पुनीत राजकुमार बायोग्रफी मराठी | Puneeth Rajkumar Biography in Marathi

Puneeth Rajkumar Biography in Marathi पुनीत राजकुमार बायोग्रफी मराठी [Puneeth Rajkumar Biography in Marathi]माहिती मराठी, पत्नी, मृत्यू, (Puneeth Rajkumar Information in Marathi, Height, Weight, Age, Wife, Death) याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

पुनीत राजकुमार यांचा जन्म 17 मार्च 1975 रोजी झाला. पुनीत राजकुमार यांचे कार्य नाव लोहित असे आहे.

पुनीत राजकुमार यांचे जन्म चेन्नई मध्ये झाला. जेव्हा पुनीत राजकुमार सहा वर्षाचे होते त्यांचे आई-वडील मैसूरला राहण्यासाठी गेले.

पुनीत राजकुमार दहा वर्षांचा होईपर्यंत त्याच्या वडिलांनी त्याला आणि त्याची बहीण पौर्णिमाला त्याच्या चित्रपटाच्या सेटवर आणले

त्यांचे मोठे भाऊ शिवा राजकुमार प्रसिद्ध कलाकार आहे.

पुनीत राजकुमार माहिती मराठी (Puneeth Rajkumar Information in Marathi)

नावपुनीत राजकुमार
खरे नावलोहित
निकनेमअप्पू, पॉवरस्टार
जन्म दिनांक17 मार्च 1975
जन्म स्थान (Place of birth)चेन्नई तामिळनाडू भारत
वय46 वर्ष
शिक्षण
व्यवसायअभिनेता,
सिंगर,
प्रोडूसर,
टेलिव्हिजन प्रतिनिधी
वडीलराजकुमार
आईपर्वतम्मा राजकुमार
पत्नीअश्विनी रेवांत
मुलेधृती,
वंदिता
मृत्यू29 ऑक्टोबर 2021
मृत्यूचे कारणहार्ट अटॅक (हृदयविकाराच्या झटका)
Puneeth Rajkumar Biography Marathi

पुनीत राजकुमार अभिनय कारकीर्द (Puneeth Rajkumar acting career)

पुनीत राजकुमार यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात लहानपणापासूनच केली.

1976 मध्ये कन्नड चित्रपट प्रेमदा कनिके मध्ये लहान मुलाची भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली.

1985 मध्ये त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळाला.

पुनीत राजकुमार यांनी कन्नड फिल्म प्रोड्युस केल्या. त्याची नावे खालील प्रमाणे आहे

पुनीत राजकुमार कुटुंब (Puneeth Rajkumar Family)

वडीलराजकुमार
आईपर्वतम्मा राजकुमार
भाऊशिवा राजकुमार (अभिनेता आणि गायक),
राघवेंद्र राजकुमार (चित्रपट निर्माता आणि अभिनेता)
बहिणलक्ष्मी,
पौर्णिमा
पत्नीअश्विनी रेवांत
मुलेधृती,
वंदिता

पुनीत राजकुमारचा पहिला चित्रपट (Puneeth Rajkumar First Debut)

चित्रपटप्रेमदा कनिके (1976)
टीव्हीकन्नडदादा कोट्याधिपती (2012)
निर्मितीनविब्बरू नामगीब्बरू (1993)
गायनबाणा दर्याल्ली सूर्या (1981)

पुनीत राजकुमारचा मृत्यू (Puneeth Rajkumar Death)

कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे 29 ऑक्टोबर 2021 (शुक्रवारी) दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते.

अभिनेत्याला बेंगळुरू येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

FAQ on Puneeth Rajkumar Biography in Marathi

पुनीत राजकुमार यांच्या मृत्यूचे कारण काय आहे ?

हार्ट अटॅक (हृदयविकाराच्या झटका)

पुनीत राजकुमार यांचे वय किती आहे ?

46 वर्ष

पुनीत राजकुमार यांचे खरे नाव काय आहे ?

लोहित

पूनित कुमार यांचा मृत्यू कधी झाला ?

29 ऑक्टोबर 2021

निष्कर्ष

पुनीत राजकुमार बायोग्रफी मराठी [Puneeth Rajkumar Biography in Marathi], उंची, वजन, वय, पत्नी, मृत्यू, (Puneeth Rajkumar Biography in Marathi, Height, Weight, Age, Wife, Death) याची संपूर्ण माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

अधिक लेख वाचा