गीता फोगट बायोग्रफी मराठी | Geeta Phogat biography in Marathi

गीता फोगट बायोग्रफी मराठी [Geeta Phogat biography in Marathi], जीवन चरित्र, पति, पदक, बहिणी, वडील, वय (Geeta Phogat biography in Marathi, Husband, Medals, Sisters, Father, Age) याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

गीता कुमारी फोगट यांचा जन्म 15 डिसेंबर 1988 रोजी बलाली, हरियाणा, भारत येथे झाला.

गीता कुमारी फोगट या एक फ्रीस्टाईल रेसलर असून कॉमनवेल्थ गेम्स मध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिल्या महिला आहे.

ऑलिम्पिक समर गेम्ससाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू देखील आहे.

गीता फोगट बायोग्रफी मराठी (Geeta Phogat biography in Marathi)

नावगीता कुमारी फोगट
निकनेमगीता
जन्म दिनांक15 डिसेंबर 1988
जन्म स्थानबलाली, हरियाणा, भारत
वय32 वर्ष
खेळकुस्ती (Wrestling)
वजन62 किलो (137 पौंड)
उंची5 फूट 4 इंच (163 सेमी)
वडीलमहावीर सिंग फोगट
आईशोभा कौर
नवरापवन कुमार
कोच (Coach)महावीर सिंग फोगट
राष्ट्रीयत्वभारतीय
Geeta Phogat biography Marathi

गीता फोगट प्रारंभिक जीवन (Geeta Phogat Early life)

गीता फोगाट यांचा जन्म एका छोट्या गावात बलाली, हरियाणा, भारत येथे झाला.गीता फोगाट यांनी जाट फॅमिलीत जन्म घेतला.

त्यांचे वडील महावीर सिंग फोगाट एक फार्मर रेसलर आणि सीनियर ऑलम्पिक कोच आहे.

त्यांना कुस्ती खेळण्यासाठी खूप कठीण दिवस काढावे लागले.

वडिलांच्या मार्गदर्शनाखाली तिने कुस्तीला सुरुवात केली.

त्यांच्या गावात प्रॉपर फॅसिलिटीज नसल्यामुळे त्यांच्या वडिलांनी गीता फोगाट आणि बबीता कुमारी फोगाट यांना स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया सोनिपत येथे कुस्ती च्या पुढच्या ट्रेनिंग साठी प्रवेश घ्यायला लावले.

त्यांनी आपला इंटरनॅशनल रेसलिंग ची सुरुवात 2009 मध्ये कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशिप, पंजाब इथून केली.

गीता फोगाट यांनी या रेसलिंग चॅम्पियन शिप मध्ये गोल्ड मेडल मिळवले होते.

ऑक्टोबर 2016 मध्ये तिची हरियाणामध्ये पोलीस उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली.

गीता फोगट कुटुंब (Geeta Phogat Family)

वडिलांचे नावमहावीर सिंग फोगट
आईचे नावशोभा कौर
बहिणीबबिता कुमारी फोगट,
संगिता फोगट,
रितू फोगट
भाऊदुष्यंत (Dushyant)
नवरापवन कुमार

गीता फोगट बहिणी (Geeta Phogat Sisters)

गीता फोगाट यांना तीन बहिणी आहे. त्यांचे नाव या प्रमाणे आहेत

  • बबिता कुमारी फोगट,
  • संगिता फोगट,
  • रितू फोगट

गीता फोगट लग्न (Geeta Phogat Marriage)

गीता फोगाट यांचे लग्न पवन कुमार यांच्या सोबत झाले. गीता फोगाट यांच्या लग्नाची तारीख 20 नोव्हेंबर 2016 ही आहे.

पवन कुमार उर्फ पवन सारोहा हे सुद्धा फ्रीस्टाईल कुस्तीपटू आहे.

पवन कुमार यांनी दोनदा कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप मध्ये गोल्ड मेडल आणले आहे.

गीता फोगट अचीवमेंट (Geeta Phogat Achievements)

  • गीता कुमारी फोगट या एक फ्रीस्टाईल रेसलर असून कॉमनवेल्थ गेम्स 2010 मध्ये गोल्ड मेडल जिंकणारा पहिल्या महिला आहे.
  • ऑलिम्पिक समर गेम्ससाठी पात्र ठरणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू देखील आहे.
  • गीता फोगाट यांना 2012 मध्ये अर्जुन अवॉर्डने सन्मानित केले आहे.

गीता फोगट पदक (Geeta Phogat Medals)

स्पर्धावजन वर्ग (Weight Category)वर्षपदक
कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप55 किलो2009सुवर्ण पदक
कॉमनवेल्थ गेम्स, दिल्ली55 किलो2010सुवर्ण पदक
कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप55 किलो2011सुवर्ण पदक
वर्ल्ड चॅम्पियनशिप55 किलो2012सुवर्ण पदक
एशियन चॅम्पियनशिप55 किलो2012कांस्य पदक
अशियन ओलंपिक कॉलिफिकेशन टूर्नामेंट55 किलो2012कांस्य पदक
कॉमनवेल्थ चॅम्पियनशिप55 किलो2013रौप्य पदक
एशियन चॅम्पियनशिप55 किलो2015कांस्य पदक

FAQ on Geeta Phogat biography in Marathi

गीता फोगट कोणत्या खेळातील खेळाडू आहे ?

कुस्ती (Wrestling)

गीता फोगट चे वय किती आहे ?

32 वर्ष

गीता फोगाट यांच्या नवऱ्याचे नाव काय आहे ?

पवन कुमार

गीता फोगाट यांच्या वडिलांचे नाव काय आहे ?

महावीर सिंग फोगट

गीता फोगाट यांच्या आईचे नाव काय आहे ?

शोभा कौर

निष्कर्ष

गीता फोगट बायोग्रफी मराठी, जीवन चरित्र, पति, पदक, बहिणी, वडील, वय (Geeta Phogat biography in Marathi, Husband, Medals, Sisters, Father, Age) याची संपूर्ण माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा

Comments are closed.