रामशेज किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक ला असलेला एक छोटासा किल्ला आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या वेळी या किल्याने मोघलांशी तब्बल साडेपाच वर्ष झुंज दिली.

छत्रपती संभाजी महाराजांनी बुऱ्हानपुर आणि औरंगाबाद ही औरंगजेबाचे असलेली महत्वाची आणि श्रीमंत असलेली ठिकाणांवर छापे मारले.

औरंगजेब संतापला व त्यांनी नाशिक जवळील रामशेज किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी खिलीज खानाचा मुलगा खानशाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोज जंग ला पाठवले.

नाशिक हे औरंगजेबाकडे होते आणि नाशिक चे नाव गुलशनाबाद हे औरंगजेबाने ठेवले होते.

खानशाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोज जंग याने औरंगजेबाला म्हंटले की किल्ले पर जाते है और तुरंत किल्ला फते करके आते है.

रामशेज किल्ल्याला 16 एप्रिल 1682 रोजी खानशाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोज जंग याने वेढा टाकला.

फिरोज जंग यांनी दुरून तोफांचा मारा सुरु ठेवला व एक दिवस त्यांनी किल्ल्याचे एक भिंत पाडली.

सूर्याजी जाधव यांनी मावळ्यांसोबत मिळून ती भिंत रात्रभर मध्ये पुन्हा उभी केली

खानशाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोज जंग याने  मोठे दमदमे उभे करून  त्याच्यावर तोफांनी 200 राहील अशी व्यवस्था होती.

ती मराठ्यांनी जाळून काढल्यामुळे खानशाहबुद्दीन गझियुद्दीन फिरोज जंग याला वाटले की मराठ्यांकडे 100  तोळ्याचा नाग  आणि काळा जादू आहे

रामशेज किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

रामशेज किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा