सिंधुदुर्ग किल्ला हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जलदुर्ग आहे.

सिंधुदुर्ग किल्ला हा किल्ला मालवणच्या किनारपट्टीपासून कुरटे बेटावर वसलेला आहे ज्याला जमिनीवर जाण्यासाठी बोटीने जावे लागते.

ज्या चार कोळी लोकांनी सिंधुदुर्ग किल्ल्या साठी कुरटे बेटाची निवड केली त्यांना गावे देण्यात आली होती.

सिंधुदुर्ग किल्ला हा 48 एकर मध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम इसवी सन 1664 मध्ये करण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकामाचे काम हिरोजी इंदुलकर यांच्यावर सोपवले होते.

300 पोर्तुगीज आर्किटेक्ट आणि 3000 मनुष्यबळ इतकी माणसे सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी उपयोगी आले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या हाताने सिंधुदुर्ग किल्ल्याचे पाय बांधण्याचे कामाची सुरुवात झाली.

सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यासाठी 1 कोटी होन इतका खर्च आला होता असे म्हटले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांचे या किल्ल्यावर पायाचे आणि हाताचे ठसे उमटलेले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांनी इंग्रज पोर्तुगीज फ्रेंच यांच्यावर धाक बसवण्यासाठी आणि त्यांच्याकडून कर गोळा करण्यासाठी या सिंधुदुर्ग किल्ल्याचे निर्माण केले होते.

सिंधुदुर्ग किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी