विश्वास नांगरे पाटील माहिती मराठी | Vishwas Nangare Patil Information in Marathi

Vishwas Nangare Patil Information in Marathi, विश्वास नांगरे पाटील माहिती मराठी, Vishwas Nangare Patil birth, Vishwas Nangare Patil education, vishwas Nangare Patil Family, Vishwas Nangare Patil Biography in Marathi, Vishwas Nangare Patil Marriage, Vishwas Nangare Patil Career, विश्वास नांगरे पाटील यांची माहिती मराठी, विश्वास नांगरे पाटील बायोग्राफी मराठी, विश्वास नांगरे पाटील यांचे पुस्तक, Vishwas Nangare Patil Books, सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करायच म्हटलं तर सर्वात प्रथम आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं नाव समोर येत.

महाराष्ट्र पोलीस खात्यात अधिकारी पदावर कार्यरत असलेले एक अत्यंत प्रामाणिक आणि हुशार अधिकारी म्हणजे विश्वास नांगरे पाटील आहेत.

सध्या महाराष्ट्र मधील लाच लुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत.

मुंबईवर 26 नोव्हेंबर 2018 रोजी झालेल्या ताज या प्रसिद्ध हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता .

त्यावेळी त्या हॉटेलमध्ये जाणारे प्रथम पोलीस अधिकारी आणि धाडसी वृत्तीचे विश्वास नांगरे पाटील होते.

विश्वास नांगरे पाटील हे महाराष्ट्र पोलीस(IPS) अधिकारी आहेत.

विश्वास नांगरे पाटील यांना त्यांच्या कामाच्या पद्धती आणि त्या कामासाठी अतूट समर्थनासाठी ओळखले जाते.

आज या लेखात आपण एक आदर्श व्यक्तिमत्व असणारे पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या चरित्राबद्दल जाणून घेऊ.

Table of Contents

विश्वास नांगरे पाटील यांची माहिती (Vishwas Nangare Patil Information in Marathi)

नाव (Name)विश्वास नांगरे पाटील
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)कोकरुड
जन्म दिनांक (Date of Birth)5 ऑक्टोंबर 1973
वय (Age)50 वर्ष
शिक्षण (Education)बी.ए.,
एम ए ,
एम.बी.ए.,
एल.एल बी
आईचे नाव (Mother’s Name)
वडिलांचे नाव (Father’s Name)नारायण नांगरे पाटील
पत्नीचे नाव (Wife’s Name)रुपाली नांगरे पाटील
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
Vishwas Nangare Patil Information Biography Mahiti Marathi

विश्वास नांगरे पाटील यांचे सुरवातीच्या जीवन

सांगलीत असलेल्या बत्तीस शिराळा या तालुक्यातील कोकरुड या गावी 5 ऑक्टोंबर 1973 मध्ये विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म झाला.

नारायण नांगरे पाटील हे त्यांचे वडील गावचे सरपंच होते.

विश्वास नांगरे पाटील यांचे शिक्षण (Vishwas Nangare Patil Education)

कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातून त्यांनी बीएची पदवी इतिहास विषयातून प्राप्त केले

बीए पदवी मिळवताना त्यांना सुवर्णपदक प्राप्त झाले.

पुढील शिक्षण उस्मानीय विद्यापीठात प्रवेश घेतला आणि एमबीए पूर्ण केले आणि प्रशासकीय अभ्यासक्रमाला सुरुवात केली.

विश्वास नांगरे पाटील यांची कौटुंबिक माहिती

28 नोव्हेंबर 2000 मध्ये सौ रुपाली नांगरे पाटील यांच्याशी विश्वास नांगरे पाटील यांचा विवाह झाला.

जानवी विश्वास नांगरे पाटील ही त्यांची मुलगी आहे. रणवीर विश्वास नांगरे पाटील हा त्यांचा मुलगा आहे.

विश्वास नांगरे पाटील यांची कारकीर्द

1997 मध्ये विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले.

पोलीस दलातील सुरवातीच्या काळात त्यांनी सहाय्यक पोलिस अधीक्षक आणि पोलीस अधीक्षक अशा विविध पदांवर काम केले आहे.

मुंबई आणि गडचिरोली मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून काम केले आहे.

गडचिरोली या नक्षलग्रस्त जिल्ह्यात पोलीस अधीक्षक म्हणून विश्वास नांगरे पाटील काम करत होते. त्यांच्या या कामामुळे त्यांना प्रसिद्धी मिळाली.

विश्वास नांगरे पाटील यांच्या नेतृत्वाखाली नक्षलग्रस्त भागात बंडखोरीचा यशस्वीपणे मुकाबला केला आणि सगळीकडे शांतता प्रस्थापित केली.

वयाच्या 25 व्या वर्षी विश्वास नांगरे पाटील यांची आयपीएस अधिकारी म्हणून निवड झाली.

2009 मध्ये मुंबई पोलीस उपायुक्त( वाहतूक) या पदावर विश्वास नांगरे पाटील यांची नियुक्ती झाली.

या पदावर असताना मुंबई वाहतूक पोलीस – आभासी पोलीस स्टेशन आणि ट्राफिक उल्लंघन विरोधी यंत्रणा असे उपक्रम राबवले.

भारतातील ATVS अशा प्रकारचा पहिला उपक्रम होता, ज्यामुळे पोलिसांना वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना करणे शक्य झाले.

2013 मध्ये मुंबईत सह पोलिस आयुक्त( कायदा व सुव्यवस्था) या पदावर विश्वास नांगरे पाटील यांचे नेमणूक झाली.

या पदावर असताना 2014 च्या लोकसभा निवडणूक आणि शिवसेना नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या अंत्यसंस्कार यांसारख्या विविध कार्यक्रम दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वाचे भूमिका केली.

विविध संस्था आणि शैक्षणिक संस्थांना नेतृत्व आणि व्यवस्थापनावर नांगरे पाटील यांनी व्याख्याने दिली आहेत. अंगावर शहरा येईल अशी त्यांची व्याख्याने असतात.

2014 मध्ये पोलीस दलातील त्यांच्या अपवादात्मक सेवेची दखल घेऊन विश्वास नांगरे पाटील यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक या पुरस्काराने सन्मानित केले.

2017 मध्ये प्रतिष्ठेत संत तुकाराम पुरस्कार विश्वास नांगरे पाटील यांना प्रदान करण्यात आला.

धुळे, नांदेड, औरंगाबाद आणि इतर अनेक महाराष्ट्र मधील शहरांमध्ये त्यांना पाठवण्यात आले होते.

नवीन गोष्टी शिकण्यास विश्वास नांगरे पाटील यांना आनंद वाटायचा त्यामुळे त्यांनी पोलीस व्यवस्थापनात एलएलबी आणि एमबीए पूर्ण केले.

2016 पर्यंत औरंगाबादचे विशेष महानिरीक्षक(IG) विश्वास नांगरे पाटील होते.

पोलीस अधिकाऱ्यांना प्रेरणा आणि मार्गदर्शन विश्वास नांगरे पाटील नेहमी करत असतात.

भारतातील सर्वात प्रशंसनीय आणि आदरणीय पोलिस अधिकाऱ्यांपैकी एक पोलिस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

26/11 मध्ये मुंबईत झालेला हल्ला

मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये 26 नोव्हेंबर 2018 मध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला.

मुंबई शहरावर दहा पाकिस्तानी दहशतवादी ताज हॉटेलला घेराव घातला होता.

26 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या तीन दिवस चाललेल्या हल्ल्यामध्ये 34 परदेशी नागरिकांचं कमीत कमी 117 जण ठार झाले आणि 800 पेक्षा अधिक लोक जखमी झाले.

विश्वास नांगरे पाटील हे ताजमहल हॉटेलमध्ये पोहोचलेले पहिले अधिकारी होते.

नांगरे पाटील यांनी केवळ दोन कॉन्स्टेबल व बॉडीगार्ड तसेच बुलेट ताज मध्ये प्रवेश केला.

सुरक्षे करता असलेला सुरक्षा कवच देखील त्यावेळी नसताना विश्वास नांगरे पाटील यांनी हॉटेलमध्ये मध्ये गोळीबार सुरू असताना प्रवेश केला.

9 मिमीच्या पिस्तूलितून ते दहशतवाद्यांचा नांगरे पाटील हे प्रतिकार करत होते.

दहशतवाद्यांचा मागवा घेत ते सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचले. नांगरे पाटील यांच्या प्रतिकारामुळे दहशतवादी नव्या इमारती जाऊ शकले नाहीत.

दुसऱ्या मजल्यावर असलेल्या कंट्रोल रूम मध्ये विश्वास नांगरे पाटील गेले.

तिथे असलेल्या सीसीटीव्हीच्या साह्याने दहशतवाद्यांच्या कारवायांची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना विश्वास नांगरे पाटील पोहोचत होते.

हॉटेलच्या क्रिस्टल हॉलमध्ये लग्नाचे पार्टी सुरू होती. या पार्टीमध्ये 400 ते 500 लोकांची उपस्थिती होती.

एक दुखद घटना म्हणजे इतर पोलिसांचा देखील या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला होता.

काही काळानंतर दुसऱ्या दिवशी पहाटे साडेचार वाजता यास अधिकाऱ्याने वायरलेस ट्रान्समिशन वर त्यांचा आवाज ऐकला.

सकाळी 7 वाजता एनएसजी कमांडो ने बचाव कार्याचा ताबा घेतल्यानंतर विश्वास नांगरे पाटील घरी परतले.

या हल्ला दरम्यान विश्वास नांगरे पाटील यांनी महत्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती पदाचे शौर्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

विश्वास नांगरे पाटील यांना मिळालेले पुरस्कार

2013 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या दहशतवाद विरोधी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्यपदक प्रदान करण्यात आले होते.

इंडियन अफेयर्स इंडिया लीडरशिप कोन्क्लेव्ह आणि हा पुरस्कार कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात नांगरे पाटील यांनी उत्कृष्ट योगदान दिले म्हणून या पुरस्काराने सन्मानित केले.

2018 मध्ये कायद्याच्या अंमलबजावणीच्या क्षेत्रात त्यांच्या अनुकरणीय कार्यासाठी महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, महाराष्ट्र भूषण पुरस्काराने विश्वास नांगरे पाटील यांना सन्मानित करण्यात आले.

विशिष्ट सेवा आणि कायद्याची अंमलबजावणी क्षेत्रातील नेतृत्वासाठी इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चिप्स ऑफ पोलीस लीडरशिप हा अवॉर्ड 2019 मध्ये विश्वास नांगरे पाटील यांना मिळाला होता.

वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संरक्षणासाठी केलेल्या कार्यासाठी संयुक्त राष्ट्राचा आशिया पर्यावरण अंमलबजावणी या पुरस्काराने 2021 मध्ये नांगरे पाटील यांना सन्मानित केले.

नॅशनल एज्युकेशन लीडरशिप अवॉर्ड्स: ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी केलेल्या प्रयत्नासाठी राष्ट्रीय शैक्षणिक नेतृत्व केले म्हणून विश्वास नांगरे पाटील यांना कार प्रदान करण्यात आला.

ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड हा पुरस्कार 2021 मध्ये नांगरे पाटील यांना अमेरिकन फेडरेशन ऑफ मुस्लिम ऑफ इंडियन ओरिजिन द्वारे समाजाच्या विकासात योगदान दिल्यामुळे सन्मानित केले.

2021 मध्ये राजीव गांधी उत्कृष्टता हा पुरस्कार शिक्षण आणि आरोग्य सेवा या क्षेत्रामध्ये योगदान दिले म्हणून या पुरस्काराने सन्मानित केले.

विश्वास नांगरे पाटील यांनी लिहिलेले पुस्तके

  • मन मे है विश्वास
  • कर हर मैदान फते
  • Head Held High
  • Win All Your Battle

FAQ on Vishwas Nangare Patil Information in Marathi

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म कुठे झाला?

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म कोकरुड येथे झाला.

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म कधी झाला?

विश्वास नांगरे पाटील यांचा जन्म 5 ऑक्टोंबर 1973 रोजी झाला.

विश्वास नांगरे पाटील यांच्या आईचे नाव काय आहे?

विश्वास नांगरे पाटील यांच्या आईचे नाव काय आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचे नाव काय आहे?

विश्वास नांगरे पाटील यांच्या वडिलांचे नाव नारायण नांगरे पाटील आहे.

विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीचे नाव काय आहे?

विश्वास नांगरे पाटील यांच्या पत्नीचे नाव काय आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Vishwas Nangare Patil Information in Marathi, Vishwas Nangare Patil birth, Vishwas Nangare Patil education, vishwas Nangare Patil Family, Vishwas Nangare Patil information in Marathi, Vishwas Nangare Patil marriage, Vishwas Nangare Patil Career, विश्वास नांगरे पाटील यांची माहिती मराठी, विश्वास नांगरे पाटील बायोग्राफी मराठी, विश्वास नांगरे पाटील यांचे पुस्तक, vishwas Nangare Patil Books, सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा