छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला म्हणजे तोरणा किल्ला आहे.  चला तर मग जाणून घ्या त्याच्या बद्दल काही माहिती

तोरणा किल्ला महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील अतिदुर्गम आणि अति विशाल किल्ला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्याचे नाव बदलून प्रचंडगड ठेवले होते. याचे कारण म्हणजे तोरणा किल्ल्याचा प्रचंड विस्तार होय.

तोरणा किल्ल्यावरुन रायगड किल्ला, लिंगाणा किल्ला, राजगड किल्ला, पुरंदर किल्ला, सिंहगड किल्ला हे सर्वे गड दिसतात.

छत्रपती शिवाजी महाराजांनी 1647मध्ये तोरणा किल्ला स्वराज्यात आणला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा  किल्ला घेतला तेव्हा फक्त ते 17 वर्षांचे होते.

तोरणा किल्ला हा शिव पंथ यांनी बांधले असे म्हटले जाते.

याचा पुरावा म्हणजे गडावरील काही लेण्यांचा आणि अवशेषांवरून असे दिसून येते की हा किल्ला शिव पंथ यांचा आश्रम असावा.

तोरणा  किल्ल्याची डागडुजी करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना गुप्तधन सापडले.

 छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या गुप्तधनाच्या वापर राजगड किल्ला बांधण्यासाठी केला होता

छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या सुटकेनंतर अनेक गडांची पुनर्बांधणी केली. त्यात महाराजांनी 5000 होन इतकी रक्कम तोरणा किल्ल्यावर खर्च केली.

तोरणा किल्ल्याची संपूर्ण माहिती मराठी मध्ये वाचण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.