Shaniwar Wada History in Marathi

शनिवार वाडा ही 7 मजली बिल्डिंग होती, पण आता फक्त बाहेरील भिंती चांगल्या पणे उभे आहेत

शनिवार वाड्याला एकूण पाच दरवाजे आहेत त्यातील  महत्त्वाचा दरवाजा दिल्ली दरवाजा आहे

शनिवार वाडा हा बाजीराव पेशवा  यांनी 1732 मध्ये बांधून घेतला

शनिवार वाडा मध्ये रात्री कोणालाही प्रवेश घेण्यास मनाई आहे आहे कारण की शनिवार वाडा हा  हाँटेड प्लेस म्हणून ओळखला जातो

 हाँटेड प्लेस असण्याचे कारण म्हणजे नारायणराव  यांची हत्या वाड्यामध्ये कपट पणाने त्यांच्या काका आणि काकू ने केल्यामुळे  नारायणराव यांची आत्मा असण्याचे म्हटले जाते

नारायणराव  हे  “काका मला वाचवा”   अशी आवाज  देतात असे तिथे काम करणार्‍या लोकांनी म्हटले आहे.

1732  मध्ये शनिवार वाड्याचे बांधकामाचे पूर्ण  खर्च  16,110 इतके आले होते.

1799 मध्ये भगवान स्वामीनारायण यांनी शनिवार वाडा बाजीराव II असताना बघितला होता

1828 मध्ये शनिवार वाड्याला आग लागली होती ती सतत 7 दिवस  चालली होती.

शनिवार वाड्याची संपूर्ण माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी खाली क्लिक करा