डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? | Digital Marketing Information in Marathi

Digital Marketing Information in Marathi, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?[Digital Marketing Information in Marathi](What is Digital Marketing in Marathi, Types of Digital Marketing in Marathi, How to do Digital Marketing in Marathi, Benefits of Digital Marketing in Marathi सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

डिजिटल मार्केटिंग म्हणजे सर्च इंजिन, वेबसाइट, सोशल मीडिया, ईमेल आणि मोबाइल ॲप्स यांसारख्या डिजिटल चॅनेलद्वारे केलेल्या जाहिरातीला डिजिटल मार्केटिंग असे म्हणतात.

या ऑनलाइन मीडिया चॅनेलचा वापर करून, डिजिटल मार्केटिंग ही एक पद्धत आहे ज्याद्वारे कंपन्या वस्तू, सेवा आणि ब्रँडचे प्रमोशन करतात.

वस्तू, सेवा आणि ब्रँडचे संशोधन करण्यासाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर डिजिटल माध्यमांवर अवलंबून असतात.

उदाहरणार्थ, थिंक विथ गुगल मार्केटिंग इनसाइट्समध्ये असे आढळून आले की 48% ग्राहक सर्च इंजिनवर त्यांची चौकशी सुरू करतात, तर 33% ब्रँड वेबसाइट आणि 26% मोबाइल आपलिकेशन वर शोधतात.

Table of Contents

डिजिटल मार्केटिंग माहिती मराठी (Digital Marketing Information in Marathi)

Digital Marketing Information types benefits Marathi

डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय? (What is Digital Marketing in Marathi?)

डिजिटल मार्केटिंग या शब्दाचा अर्थ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादने आणि सेवा बाजारात आणण्यासाठी डिजिटल चॅनेलचा वापर करणे होय.

या प्रकारच्या मार्केटिंगमध्ये वेबसाइट्स, मोबाइल डिव्हाइसेस, सोशल मीडिया, सर्च इंजिन आणि इतर याच सारख्या चॅनेलचा वापर समाविष्ट असतो.

1990 च्या दशकात इंटरनेटच्या आगमनानंतर डिजिटल मार्केटिंग लोकप्रिय झाले.

डिजिटल मार्केटिंगमध्ये पारंपारिक मार्केटिंग सारख्याच काही गोष्टीचा समावेश होतो आणि अनेकदा कंपन्यांसाठी ग्राहकांशी संपर्क साधण्याचा आणि त्यांचे वर्तन समजून घेण्याचा एक नवीन मार्ग मानला जातो.

कंपन्या अनेकदा त्यांच्या मार्केटिंगमध्ये पारंपारिक आणि डिजिटल मार्केटिंग तंत्र एकत्र करतात.

स्मार्टफोन आणि इतर डिजिटल उपकरणे आता कंपन्यांना त्यांची उत्पादने आणि सेवा देण्यासाठी ग्राहकांना स्वतःचे मार्केटिंग करणे सोपे करत आहेत.

डिजिटल मार्केटिंग चे प्रकार (Types of Digital Marketing in Marathi)

  • सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन Search Engine Optimization (SEO)
  • कंटेंट मार्केटिंग (Content Marketing)
  • सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)
  • पे प्रति क्लिक Pay Per Click (PPC)
  • एफिलिट मार्केटिंग (Affiliate Marketing)
  • मोबाइल मार्केटिंग (Mobile Marketing)
  • नेटिव्ह जाहिरात (Native Advertising)
  • ईमेल मार्केटिंग (Email Marketing)
  • सर्च इंजिन मार्केटिंग (SEM)
  • इन्फ्ल्यून्सर मार्केटिंग (Influencer Marketing)
  • व्हिडिओ मार्केटिंग (Video Marketing)
  • वेबसाइट मार्केटिंग (Website Marketing)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन Search Engine Optimization (SEO)

सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे डिजिटल मार्केटिंग मधील सर्वात प्रमुख घटक मानले जाते.

एसईओ (SEO) म्हणजे गुगल सारख्या प्रमुख सर्च इंजिन यासाठी वेबसाईट आणि वेब पेजचे ऑप्टिमायझेशन याचा समाविष्ट आहे.

एसईओ चे मुख्य प्रकार म्हणजे ऑन पेज एसईओ आणि ऑफ पेज एसईओ हे आहे.

कंटेंट मार्केटिंग (Content Marketing)

कंटेंटचा वापर करून आपल्या ग्राहकाकडे पोहोचणे म्हणजे कंटेंट मार्केटिंग होय.

कंटेंट सहसा वेबसाइटवर प्रकाशित केली जाते आणि नंतर सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन किंवा पे प्रति क्लिक (PPC) याद्वारे मार्केटिंग केली जाते.

कंटेंट मार्केटिंगच्या टूल्समध्ये ब्लॉग, ईपुस्तके, ऑनलाइन अभ्यासक्रम, इन्फोग्राफिक्स, पॉडकास्ट आणि वेबिनार यांचा समावेश होतो.

सोशल मीडिया मार्केटिंग (Social Media Marketing)

सोशल मीडिया मार्केटिंग एक काही वर्षांपासून खूप आता प्रसिद्ध झाले आहे.

सोशल मीडिया मार्केटिंग म्हणजे आपण फेसबूक, इंस्टाग्राम ट्विटर या सर्व माध्यमांतून मार्केटिंग करतो त्याला सोशल मीडिया मार्केटिंग म्हणतात.

लोन मस्क फक्त ट्विटर वरून आपली टेसला ची मार्केटिंग करतात.

म्हणून त्यांनी आता ट्विटर मध्ये आपले सर्वात जास्त शेअर विकत घेतले आहे.

विचार करा की सोशल मीडिया मार्केटिंगचे ताकद किती आहे.

तुम्ही कधी सोशल मीडिया वरून काही विकत घेतला आहे का?

पे प्रति क्लिक Pay Per Click (PPC)

पे प्रति क्लिक चा वापर करून आपण टारगेट कस्टमर कडे पोहोचू शकतो.

आपल्याला याच्यात क्लिक द्वारे लीड जनरेशन करून कस्टमर पर्यंत पोहोचता येते.

एफिलिट मार्केटिंग (Affiliate Marketing)

एफिलिएट मार्केटिंग हे मार्केटिंगच्या सर्वात जुन्या प्रकारांपैकी एक आहे.

लोकांच्या उत्पादनांचा किंवा कंपनीचे प्रोडक्ट चा प्रचार करतात आणि प्रत्येक वेळी जेव्हा विक्री केली जाते किंवा लीड जनरेट केली जाते तेव्हा त्यांना कमिशन मिळते.

Amazon सारख्या अनेक सुप्रसिद्ध कंपन्यांकडे संलग्न कार्यक्रम आहेत जे त्यांची उत्पादने विकणाऱ्या वेबसाइट्सना दर महिन्याला लाखो डॉलर्स देतात.

मोबाइल मार्केटिंग (Mobile Marketing)

मोबाइल मार्केटिंग ही एक मल्टी-चॅनल, डिजिटल मार्केटिंग आहे ज्याचा उद्देश प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या स्मार्टफोन, टॅब्लेट किंवा इतर मोबाइल डिव्हाइसेस, वेबसाइट, ईमेल, एसएमएस आणि, सोशल मीडिया आणि अप्सद्वारे पोहोचणे आहे.

कारण आता सर्वात जास्त यूजर मोबाईल वरून खरेदी करतात.

कारण की कोणत्याही वेबसाइट सोशल मेडिया प्लॅटफॉर्मवर जास्तीत जास्त मोबाईल युजर्स आहे.

त्यामुळे या काळात मोबाइल मार्केटिंग करणं खूप महत्त्वाचा आहे.

नेटिव्ह जाहिरात (Native Advertising)

नेटिव्ह जाहिराती जुनी आणि इफेक्टिव्ह मार्केटिंग मेथड आहे.

नेटिव्ह जाहिरात म्हणजे  पेपर मध्ये ऍड किंवा रेडिओ द्वारे प्रचार किंवा बॅनर द्वारे केला जातो.

ईमेल मार्केटिंग (Email Marketing)

ईमेल मार्केटिंग हे अजूनही सर्वात प्रभावी डिजिटल मार्केटिंग चॅनेलपैकी एक आहे.

बरेच लोक ईमेल मार्केटिंगला स्पॅम ईमेल संदेशांसह गोंधळात टाकतात, परंतु ईमेल मार्केटिंग हे असे नाही.

या प्रकारच्या मार्केटिंगमुळे कंपन्यांना संभाव्य ग्राहक आणि त्यांच्या ब्रँडच्या प्रमोशन साठी कोणाशीही संपर्क साधता येतो.

बरेच डिजिटल मार्केटर त्यांच्या ईमेल लिस्टमध्ये लीड जोडण्यासाठी इतर सर्व डिजिटल मार्केटिंग चॅनेलचा वापर करतात आणि नंतर, ईमेल मार्केटिंगद्वारे, ते लीड्स ग्राहकांमध्ये बदलण्यासाठी फनेल तयार करतात.

सर्च इंजिन मार्केटिंग Search Engine Marketing (SEM)

सर्च इंजिन मार्केटिंग, किंवा SEM, वाढत्या स्पर्धात्मक बाजारपेठेत तुमचा व्यवसाय वाढवण्याचा सर्वात प्रभावी मार्ग आहे.

इन्फ्ल्यून्सर मार्केटिंग (Influencer Marketing)

इन्फ्लुएंसर मार्केटिंगमध्ये एखाद्या ब्रँडचा समावेश होतो ज्यामध्ये ऑनलाइन लोकांना त्याबद्दल माहिती भेटेल व त्याचा उपयोग करण्यासाठी इन्फ्ल्यून्स करतात.

इन्फ्ल्यून्सर मार्केटिंग सध्या सोशल मीडियाद्वारे खूप प्रमाणावर केली जाते.

तुम्ही किती इन्फ्ल्यून्सर मार्केटर ला ओळखतात.

व्हिडिओ मार्केटिंग (Video Marketing)

युट्युब (YouTube) हे जगातील सर्वात लोकप्रिय सर इंजिनांपैकी एक आहे. बरेच ग्राहक खरेदीचा निर्णय घेण्यापूर्वी, काहीतरी शिकण्यासाठी, रिव्यू वाचण्यासाठी, फक्त सिरीज किंवा आपला सोयीनुसार युट्युबकडे वळत आहेत.

व्हिडिओ मार्केटिंग मोहीम चालविण्यासाठी युट्युब व्हिडिओ, फेसबुक व्हिडिओ, इंस्टाग्राम आणि टिकटोकसह अनेक व्हिडिओ मार्केटिंग प्लॅटफॉर्म आहेत.

एसइओ(SEO), कंटेंट मार्केटिंग (Content Marketing)आणि व्यापक सोशल मीडिया मार्केटिंग मोहिमांसह व्हिडिओ मार्केटिंग करून कंपन्यांना सर्वाधिक यश मिळते.

वेबसाइट मार्केटिंग (Website Marketing)

वेबसाईट मार्केटिंग म्हणजे वेबसाईट द्वारे ग्राहकांना माहिती पुरवणे आणि ग्राहकांना खरेदी करण्यास मदत करणे.

वेबसाईट मुळे ब्रँड प्रोडक्स ला जास्त कस्टमर मिळाले आहे.

कारण की कोविड मुळे जास्तीत जास्त कंपन्या आता ऑनलाईन आले आहे व त्यांना आपल्या प्रोडक्स आणि कंपनीबद्दल लिस्टिंग करण्यासाठी वेबसाईट ची गरज पडते.

वेबसाईटमुळे लोकांना इन्स्टंट खरेदी करण्याची सवय लागली आहे.

डिजिटल मार्केटिंगचे फायदे (Benefits of Digital Marketing in Marathi)

  • डिजिटल मार्केटिंग चा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही टार्गेट ऑडियन्स कडे लवकर पोचू शकता.
  • डिजिटल मार्केटिंग मुळे ब्रँड कंपन्यांना मार्केटिंगचा खर्च कमी आणि टारगेट कस्टमर पर्यंत पोहोचता येते.

FAQ on Digital Marketing Information in Marathi

Q. डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?

Ans. डिजिटल मार्केटिंग या शब्दाचा अर्थ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी उत्पादने आणि सेवा बाजारात आणण्यासाठी डिजिटल चॅनेलचा वापर करणे होय.

Q. डिजिटल मार्केटिंग कधीपासून प्रभावी झाले?

Ans. 1990

Q. डिजिटल मार्केटिंगचे उदाहरण काय आहे?

Ans. डिजिटल मार्केटिंगच्या काही उदाहरणांमध्ये सोशल मीडिया, ईमेल, पे-पर-क्लिक (PPC), शोध इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) आणि बरेच काही समाविष्ट आहे.

Q. मी घरबसल्या डिजिटल मार्केटिंग करू शकतो का?

Ans. हो, डिजिटल मार्केटिंगमधील करिअरचा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरून काम करण्याची क्षमता आहे.बर्‍याच डिजिटल मार्केटिंग कार्ये ऑनलाइन पूर्ण केली जाऊ शकतात म्हणून अनेक कंपन्या आणि एजन्सी त्यांच्या कर्मचार्‍यांना घरून काम करू देणे निवडतात

निष्कर्ष

Digital Marketing Information in Marathi, डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय?[Digital Marketing Information in Marathi](What is Digital Marketing in Marathi, Types of Digital Marketing in Marathi, How to do Digital Marketing in Marathi, Benefits of Digital Marketing in Marathi सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा