कोणताही ब्लॉग तयार करण्याच्या पहिले तुम्हाला  तुमचा टॉपिक किंवा नीच (Niche) माहीत असणे खूप गरजेचे आहे.

नीच (Niche) म्हणजे तुम्ही त्या टॉपिक वर मराठीमध्ये ब्लॉग  लिहू शकता. उदाहरणार्थ क्रिकेट,  हेल्थ, फिटनेस,  इत्यादी.

जर तुमचा नीच (Niche) म्हणजे टॉपिक डिसाईड झाल्यावर तुम्हाला आता  डोमेन आणि  होस्टिंग या गोष्टींची गरज आहे.

तुम्ही  होस्टिंग विकत घेताना हे लक्षात ठेवा कि जर तुम्ही  इंडियासाठी टार्गेट करत आहे तर त्याच सर्वर इंडिया मध्ये राहणे गरजेचे आहे.

तुम्ही ब्ल्यूहोस्ट किंवा होस्टिंगर  या दोन होस्टींग स्वस्त आणि चांगले आहे.

या दोन्ही होस्टींगवर डोमेन  मोफत भेटते  आणि  डोमेन टॉपिक रिलेटेड नसले तरी पण चालते. जर टॉपिक रिलेटेड घेतलं तर तुम्हीच स्पेसिफिक टॉपिकच टाकू शकता.

डोमेन म्हणजे तुमच्या वेबसाईट चे नाव तुम्ही बघितला असेल marathisuchak.com  आणि india.gov.in  हे डोमेन आहेत.

जर तुम्ही इंडियाचा  ऑडियन्स साठी जर टारगेट करत असाल तर तुम्ही डॉट कॉम(.com) आणि डॉट इन (.in)डोमेन घेऊ शकता.

तुमच्या डोमेन आणि होस्टींग घेणे झाल्यावर तुम्हाला वेबसाईट सेटप करावे लागेल.

 आता तुम्हाला आपले पहिले ब्लॉग पोस्ट तुम्ही निवडलेल्या टॉपिक वर लिहावे लागेल.

 तुमच्या वेबसाईटवर 25 आर्टिकल झाल्यानंतर  तुम्ही गुगल अँडसन्ससाठी अप्लाय करू शकता.

गुगल अँडसन्स  च अप्रूवल भेटल्यानंतर तुम्ही  तुमच्या वेबसाईटवर ऍड लावून पैसे कमवू शकता.

जर तुम्ही तुमचा मराठी ब्लॉग चालू केला नसेल तर आजच चालू करा आणि तुमची मराठी  ब्लॉगिंग ची जर्नी ला सुरुवात करा.