जिंजी किल्ला इतिहास मराठी

जिंजी किल्ला इतिहास मराठी

स्वराज्याची तिसरी राजधानी

जिंजी किल्ला हा भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक महत्त्वाचा किल्ला आहे.

कोनार राजघराण्यातील अनंता कोनने 1190 AD च्या सुमारास जिंजी किल्ल्या बांधले

जिंजी किल्ल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे हा किल्ला राजगड आणि रायगड नंतर स्वराज्याची तिसरी राजधानी म्हणून ओळखला जातो.

छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला राजनीति च्या बळावर जिंकला आहे.

जिंजी किल्ल्या वर एकूण तीन बालेकिल्ले आहे. राजगिरी,  कृष्णागिरी, चंद्रायन दुर्ग

जिंजी किल्ल्या चा आत सात मजली कल्याण महाल, धान्य कोठार, तुरुंगातील कोठडी आणि चेंजियामन नावाच्या हिंदू देवीला समर्पित मंदिर आहे.

सात वर्षे वेढा घालूनही मोगलांना जिंजी किल्ला ताब्यात घेता आला नाही.

तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर, शेवटी 8 जानेवारी 1698 रोजी सात वर्षांनी जिंजी किल्ला ताब्यात घेण्यात आले.

जिंजी किल्ला मोगलांच्या ताब्यात येण्याच्या पहिले राजाराम महाराज विशाल गडावर निघून गेले.

जिंजी किल्ल्याची संपूर्ण माहिती वाचण्यासाठी खाली क्लिक करा