About Us

About Us – Marathi Suchak

मराठीसुचक काय आहे?

मराठी सूचक हा मराठी ब्लॉग येथे विविध विषयांवर माहिती प्रदान केल्या जाते.

विविध विषयांवरील माहिती गोळा करण्याचे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे काम आमच्या टीमद्वारे केले जाते, ज्यामध्ये अनेक लेखक काम करतात.

मराठीसुचक मध्ये जीवनचरित्र, इतिहास, सरकारी योजना, मराठी कोट्स, शहर माहिती त्यामध्ये विविध प्रकारे तुम्हाला कुठे फिरता येईल याच्यावर लेख लिहिल्या जाईल.

या सर्व विषयांवर, आमचे लेखक संशोधन करून सर्व माहिती देण्यासाठी आणि त्यांच्या वाचकांच्या आवडीनुसार आणि इच्छेनुसार सामग्री तयार करण्यासाठी कठोर परिश्रम करतात.

लेखकाची ओळख

मी रितेश मंदावार आहे. मी यांत्रिक अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनियरिंग) केले आहे.

Facebook :- क्लिक करा

Instagram :- क्लिक करा