

शरद कुमार यांनी सेंट पॉल स्कूल (दार्जिलिंग) येथे दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले.

शरद कुमार यांनी अकरावी बारावीचे शिक्षण मॉडर्न स्कूल दिल्ली मध्ये घेतले.

त्यानंतर त्यांनी किरोरी मल कॉलेजमधून राज्यशास्त्रात (Political Science) मध्ये पदवी प्राप्त केली.

जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये स्पेशलायझेशनसह (Specialization in International relations) पोस्ट ग्रॅज्युएशन केले.

शरद कुमार कुटुंब (Sharad Kumar Family)

वडिलांचे नाव (Father’s Name)सुरेंद्र कुमार
आईचे नाव (Mother’s Name)कुमकुम देवी (गृहिणी)
पत्नीचे नाव (Wife’s Name)
भावाचे नाव (Brother’s Name)

शरद कुमार अपंग (Sharad Kumar Disability)

वयाच्या दुसऱ्या वर्षी, स्थानिक निर्मूलन मोहिमेत पोलिओचे बनावट औषध घेतल्याने त्याच्या डाव्या पायाला पॅरलेसिस झाला.

शरद कुमार करियर (Sharad Kumar Career)

शरद कुमार यांनी 2010 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

शरद कुमार अचीवमेंट (Sharad Kumar Achievements)

2014 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये, त्यांनी उंच उडी (T42) स्पर्धे मध्ये सुवर्णपदक जिंकून, 12 वर्षांचा आशियाई खेळांचा रेकॉर्ड मोडला आणि जागतिक क्रमवारीत पुन्हा ‍पहिल्या क्रमांकावर आपली जागा मिळवली.

शरद कुमार अवॉर्ड्स (Sharad Kumar Medals)

स्पर्धास्थानअपंगत्व वर्गठिकाणवर्षपदक
पॅरालिम्पिक गेम्स3T63टोकियो2020कांस्य पदक
आशियाई पॅरा गेम्स1T42/63इंडोनेशिया2018सुवर्ण पदक
आशियाई पॅरा गेम्स1F42दक्षिण कोरिया2014सुवर्ण पदक
आयपीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप2T42लंडन2017रौप्य पदक

शरद कुमार नेट वर्थ (Sharad Kumar Net Worth)

शरद कुमार यांची एकूण संपत्ती $ 5 दशलक्ष (Million) आहे.

FAQ on Sharad Kumar Biography in Marathi

शरद कुमार यांचे जन्म कुठे झाला आहे?

शरद कुमार यांचे जन्म मुझफ्फरपूर जिल्ह्यामध्ये, बिहार येथे झाला आहे.

शरद कुमार यांचे वय किती आहे?

शरद कुमार यांचे वय 29 वर्षे इतके आहे.

शरद कुमार यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

शरद कुमार यांच्या वडिलांचे नाव सुरेंद्र कुमार आहे.

शरद कुमार यांच्या आईचे नाव काय आहे?

शरद कुमार यांच्या आईचे नाव कुमकुम देवी (गृहिणी) आहे.

शरद कुमार यांचे लग्न झाले आहे का?

नाही, शरद कुमार यांचे लग्न झाले नाही आहे.

निष्कर्ष

Sharad Kumar Biography in Marathi शरद कुमार बायोग्राफी मराठी [Sharad Kumar Biography in Marathi] (Sharad Kumar Information in Marathi, Sharad Kumar in Marathi, Sharad Kumar Chi Mahiti Marathi, Age, Weight, Wiki, Education Achievements, Records, Medals, Disability, Awards, Net Worth मराठी मध्ये तुम्हाला कसे वाटले आम्हाला नक्की कमेंट मध्ये कळवा.

पोस्ट आवडल्यास नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा

अधिक लेख वाचा