स्टीफन हॉकिंग माहिती मराठी | Stephen Hawking Information In Marathi

Stephen Hawking Information In Marathi, स्टीफन हॉकिंग माहिती मराठी, Stephen Hawking History In Marathi, Stephen Hawking Birth, Stephen Hawking Death, Stephen Hawking Disease, Stephen Hawking Marriage, Stephen Hawking Scientist, Stephen Hawking Death, Stephen Hawking Mahiti in Marathi, Stephen Hawking Biography in Marathi, स्टीफन हॉकिंग जीवनपरिचय, माहिती, निबंध, स्टीफन हॉकिंग जन्म, संशोधन, शिक्षण, मृत्यू, सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

स्टीफन हॉकिंग यांना जगात अशक्य असं काहीच नाही हे वाक्य तंतोतंत लागू होत.

स्टीफन हॉकिंग यांच्या काही प्रसिद्ध संशोधनाविषयी आणि त्यांच्या संपूर्ण जीवनाविषयी आज आपण पाहणार आहोत.

विज्ञान क्षेत्रात अतिशय मोलाचे योगदान असलेले प्रसिद्ध शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आहेत.

यांचे जीवन सुरवातीपासूनच अडचणींनी भरलेले होते परंतु शास्त्रज्ञ बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. विज्ञान क्षेत्रात त्यांनी मोलाचा वाटा दिला.

स्टीफन हॉकिंग यांच्या योगदानामुळे अनेक गोष्टींचा शोध लागला. स्टीफन हॉकिंग यांनी असे शोध लावले की कल्पना केली नसेल.

त्यांच्या या कर्तुत्वाचा पूर्ण जगाला अभिमान वाटावा अशा अनेक महत्त्वपूर्ण संशोधन करून दिलेले आहेत.

या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला एक महान शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे चरित्र, त्यांचे कुटुंब, त्यांच्या संशोधनाविषयी आणि त्यांच्या मृत्यू बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत.

स्टीफन हॉकिंग माहिती मराठी (Stephen Hawking Information In Marathi)

नाव (Name)स्टीफन हॉकिंग
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)ऑक्सफर्ड इंग्लंड
जन्म दिनांक (Date of Birth)8 जानेवारी 1942
वय (Age)76 वर्ष
शिक्षण (Education)बी ए (युनिव्हर्सिटी कॉलेज, ऑक्सफर्ड)
पीएचडी (ट्रिनिटी हॉल, केंब्रिज)
आईचे नाव (Mother’s Name)एलिझाबेथ
वडिलांचे नाव (Father’s Name)डॉ. फ्रॅंक हॉकिंग
पत्नीचे नाव (Wife’s Name)जेन वाइल्ड, इलेन मेसन
मृत्यू (Death)14 मार्च 2018
Stephen Hawking Information Biography Mahiti Marathi

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म

8 जानेवारी 1942 रोजी स्टीफन हॉकिंग यांचा जन्म ऑक्सफर्ड इंग्लंड येथे झाला. स्टीफन यांचे वडील डॉ. फ्रॅंक हॉकिंग हे जीवशास्त्राचे संशोधक होते.

त्यांची आई एलिझाबेथ या ऑक्सफर्डच्या पदवीधर होत्या.

स्टीफन हॉकिंग यांना लहानपणापासूनच संगीत वाचन, गणित आणि भौतिक शास्त्राची आवड होती.

त्यांच्या बुद्धिमत्तेवरून त्यांना लहानपणी आईन्स्टाईन या नावाने ओळखले जायचे.

स्टीफन यांना लहान दोन बहिणी देखील होत्या त्यांच्या छोट्या बहिणीचे नाव फिल्म आणि दुसऱ्या बहिणीचे नाव मेरी अस होत.

दुसऱ्या महायुद्धा वेळी घरचे परिस्थिती बेताची होती. या काळातच स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला आणि त्यांचे आई वडील उत्तर लंडनहून ऑक्सफर्डला स्थलांतर झाले.

स्टीफन हॉकिंग यांचे शिक्षण

स्टीफन यांच्या जन्मानंतर ऑक्सफर्डला स्थलांतर होऊन त्यांच्या कुटुंबांनी परत लंडनला स्थलांतर होण्याचा ठरवल. 

“नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल रिसर्च” मध्ये पारसिटॉलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती.

हॉकिंग कुटुंबाने सेंट अल्बान्स येथे 1950 रोजी स्थलांतर केले.

1950 ते 1953 रोजी अशी तीन वर्ष त्यांनी स्टीफन हॉकिंग यांचे शिक्षण सेंट अल्बान्स स्कूल शाळेमध्ये झाले.

स्टीफन यांना संगीत वाचन गणित आणि भौतिक शास्त्राचे आवड लहानपणापासून होते. स्टीफन यांना पहिल्यापासून विज्ञान विषयाची आवड होती.

गणित शिक्षकांच्या प्रेरणेमुळे गणित या विषयाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी त्या विषयाचे शिक्षण सुद्धा घेतले.

स्टीफन यांच्या वडिलांना असे वाटत होते की त्यांनी युनिव्हर्सिटी कॉलेज ऑक्सफर्ड येथे प्रवेश घ्यावा.

1959 रोजी वयाच्या 17 व्या वर्षी कॉस्मोलॉजी या विषयांमध्ये प्रवेश घेतला.

स्टीफन हॉकिंग यांनी 1962 रोजी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर उच्च शिक्षणासाठी “केंब्रिज विद्यापीठ” मध्ये प्रवेश घेतला.

याच विद्यापीठामध्ये त्यांनी संशोधनाचे कार्य सुरू केले. स्टीफन हॉकिंग यांना गणित विषयातील असलेले ज्ञान पाहून त्यांना तिथेच प्राध्यापक म्हणून अध्यापन करण्याची जबाबदारी सोपवली.

स्टीफन हॉकिंग यांनी केलेले संशोधन

विज्ञान क्षेत्रांमध्ये स्टीफन हॉकिंग यांनी मोठमोठे संशोधन केले आहेत. त्यांच्या याच संशोधनामुळे विज्ञान क्षेत्रामधील महत्त्वपूर्ण गोष्टींची माहिती संपूर्ण जगाला मिळाली.

लंडनमधील गणिततज्ञ “रॉजर पेनरोज” यांच्या एका भाषणाला स्टीफन हॉकिंग यांनी हजेरी लावली.

सुरू असलेल्या भाषणामध्ये तार्‍यातील इंधन संपल्यावर तो बिंदूत होऊ शकतो हा पेनरोज यांचा विषय होता.

स्टीफन हॉकिंग यांनी पेनरोज निष्कर्ष ऐकल्यावर त्यांनी स्वतः त्या विषयावर अभ्यास सुरू केला.

अशक्य गोष्टींना शक्य करून दाखवण्याची ताकद स्टीफन हॉकिंग यांच्यामध्ये होते.

विज्ञान विषयांमध्ये असणारा त्यांचा अभ्यास, अनुभव आणि अकाल्पनिक शोध आहे.

स्टीफन हॉकिंग यांनी पेनरोज यांच्या निष्कर्षावरून असा निष्कर्ष काढला की फक्त ताराच नाही तर संपूर्ण विश्वाचा देखील अंत होऊ शकतो.

स्टीफन यांना डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. स्टीफन हॉकिंग यांनी “सिंगुलरिटी अँड दी जॉओमेट्री ऑफ स्पेस टाइम” या प्रबंधाचा पुढील भाग लिहला.

1966 रोजी या प्रबंधाच्या लिखाणासाठी “ॲडम्स प्राइज” प्रदान करण्यात आला.

स्टीफन हॉकिंग यांना त्यांचं काम अतिशय प्रिय होतं. कृष्णविवर संशोधनासाठीचा पुढचा विषय होता.

आईन्स्टाईनच्या सापेक्षतावादचा सिद्धांत वापरून स्टीफन हॉकिंग यांनी स्वतःची मत मांडण्यास सुरुवात केली. या काळामध्ये स्टीफन यांना त्यांच्या आजारामुळे हालचाल करणं शक्य झालं होतं.

पण टेन्शन बुद्धिमत्ता व शक्य गोष्टी शक्य करून दाखवण्याची क्षमता ही काही वेगळीच होती.

स्टीफन यांनी अतिशय कठीणआतून कठीण गणिते केवळ स्वतःच्या मनामध्ये सोडवली.

पुंज यामिक आणि सापेक्षतावादाचा हे दोन सिद्धांत एकत्र करून एक सिद्धांत तयार केला. स्टीफन यांनी मांडलेल्या या निष्कर्षाप्रमाणे किरणास्तर्जनाला हॉकिंग उत्सर्जन असं नाव देण्यात आल.

इंग्लंडच्या नेचर या नियतकालिकात स्टीफन यांचा प्रबंध प्रसिद्ध झाल. या प्रबंधामुळेच त्यांची “रॉयल सोसायटीचे फेलो” म्हणून निवड करण्यात आली.

स्टीफन यांच्या कौशल्यांची बुद्धिमत्तेची त्यांच्या क्षमतेचे इतर कोणाशी तुलना होऊ शकत नाही.

देशात येणाऱ्या अडचणींना सामना करत शारीरिक दृष्ट्या हातवर असून देखील त्यांचे मानसिकता कधीच बदलली नाही.

ते स्वतः नेहमीच प्रेरित असत आणि सोबतच दुसऱ्यांना देखील प्रेरणा देण्याचे काम करत असत.

आजच्या काळात विज्ञान क्षेत्रामध्ये तरुणांसाठी स्टीफन हॉकिंग हे आदर्श आणि प्रेरणास्थान आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठ, प्रेस्टन विद्यापीठ, न्यूयॉर्क विद्यापीठ, लॅकेस्टर विद्यापीठ या विद्यापीठातर्फे 1980 रोजी स्टीफन यांना डॉक्टर एक पदवी देण्यात आली.

अपंग लोकांसाठी त्यांना सोयी सुविधा मिळाव्यात त्यासाठी स्टीफन यांनी खूप प्रयत्न केले.

1979 रोजी रॉयल असोसिएशन फॉर दिसाबिलिटी अँड रेहाबिलिटेशन या संस्थेकडून मॅन ऑफ द इयर हा पुरस्कार स्टीफन हॉकिंग यांना प्रदान करण्यात आला.

बिग बँग आणि ब्लॅक होल हा सिद्धांत समजून घेण्यास स्टीफन हॉकिंग यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यासाठी त्यांना 12 अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला.

स्टीफन हॉकिंग यांचे पुस्तके

स्टीफन यांच्या हयाती मध्ये आणि पुस्तके लिहिले. काही पुस्तके त्यांनी अंतरिक्ष या विषयावर लिहिलेले आहेत. काही पुस्तकांची नावे खालील प्रमाणे

  • अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम
  • द युनिव्हर्स इन अ नटशेल
  • द ग्रँड डिझाईन
  • ब्लॅक होल आणि बेबी युनिव्हर्स

“ब्रिफ हिस्टरी ऑफ टाईम” हे त्यांनी लिहिलेले पुस्तक लोकप्रिय आहे. या पुस्तकाच्या 33 आवृत्ती प्रसिद्ध आहेत. या पुस्तकाचे नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये केले गेले आहे.

स्टीफन यांनी 59 वा वाढदिवस 2001 रोजी भारतातील टाटा मूलभूत संशोधन संस्थेत साजरा केला.

या महान शास्त्रज्ञाचे पाय भारत भूमीला स्पर्श झाले. स्टीफन हॉकिंग यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

स्वतःच्या परिस्थितीवर जिद्दीने मात करून विज्ञानाच्या क्षितिजावर तळपणारा दिव्यांग तारा म्हणजे स्टीफन हॉकिंग आहे.

स्टीफन हॉकिंग यांचे निधन

1963 रोजी स्टीफन हॉकिंग जेव्हा 21 वर्षाचे होते तेव्हा त्यांना “अमायोट्रॅफिक लॅटरल स्केलोरोसिस” चे निदान झाले.

या आजारात त्यांची खालावलेले प्रकृती पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना दवाखान्यात तपासणीसाठी नेले. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितले की स्टीफनला मोटर न्यूरॉन नावाचा आजार झाला आहे.

या आजारामध्ये शरीराचे मांस पेशी हळूहळू काम करणं बंद करते त्यामुळे स्टीफन हा केवळ दोनच वर्ष जगू शकतो. असं डॉक्टरांनी सांगितलं. या आजारावर कोणताही इलाज नाही.

स्टीफन यांनी केंब्रिज विद्यापीठामधून आपल्या शिक्षण पूर्ण करत होते.

पण त्यांनी आपल्या आजाराला आपल्या स्वप्नांच्या मार्गात अडथळा येऊ दिला नाही. त्यांनी त्यांच्या शिक्षण चालू ठेवले आणि Ph.d पदवी पूर्ण केली.

प्रॉपर्टीज ऑफ एक्सपांडिंग युनिव्हर्सिटी या विषयावर 1965 रोजी स्टीफन हॉकिंग यांनी संशोधन केले. या आजारामुळे हळूहळू एकेक अवयव निकामी होत होते.

आजारावर मात करत असताना 14 मार्च 2018 स्टीफन हॉकिंग या महान शास्त्रज्ञाने इंग्लंडमध्ये अखेरचा श्वास घेतला. विज्ञान क्षेत्रात त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही.

FAQ on Stephen Hawking Information In Marathi

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म कधी झाला?

स्टीफन हॉकिंग यांचा जन्म 8 जानेवारी 1942 रोजी झाला.

स्टीफन हॉकिंग कोणत्या विषयाचे शास्त्रज्ञ होते?

स्टीफन हॉकिंग विज्ञान आणि गणित विषयाचे शास्त्रज्ञ होते.

स्टीफन हॉकिंग यांचा प्रसिद्ध प्रबंध कोणता?

स्टीफन हॉकिंग यांचा प्रॉपर्टीज ऑफ एक्सपांडिंग युनिव्हर्स हा प्रबंध प्रसिद्ध होता.

स्टीफन हॉकिंग यांना कोणता आजार झाला होता?

स्टीफन हॉकिंग यांना अमायोट्राफिक लॅटरल्स स्केलरोसिस हा झाला होता.

स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यू कधी झाला?

स्टीफन हॉकिंग यांचा मृत्यु 14 मार्च 2018 मध्ये झाला.

निष्कर्ष (Conclusion)

Stephen Hawking Information In Marathi, स्टीफन हॉकिंग माहिती मराठी, स्टीफन हॉकिंग जीवनपरिचय, माहिती, निबंध, स्टीफन हॉकिंग जन्म, संशोधन, शिक्षण, मृत्यू, Stephen Hawking History In Marathi, Stephen Hawking Birth, Stephen Hawking Jivanparichay, Stephen Hawking Scientist, Stephen Hawking About Stephen Hawking Mahiti in Marathi, Stephen Hawking Biography in Marathi सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा