पुरंदर  किल्ल्याचा ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व म्हणजे  या किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झाला होता.

पुरंदर चा अर्थ जसा इंद्र असा होतो. ज्याप्रमाणे इंद्रदेवाची स्थान बलाढ्य तसेच पुरंदर किल्ला  फार बलाढ्य आहे.

पुराना प्रमाणे या किल्ल्याचे नाव इंद्रनील पर्वत आहे.

असे म्हटले जाते की हनुमानाने जेव्हा द्रोणागिरी पर्वत उचलून नेत होते तेव्हा द्रोनागिरी पर्वताचा काही भाग पडला तोच हा इंद्रनील पर्वत होय.

 इतिहासाप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे बांधकाम  इसवी सन 1350  मध्ये झाले असे म्हटले जाते

पुरंदर हा किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ वसलेला एक किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरंदर किल्ला 1647-1648  च्या मध्ये स्वराज्य मध्ये आणला.

1665 मध्ये मिर्झा राजा जयसिंग यांनी औरंगजेबेचा आज्ञावर पुरंदर किल्ल्याला वेढा घातला आणि मिर्झाराजा जयसिंग याला दिलेरखानाने मदत केली.

किल्लेदार म्हणून नियुक्त असलेल्या मुरारबाजी देशपांडे यांनी मोगल सैन्य विरुद्ध जोरदार प्रतिकार केला आणि त्यांना या लढाईमध्ये मरण आले.

छत्रपती शिवाजी महाराजांना ही बातमी माहित झाल्या बरोबर महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांचेशी तहाची बोलण्याची सुरुवात केली.

11 जून 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. या पुरंदरच्या तहात छत्रपती शिवाजी महाराजांना 23 किल्ले द्यावे लागले.

पुरंदर  तहामध्ये दिलेले 23 किल्ले  आणि पुरंदर किल्ल्याची माहिती वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.