सचिन तेंडुलकर माहिती मराठी | Sachin Tendulkar Information in Marathi

Sachin Tendulkar Information in Marathi, सचिन तेंडुलकर माहिती मराठी, Sachin Tendulkar Birth, Sachin Tendulkar Education, Sachin Tendulkar Family, Sachin Tendulkar Careers, Sachin Tendulkar Marriage, Sachin Tendulkar Birth Date, Sachin Tendulkar Award, Sachin Tendulkar Record,सचिन तेंडुलकर यांचे मराठीतील चरित्र, सचिन तेंडुलकर यांचा जन्म, सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण, सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब, सचिन तेंडुलकर यांचे वैवाहिक जीवन, सचिन तेंडुलकर यांची निवृती, सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

संपूर्ण देशात, जेव्हा आपण क्रिकेटपटू विषयी बोलतो तेव्हा क्रिकेटचा देव असं ज्याला म्हटलं जाते ते म्हणजे सचिन तेंडुलकर. भारतीय माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर यांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.

क्रिकेटच्या इतिहासामधील जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून सचिन रमेश तेंडुलकर यांना ओळखले जाते.

सचिन तेंडुलकरचे फक्त भारतातच नाही तर भारतबाहेरही इतर देशांमध्ये त्याचा चाहता वर्ग मोठा आहे.

क्रिकेटमधील बादशहा आणि क्रीडा विश्वामध्ये प्रसिद्ध खेळाडू हे सचिन तेंडुलकर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार राहिला आहे.

सचिन तेंडुलकर याचे क्रिकेटवर असलेल्या प्रेमामुळे आणि नम्र वर्तनाने लाखोंची मने जिंकली आहेत.

24 वर्षाच्या प्रभावी कारकीर्दसह, सचिन तेंडुलकर ने क्रिकेट या खेळावर एक छाप सोडली आहे आणि एक स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

2013 मध्ये भारतरत्न प्राप्त करणारा पहिला खेळाडू सचिन तेंडुलकर आहे.

आज या लेखात आपण सचिन तेंडुलकर यांच्या चरित्राबद्दल जाणून घेऊ.

नाव (Name)सचिन रमेश तेंडुलकर
निकनेम (Nick Name)मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा लॉर्ड , लिटल मास्टर
जन्म स्थान (Place of Birth)दादर मुंबई
जन्म दिनांक (Date of Birth)24 एप्रिल 1973
वय (Age)50 वर्ष
शिक्षण (Education)
आईचे नाव (Mother’s Name)रजनी तेंडुलकर
वडिलांचे नाव (Father’s Name)रमेश तेंडुलकर
पत्नीचे नाव (Wife’s Name)अंजली तेंडुलकर
मुलीचे नाव (Daughter’s Name)सारा तेंडुलकर
मुलाचे नाव (Son’s Name)अर्जुन तेंडुलकर
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
नेट वर्थ (Net Worth)₹1,250 करोड 
Sachin Tendulkar Information Biography Mahiti Marathi

Table of Contents

सचिन तेंडुलकर यांचा जन्म (Sachin Tendulkar Birth Date)

सचिन तेंडुलकर यांचा जन्म निर्मल नर्सिंग होम, दादर मुंबई येथे एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात झाला.

24 एप्रिल 1973 मध्ये सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील म्हणजेच रमेश तेंडुलकर हे मराठी कादंबरी लेखक होते.

त्यांच्या आई रजनी तेंडुलकर मामा कंपनीत काम करत होत्या. सचिन तेंडुलकर यांना भाऊ आणि एक बहीण होते.

सचिन तेंडुलकर याचे भाऊ अजित तेंडुलकर, नितीन तेंडुलकर त्यांच्या बहीण सविता तेंडुलकर आहेत.

तेंडुलकर कुटुंबियांना संगीत दिग्दर्शक सचिन देव बर्मन यांचे मोठे चाहते होते. यांच्या नावावरून सचिन हे नाव ठेवण्यात आले.

मास्टर ब्लास्टर, क्रिकेटचा लॉर्ड , लिटल मास्टर सचिन तेंडुलकरचे टोपण नावे आहेत.

सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण (Sachin Tendulkar Education)

सचिन तेंडुलकर हे अभ्यासात फारसे हुशार नव्हते, ते मध्यमवर्गीय विद्यार्थी होते.

शारदाश्रम विद्यामंदिर मध्ये सचिन तेंडुलकर यांनी शिक्षण घेतले. लहानपणी सचिन हे आतापेक्षा खूप वेगळे होते.

त्यांच्या मित्रांसोबत मारामारी करणे याची मजा वाटत होती. लहानपणापासूनच सचिन तेंडुलकर यांना क्रिकेटचे वेड होते.

अजित तेंडुलकर( त्यांचा मोठा भाऊ) यांनी सचिन यांना क्रिकेट अकॅडमी मध्ये सामील होण्यास मदत केले.

क्रिकेटचे प्रशिक्षक रामचंद्र आचरेकर यांच्या सानिध्यामध्ये राहून त्यांनी क्रिकेटचे शिक्षण घेतले.

मुंबईतील खालसा महाविद्यालयात सचिन तेंडुलकर उच्च शिक्षणासाठी गेले, त्यानंतर शिक्षण अर्धवट सोडून क्रिकेट या खेळाला आपलं सर्वस्व मानलं.

सचिन तेंडुलकर यांचे वैवाहिक जीवन (Sachin Tendulkar Marriage)

1995 मध्ये अंजली तेंडुलकर यांच्याशी सचिन यांचा विवाह झाला. अंजली तेंडुलकर एक बालरोग तज्ञ आहेत आणि प्रसिद्ध उद्योगपती अशोक मेहता यांच्या कन्या आहेत.

सचिन थोडा लाजाळू आहे त्यामुळे ते कधीही मीडिया समोर त्यांच्या प्रेमकथेबद्दल फारसे बोललेले नाहीत.

मुंबई विमानतळावर अंजली तेंडुलकर यांच्यासोबत त्यांची पहिली भेट झाली. नंतर ते पुन्हा एका मित्राच्या घरी भेटले, त्यामध्ये संवाद सुरू झाला.

अंजली तेंडुलकर या मेडिकलच्या विद्यार्थिनी आहेत त्यांना क्रिकेटमध्ये रस नव्हता.

सचिन तेंडुलकर हे एक भारतीय क्रिकेटपटू आहेत हे त्यांना माहीतही नव्हते.

अंजली तेंडुलकर ह्या त्यांच्या वैद्यकीय कारकीर्दीमध्ये सराव करत होत्या आणि सचिन हे क्रिकेटमध्ये व्यस्त होते.

स्वतःची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली होती. यामुळे त्या दोघांना भेटता देखील येत नव्हते.

याचं कारण असं की सचिन तेंडुलकर जिथे जिथे जायचे तिथे तिथे त्यांच्या चाहते त्यांना पाहून गर्दी करत.

अंजली आणि सचिन तेंडुलकर या दोघांनी एकदा रोजा चित्रपटाला जाण्याचा विचार केला, पण सिनेमागृहातील त्यांच्या भीतीने सचिन तेंडुलकर यांनी नकली दाढी मिशी घालून चित्रपट गृहात गेले.

तरी त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ओळखले आणि त्यांना पाहून गर्दी केले. अंजली तेंडुलकर सांगतात की, सचिन जेव्हा आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर जात असत.

तेव्हा त्यांच्याशी बोलण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय फोनचे बेल वाचवण्यासाठी अंजली या त्यांना प्रेम पत्र लिहायचे.

24 मे 1995 रोजी सचिन आणि अंजली तेंडुलकर विवाह बंधनात अडकले.

त्यानंतर त्यांच्या घरी 12 ऑक्टोंबर 1997 रोजी सारा तेंडुलकर (Sachin Tendulkar Daughter) नावाच्या मुलीचा जन्म झाला.

सारा तेंडुलकर नंतर त्यांच्या घरी अर्जुन (Sachin Tendulkar Son) नावाच्या मुलाचा जन्म झाला त्यामुळे त्यांचे कुटुंब पूर्ण झाले.

अंजली तेंडुलकर यांनी मुले झाल्यानंतर त्यांचा व्यवसाय थांबवण्याचे सूचना देण्यात आले होती. मुलांच्या संगोपनसाठी लक्ष केंद्रित केले होते.

अंजली तेंडुलकर एका मुलाखतीत सांगतात की, त्यांना त्यांचे काम सोडल्याबद्दल वाईट वाटत नाही, घरच्यांसोबत वेळ घालवण्याचा आनंद घेते, एक आदर्श पत्नी आणि आदर्श आहे म्हणून त्यांनी त्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या.

सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमध्ये पदार्पण (Sachin Tendulkar Careers)

क्रिकेट विश्वामध्ये सचिन तेंडुलकर यांनी एका वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे. सध्या जरी ते निवृत्त असले तरी, त्यांची कारकीर्द ही फार मोठी आहे.

शाळेमध्ये मित्र परिवारासोबत हॅरिस शिल्ड या सामन्यामध्ये विनोद कांबळी यांच्या भागीदारीने 664 धावांची खेळी खेळली होती.

तेंडुलकर वयाच्या 14 व्या वर्षी असताना त्यांचे अव्वल कामगिरी बघून त्यांच्या घरच्यांसाठी व त्यांच्या प्रशिक्षकांसाठी हे खूप अभिमानाची बाब होती.

वेगवान गोलंदाज होण्यासाठी सचिन तेंडुलकर यांना गोलंदाजी प्रशिक्षक डेनिस लिली यांनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यास सांगितले. त्यांच्याकडून नवीन खेळाडू क्रिकेटचे धडे घेतात.

मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर यांनी पदार्पण केले, आणि आपले क्रिकेटवर असलेले प्रेम आणि कौशल्य दाखवून दिले.

1988 मध्ये सचिन तेंडुलकर यांनी मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये रणजी ट्रॉफी भारताचे प्रमुख देशांतर्गत स्पर्धा मध्ये सहभाग घेतला.

सचिन यांचे वय कमी असूनही त्याने सहजतेने उत्तम कामगिरी करून दाखवले. त्यांचेही कामगिरी पाहून भविष्यातील स्टार म्हणून त्यांच्याकडे पाहिले गेले.

क्रिकेटमध्ये असलेल्या कौशल्यामुळे चे राष्ट्रीय संघासाठी निवड करण्यात आली.

सचिन तेंडुलकर यांचे क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय पदार्पण

15 नोव्हेंबर 1989 मध्ये वयाच्या सोळाव्या वर्षी सचिन तेंडुलकर यांनी भारतासाठी पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले.

पाकिस्तान विरुद्ध असलेल्या सामानामध्ये त्यांना दुखापत झाली असूनही त्यांनी खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी करून दाखवले.

वयाच्या 11 व्या वर्षी 1990 मध्ये इंग्लंड आणि भारत यांच्यामध्ये कसोटी सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता.

सचिन तेंडुलकर यांना कसोटी सामन्यामध्ये तब्बल 11 वेळा सांगण्यात या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना 9 सप्टेंबर 1994 मध्ये सचिन यांनी पहिले शतक कमावले.

भारतीय क्रिकेटपटून पैकी सचिन तेंडुलकर हे एकमेव खेळाडू आहेत ज्यांनी दिलीप चषक, इराणी चषक, रंजी चषक अशी पहिल्याच सामनामध्ये शतक केली आहेत.

सचिन तेंडुलकर जेव्हा स्टेडियम मध्ये खेळण्यासाठी उतरायचे तेव्हा अख्खा स्टेडियम त्यांच्या नावाचा जयघोष करत असत.

1996 मध्ये झालेल्या विश्वचषकात टीम इंडियाचा कर्णधार म्हणून सचिन तेंडुलकर यांना बनवण्यात आले होते.

सचिन यांनी त्यांचे कर्णधार पण 1998 मध्ये सोडले परंतु 1999 मध्ये त्यांना पुन्हा कर्णधार बनवण्यात आले.

पण त्यांचे कर्णधार संघाला शोभले नाही आणि त्यांनी 25 पैकी फक्त 4 कसोटी सामने जिंकले त्यामुळे त्यांनी कर्णधार पद सोडले.

पुन्हा कधीही कर्णधार पद न घेण्याचा निर्णय सचिन तेंडुलकर यांनी घेतला.

एका दिवशी क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारा पहिला क्रिकेटर 2001 मध्ये झाला.

2003 हा सचिन तेंडुलकर यांचा सुवर्णकाळ होता त्यांच्या चाहत्यांचे प्रेम हे वाढतच होते.

सचिन याने 2003 मध्ये 11 सामन्यात 673 धावा करत टीम इंडियाला विजयाच्या शिखरावर नेले आणि लोकप्रिय क्रिकेटपटू म्हणून सचिन तेंडुलकर ओळखू जाऊ लागले.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात विश्वचषकाचा सामना झाला, ज्यामध्ये भारताचा पराभव झाला. परंतु सचिन तेंडुलकर यांना सामनावीराचा किताब मिळाला.

सचिन यांनी अनेक सामन्यांमध्ये सहभाग घेतला परंतु त्यांच्यावर खूप वाईट वेळ देखील आली.

ज्यामध्ये त्यांना सामना पराभव झाल्याचा आरोप झाला, पण त्यांनी कशातच लक्ष दिले नाही.

सचिन यांनी खेळावर लक्ष केंद्रित केले आणि पुढे जात राहिले. 11000 धावा करण्याचा विक्रम 2007 मध्ये एका कसोटी सामन्यामध्ये सचिन यांनी केला होता.

2011 मध्ये विश्वचषकामध्ये त्यांनी देशात केले आणि सामन्यांमध्ये 482 धावा केल्या आणि विश्वचषकाची फायनल भारताने जिंकली.

1983 नंतर पहिल्यांदाच भारत आणि हा सामना जिंकला होता.

सचिन तेंडुलकर यांनी वयाच्या अकराव्या वर्षापासून घेतलेल्या परिश्रमांना त्यांचं श्रेय जात.

विश्वातील बऱ्याच खेळाडूंचे प्रेरणास्थान आणि आदर्श खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकर आहेत.

सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार ( Sachin Tendulkar Awards)

सचिन तेंडुलकर यांना क्रिकेट मध्ये देवाचे उपाधी मिळाले आहे. क्रिकेट विश्वातील विस्डेंच्या डॉन ब्रॅडमन दुसरा सर्वोत्तम कसोटी फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांचे नाव पुढे येते.

आंतररष्ट्रीय सामन्यांमध्ये वेव्ह रिचर्डस यांच्यानंतर सर्वकालिक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सचिन तेंडुलकर यांची निवड करण्यात आली आहे.

2013 मध्ये क्रीडा क्षेत्रातील सचिन तेंडुलकर यांचे योगदान पाहून सर्वोच्च नागरिक पुरस्कार म्हणजेच भारतरत्न पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला.

1994 मध्ये सचिन तेंडुलकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सचिन तेंडुलकर यांना 1997 मध्ये राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.

  • 1999 मध्ये पद्मश्री पुरस्कार सचिन यांना प्रदान करण्यात आला.
  • 2001 मध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
  • 2008 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार सचिन तेंडुलकर यांना प्राप्त झाला.
  • 2010 मध्ये पीपल्स चॉईस अवॉर्ड सचिन यांना देण्यात आला.
  • 2010 मध्ये एलजी पीपल्स अवॉर्ड चे मानकरी सचिन तेंडुलकर ठरले.
  • 2011 मध्ये क्रिकेटर ऑफ द इयर असा पुरस्कार सचिन यांना प्राप्त झाला.

सचिन तेंडुलकर यांचे रेकॉर्ड (Sachin Tendulkar Record)

सचिन तेंडुलकर यांच्या नावावर शंभर शतके पूर्ण आहेत.

एक दिवसीय असणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये 18,426 धावा झाल्या आहेत आणि याच सामन्यांमध्ये 51 शतके पूर्ण झाले आहेत. 

सचिन तेंडुलकर हे सर्वाधिक एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेली व्यक्ती आहे.

इतिहासातील पहिला फलंदाज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कसोटी सामन्यांमध्ये 13000 धावा करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे सचिन तेंडुलकर आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये वारंवार सामनावीराचा पुरस्कार दिला जातो.

सचिन तेंडुलकर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत लांब कारकीर्द केलेली आहे.

सचिन यांनी बांगलादेश विरुद्ध मिरपुर मध्ये शतक केले आहे.

सचिन तेंडुलकर यांची निवृत्ती

क्रिकेट मधून निवृत्तीने एका युगाचा अंत झाला आणि जगभरातील क्रिकेट प्रेमींच्या हृदयात एक पोकळी निर्माण झाली.

16 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन तेंडुलकर यांनी भारतातील त्यांच्या गावी वानखेडे स्टेडियमवर झालेल्या भावनिक आणि भव्य सामन्यात खेळायला निरोप दिला.

तेंडुलकर यांचे लोकप्रियता कमी नाही आणि निवृत्तीनंतरही त्यांनी क्रिकेटमध्ये सक्रिय योगदान दिले आहे.

खेळाचा राजदूत, एक मार्गदर्शक आणि समलोचक म्हणून सचिन तेंडुलकर काम करतात.

आपला अनुभव आणि ज्ञान तरुण पिढीला प्रेरणादायी करतात.

सचिन तेंडुलकर यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये 100 शतकांसह 34 हजार धावा केले आहेत आणि कोणताही खेळाडू हा विक्रम मोडू शकला नाही.

FAQ on Sachin Tendulkar Information in Marathi

सचिन तेंडुलकर यांचा जन्म कधी झाला?

24 एप्रिल 1973 मध्ये सचिन तेंडुलकर यांचा जन्म झाला.

सचिन तेंडुलकरने किती विश्वचषक जिंकले आहेत?

सचिन तेंडुलकरने 6 वेळा विश्वचषक जिंकले आहेत.

सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार कधी मिळाला?

सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार 2013 मिळाला.

सचिन तेंडुलकर जन्म कुठे झाला?

सचिन तेंडुलकर यांचा जन्म निर्मल नर्सिंग होम, दादर मुंबई येथे एका महाराष्ट्रीयन ब्राह्मण कुटुंबात झाला.

सचिन तेंडुलकरला अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला?

1994 मध्ये सचिन तेंडुलकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव काय आहे?

सचिन तेंडुलकर यांचे पूर्ण नाव सचिन रमेश तेंडुलकर आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Sachin Tendulkar Information in Marathi, Sachin Tendulkar Birth, Sachin Tendulkar Education, Sachin Tendulkar Family, Sachin Tendulkar Daughter, Sachin Tendulkar Marriage, Sachin Tendulkar Son, Sachin Tendulkar Awards, Sachin Tendulkar Record, Sachin Tendulkar Stats, सचिन तेंडुलकर यांचे मराठीतील चरित्र, सचिन तेंडुलकर यांचा जन्म, सचिन तेंडुलकर यांचे शिक्षण, सचिन तेंडुलकर यांचे कुटुंब, सचिन तेंडुलकर यांचे वैवाहिक जीवन, सचिन तेंडुलकर यांची निवृती, सचिन तेंडुलकर यांना मिळालेले पुरस्कार सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा