सुमित अंतिल बायोग्राफी मराठी | Sumit Antil Biography in Marathi

Sumit Antil Biography in Marathi सुमित अंतिल बायोग्राफी मराठी[Sumit Antil Biography in Marathi](Sumit Antil Information in Marathi, Paralympian, Javelin throw, Gold Medalist, Wiki, Age, Wife, Family, Net Worth) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

सुमित अंतिल हे एक भारतीय पॅरा ओलंपियन आणि भालाफेकपटू (Javelin Thrower) आहे.

सुमित ने 2020 मध्ये समर पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या भालाफेक F64 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले.

पॅरालिपिक च्या फायनल मध्ये 68.55 मीटर भाला फेकून सध्या चा वर्ल्ड रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

Table of Contents

सुमित अंतिल बायोग्राफी मराठी (Sumit Antil Biography in Marathi)

नाव (Name)सुमित अंतिल
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)खेवरा, सोनीपत
जन्म दिनांक (Date of Birth)6 जुलै 1998
वय (Age)23 वर्षे
शिक्षण(Education)बीकॉम डिग्री (B.Com Degree)
आईचे नाव (Mother’s Name)निर्मला देवी अंतिल
वडिलांचे नाव (Father’s Name)राम कुमार अंतिल
जात (Caste) जाट
खेळ (Sports)भालाफेकपटू (Javelin Thrower) पॅरा ओलंपियन
राष्ट्रीयत्व (Nationality) भारतीय
रास मिथुन
नेट वर्थ (Net Worth)35 लाख रुपये
Sumit Antil Biography Marathi

प्रारंभिक जीवन (Sumit Antil Early Life)

सुमित अंतील यांचा जन्म 26 जुलै 1998 रोजी सोनिपत येथे झाला.

त्यांचे वडील भारतीय हवाई दलाचे निवृत्त अधिकारी होते ज्यांचे ते सात वर्षांचे असताना निधन झाले.

त्याच्या आईने त्याची आणि त्याच्या तीन मोठ्या बहिणींची काळजी घेतली.

सुमित अंतिल वय (Sumit Antil Age)

सुमित आंतील यांचे वय 23 वर्षे आहे.

सुमित अंतिल उंची आणि वजन (Sumit Antil Height and Weight)

उंचीसेंटीमीटरमध्ये – 189 सेमी
मीटरमध्ये – 1.89 मी
फूट आणि इंच मध्ये 6’ 2”
वजनकिलो ग्राम मध्ये 75
पाउंड मध्ये 166

सुमित अंतिल शिक्षण (Sumit Antil Education)

सुमित अंतिल यांनी माध्यमिक शिक्षण देव ऋषी सीनियर सेकंडरी स्कूल सोनिपत येथून पूर्ण केला.

नंतर सुमित यांनी आपली बीकॉम ची डिग्री रामजस महाविद्यालय दिल्ली यूनिवर्सिटी येथून पूर्ण केले.

सुमित अंतिल कुटुंब (Sumit Antil Family)

सुमित यांच्या वडिलांचे नाव राम कुमार अंतील हे आहे. सुमित यांचे वडील भारतीय वायुसेनेचे अधिकारी होते.

सुमित सात वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले.

त्यांच्या आईचे नाव निर्मला देवी अंतील हे आहे. त्यांच्या आईने पूर्ण कुटुंबाचा भार स्वतः सांभाळला.

सुमित यांना तीन मोठ्या बहिणी आहेत त्यांची नावे याप्रमाणे किरण अंतील सुशीला अंतील रेणू अंतील हे आहे.

सुमित अंतील अपघात (Sumit Antil Accident)

2015 मधे सुमित ट्यूशन वरून परत येत असताना सिमेंट ने भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉली ने त्याला धडक दिल्याने त्याचा अपघात झाला.

त्याला ताबडतोब मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले जिथे डॉक्टरांना त्याचा डावा पाय कापावा लागला.

नंतर पुढील दोन महिने त्याला बेड रेस्ट सांगितले होते.

मग त्याला पुण्यातील कृत्रिम अवयव केंद्र हलविण्यात आले.

2017 मध्ये त्याच्या गावातील आणखी एका पॅराॲथलेटिक राजकुमार याने सुमित ओळख दुसरा पॅरा ॲथलेटिक्सशी करून दिली आणि त्यांनी त्याला त्याचा खेळ बदलण्यास आणि स्पर्धा सुरू करण्यास सांगितले.

सुमित अंतील याची भाला फेकण्याची सुरुवात (Sumit Antil Javelin Thrower Career)

टाइम्स ऑफ इंडियाला इंटरव्यू देताना सुमित कोच नवाल यांनी सांगितले जेव्हा मी सुमितला पहिल्यांदा पाहिले तेव्हा त्याला खूप मोटिवेट करावे लागले.

त्याला रेसलर व्हायचे होते परंतु ते शक्य झाले नाही.

त्याची उंची आणि शरीर चांगला असल्यामुळे मला माहित होते की जर मी त्याच्यावर काम केले तर चमत्कार होऊ शकते.

मी त्याला भालाफेक कडे जाण्यास पटवून दिले आणि सुमित ने माझ्या हाताखाली प्रशिक्षण सुरु केले.

सुरुवातीला त्याच्या कृतीम पायाच्या लाइनर जास्त उष्णतेमुळे रक्ताने भरलेला असल्याने त्याला व्यायाम करणे कठीण होत होते.

परंतु सुमित ने कधी हार मानली नाही आणि सराव सुरूच ठेवला.

सुमित अंतील कोच (Sumit Antil Coach)

सुमितने दिल्ली मध्ये कोच नवल सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरू केला.

सुमित अंतील पॅरालिम्पिक 2020 (Sumit Antil paralympics 2020)

पॅरालिम्पिक टोकिया 2020 गेम्समध्ये सुमित अंतीलि याने पुरुष बाला पैकीच्या F64/44 या स्पर्धेत फायनल मध्ये 68.55 मीटरच्या वर्ल्ड रेकॉर्ड बनवून सुवर्ण पदक जिंकले.

सुमित ने या स्पर्धेत F64 मधील त्याच्या स्वतःच्या मागील वर्ल्ड रेकॉर्ड तोडला.

66.95m, 68.08m, 65.27m, 66.71m आणि 68.55mअशीच थ्रो करत त्याने स्वतःचे वर्ल्ड रेकॉर्ड त्याने एका स्पर्धेत तीन वेळा मोडले.

सुमित अंतिल पदक (Sumit Antil Medals)

2019 मध्ये दुबईतील जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक मिळाले.

2019 मध्ये पॅरिस ओपन हँडिस्पोर्ट मध्ये रौप्य पदक मिळाले.

2019 मध्ये वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स, इटलीमध्ये रौप्य पदक मिळाले.

2020 उन्हाळी पॅरालिम्पिक, टोकियो, मध्ये सुवर्णपदक मिळाले.

2021 मध्ये मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाले.

2022 मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाले.

सुमित अंतिल संपत्ती (Sumit Antil Net Worth)

सुमितची एकूण संपत्ती सध्या 35 लाख रुपये आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर हरियाणा सरकारने 6 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.

FAQ on Sumit Antil Biography in Marathi

Q. सुमित अंतील हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Ans. भालाफेकपटू (Javelin Thrower) पॅरा ओलंपियन

Q. सुमित अंतील यांचा जन्म कधी झाला?

Ans. 6 जुलै 1998

Q. सुमित अंतील यांचा जन्म कुठे झाला?

Ans. खेवरा, सोनीपत

Q. सुमित अंतील हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Ans. सोनिपत

Q. सुमित अंतील यांच्या वर्ल्ड रेकॉर्ड कोणता आहे?

Ans. 68.55 मीटर

निष्कर्ष

Sumit Antil Biography in Marathi, सुमित अंतिल बायोग्राफी मराठी, सुमित अंतिल जीवनचरित्र मराठी [Sumit Antil Biography in Marathi](Sumit Antil Information in Marathi, Paralympian, Javelin throw, Wiki, Age, Wife, Family) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा

अधिक लेख वाचा