अजिंठा वेरूळ लेणी मराठी माहिती | Ajintha Verul Caves Information in Marathi

Ajintha Verul Caves Information in Marathi, Ajintha Leni Information in Marathi, अजिंठा लेणी माहिती मराठी, Ajintha Leni History in Marathi, Ajintha Caves, Verul Caves, Ajintha History in Marathi, Verul History In Marathi, How Many Caves in Ajintha, Verul history, वेरूळ लेणी विषयी माहिती मराठी, अजंठा येथे एकूण किती लेणी आहेत, अजिंठा लेणी कधी बंद असते, अजिंठा लेणीचा शोध कधी लागला, काय आहे अजिंठा लेणीमागील कथा.

भारताच्या महाराष्ट्र मध्ये संभाजीनगर जिल्ह्यामध्ये अजिंठा लेणी आहेत.

1883 मध्ये युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ म्हणून अजिंठा लेणी ला ओळखले जाते. आणि स्थापत्य कलेचा एक उत्कृष्ट नमुना आणि जगभरातील पर्यटकांना आकर्षित असा अजिंठा लेणी आहे.

ज्या स्थळांना सांस्कृतिक आणि भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा आणि महत्त्व दिले जाते अशा स्थळांना युनोस्कोकडून जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली जाते.

जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेल्या संपूर्ण स्थळाच्या देखभालीसाठी आणि संरक्षणासाठी युनोस्कोकडून अनुदान दिले जाते.

वाघोरा नदीच्या कडेला दिसणाऱ्या प्रचंड घोड्याच्या पायाच्या नालाकार पर्वतावर कोरलेली अजिंठा लेणी वसलेले आहे.

भीती चित्रे, बौद्ध वास्तुशास्त्र आणि शिल्पकलेचे आदर्श नमुने म्हणून गणल्या जाणाऱ्या या लेण्यांमध्ये भगवान बुद्धाला अर्पण केलेले चैत्य दालने म्हणजेच विहार.

धार्मिक साधनेसाठी आणि प्रार्थना गृहे आणि ध्यान करण्यासाठी बौद्ध भिक्खू वापरत असलेले विहार आहे.

लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक असलेल्या अजिंठा लेणी येथील प्राचीन लेण्यांमध्ये भारतीय गुहा कलेचे सर्वात मोठे जिवंत नमुने म्हणून पाहिले जातात.

या लेखात आपण अजिंठा लेणींना भेट देणे तुमच्यासाठी खूप मनोरंजक असेल. तर चला मग ऐतिहासिक वास्तू बद्दल जाणून घेऊया.

Table of Contents

अजिंठा वेरूळ लेणी मराठी माहिती (Ajintha Verul Caves Information in Marathi)

लेणीअजिंठा वेरूळ
ठिकाणसंभाजीनगर
बौद्ध लेणी29
शोधजॉन स्मिथ
शोध वर्ष28 एप्रिल 1819
Ajintha Verul Caves Information History City Mahiti Marathi

अजिंठा लेणी चा शोध कधी लागला ( History Of Ajintha Caves )

अजिंठा लेण्यांचा शोध ब्रिटिश भारताच्या मद्रासी इलाख्यातील ब्रिटिशाधिकारी जॉन स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल 1819 मध्ये शोध लागला.

अजिंठा लेणीचे वैशिष्ट्य म्हणजे पुरातन काळात कोरलेले वास्तू आहे.

29 बौद्ध लेणी अजिंठा मध्ये आहेत.

नदीपात्रापासून 15 ते 30 मीटर उंचीवर विसरणं अशा डोंगर रांगांमध्ये कातळांवर कोरलेल्या लेण्या आहेत.

भारताची जागतिक आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी ठळक ओळख करून देण्यासाठी आणि बौद्ध धर्माचा वारसा जतन करणारे प्रदीर्घ ऐतिहासिक कालखंडाची पार्श्वभूमी म्हणून अजिंठामध्ये आहे.

देशातील बारा पर्यटन स्थळांची निवड करण्यात आली असून महाराष्ट्रातील अजिंठा व वेरूळच्या लेण्यांचा या यादीमध्ये समावेश आहे.

2013 मध्ये महाराष्ट्राच्या सात आश्चर्याची घोषणा करण्यात आली तेव्हा अजिंठा लेणी हे प्रमुख आश्चर्य ठरलेले आहे.

अजिंठा लेण्या मधील चित्रांपैकी एका लेण्याचे चित्र भारतीय चलनातील 20 रुपयाच्या एका नोटेवर आहे.

गौतम बुद्धांच्या विविध भाव मुद्रा तसेच बौद्ध तत्त्वज्ञानाला चित्रशिल्प रुपात व्यक्त करणारा शिल्पकलेचा अद्वितीय अविष्कार पाहायला मिळतो.

ख्रिस्त पूर्व दुसऱ्या शतकापासून ते पहिल्या शतकापर्यंतचा लेण्यांचा पहिला गट आहे. अशा एकूण 29 लेण्या या कोरण्यात आल्या आहेत.

अजिंठा चे चित्र काय दर्शवते

भगवान बुद्धांचे शिकवण आणि जीवन अजिंठा लेण्यांच्या भिंतीवर आणि छतावर कोरीव काम आणि चित्रांद्वारे त्यांचे वर्णन केलेले आहे.

भूतकाळातील आणि जुन्या लोकांच्या तेजाची आठवण करून देणाऱ्या अजिंठा ते कोण 29 लेणी आहेत.

पाच हिंदू मंदिरे आणि 24 बौद्ध विहार अजिंठा लेण्यांमध्ये आहेत

अजिंठा लेणीचा चा इतिहास (Ajintha Leni History in Marathi)

प्राचीन भारतात लेनी धर्मशाळा मंदिरे सुद्धा मुख्यत्वे व्यापारी मार्गावर विश्रांतीसाठी उभारण्यात येत असत.

पर्यटकांना सुरक्षित आश्रय स्थान मिळावे असा उद्देश त्यांचा होता. आश्रितांना धर्माश्रय, राजाश्रय, आणि लोकाश्रय सुरक्षित स्थान मिळावे हा उद्देश होता.

गावाजवळच्या लेण्यांची निर्मिती याच उद्देशातून सुरू झाली असे मानले जाते.

ब्रिटिश भारताच्या मद्रासी इलाख्यातील ब्रिटिश अधिकारी जोन्स स्मिथ हा वाघाच्या शिकारीसाठी गेल्याने 28 एप्रिल 819 मध्ये अजिंठा लेण्यांचा शोध लागला.

जॉन स्मिथने अजिंठा मधील दहाव्या क्रमांकाच्या लेण्यातील एका खांबावर आपले नाव आणि तारीख कोरून ठेवल्याचे आजही दिसून येते.

पुरातन शास्त्रानुसार ही लेणी दोन वेगवेगळ्या कालखंडामध्ये निर्माण झाली आहे.

9, 10, 12, 13 आणि 15 ही असलेली लेणी हिनयान कालखंडात कोरली गेली असावेत.

दुसरा शतकाच्या सुमारास ही कालखंडे कोरली गेली असावेत.

सगळ्या लेण्यांतून बुद्धांचे दर्शन स्तूप रूपात होते.

एक ते 29 क्रमांकाचे लेणे साधारणतः 800 ते 900 वर्षानंतर मनाच्या सहाव्या व सातव्या शतकाच्या आसपास महायान कालखंडात निर्माण केली गेलेली आहेत.

बुद्धांचे सर्वसामान्य लोकांना परिचित असे रूप या लेण्यांतून दिसून येते.

वाकाटक राजांच्या राजवटीत महायान लेणींचे निर्मिती केली गेली. एकेकाळी या लेण्यांना वाकाटक लेणी असे संबोधले जात होते.

महायान लेणी

धर्माच्या दोन मुख्य शाखांपैकी एक महायान शाखा आहे आणि दुसरी मुख्य शाखा थेरवाद आहे

स्थापना सुमारे इसवीसन पूर्व पहिल्या शतकात झाले असल्याचे जाणकारांचे मत आहे.

महायान लेणी स्थापनेनंतर हा पंथ प्रामुख्याने आशियात पसरला व आज संपूर्ण पूर्व आशियामध्ये बहुसंख्याक आहे.

अजिंठा लेणीची रचना

महायान कालखंडामधील लेण्यांमध्ये 9 व 10 क्रमांकाची लेणी ही चैत्यगृह आहेत आणि 12 व 13 ही लेणी आणि पंधराअ क्रमांकाचे लेणे विहार आहे.

महायान कालखंडामधील 19 26 आणि 29 क्रमांकाची लेणी चैत्यगृह असून एक दोन तीन पाच सहा सात आठ 11 14 15 16 17 18 20 21 22 23 24 25 27 आणि 28 क्रमांकाची लेणी विहार आहेत.

विहार म्हणजे साधारणपणे चौरस आकाराच्या असून त्याची लांबी व रुंदी 17 मीटर पर्यंत असते.

विहार भिक्षून न राहण्यासाठी होते तर चैत्यगृह सुद्धा पारंपारिक पूजा करण्यासाठी वापरण्यात येते.

काही काळानंतर विहारांमध्ये मूर्तीची स्थापना झाली.

विहारांना सोपा व अंगण करण्यात आले आणि तेथे दगडात कलाकुसर व चित्रे काढण्यात आले.

वेरूळ चा इतिहास ( Verul Leni History in Marathi)

मराठवाडा भागात संभाजीनगर शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर वेरूळ हे एक छोटे खेडेगाव आहे.

काळात कोरलेले बारा बौद्ध 17 हिंदू आणि पाच जण अशी एकूण 34 लेणी आहेत वेरूळ हे शिवाजी महाराजांचे भोसले घराण्याचे मूळ गाव आहे.

पाचव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात वेरूळची लेणी कोरली आली आहेत. प्राचीन हिंदू, बुद्ध आणि जैन धर्मामधील परस्पर सहिष्णुता प्रकर्षाने या लेण्यांमध्ये दाखवतात.

हिंदू लेणी, बौद्ध लेणी व जैन लेणी अशी वेरूळच्या लेण्यांची विभागणी केलेली आहे.

वेरूळची लेणी

महाराष्ट्रातील संभाजीनगर या जिल्ह्याच्या ठिकाणापासून 23 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला सह्याद्रीच्या रांगेमधील सात माळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वतरांगेमध्ये दोन किलोमीटर परिसरात वेरूळ लेण्यांचा समूह विखुरलेला आहे.

इंदूरच्या होळकरांनी या लेण्याची काळजी घेतली आणि नंतर हैदराबादच्या निजाम राजवाटीकडे या लेण्यांची मालकी गेली.

1951 मध्ये भारत सरकारने वेरूळ लेणी हे राष्ट्रीय स्मारक असल्याचे घोषित केले आणि त्यानंतर भारत सरकारच्या पुरातत्व विभागाकडे सोपवण्यात आले.

बौद्ध लेणी

बौद्ध लेणी ही वेरूळ मधील सगळ्यात जुनी लेणी आहे.

बौद्ध लेणी विहार रूपाची आहेत. काही विहारांमध्ये पूजा करण्यासाठी मूर्तीही आहेत.

विश्वकर्मा लेणी हे बौद्ध लेणी मधील प्रसिद्ध लेणी आहे.

एक मजली असलेल्या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर आपण स्तुपाशी पोहोचतो.

या भागातील दगड माझं नाव काही लाकडी आहे असेच वाटते.

धर्मचक्र प्रवर्तन मुद्रेतील या स्तूपामध्ये बुद्धाची मूर्ती आहे.

लेणी क्रमांक 1

या लेण्यांमध्ये एकूण आठ खोल्या खोदलेल्या आहेत ज्या बौद्ध भिक्षु ना राहण्यासाठी आहेत.

येथील एक लेणी खांबा शिवाय खोदलेली आहे ही गुंफा वेरूळ येथील सर्वात जुने गुंफा आहे.

या लेणीला गाभारा नाही तसेच कुठल्याही प्रकारची मूर्ती किंवा प्रतिमा नाही.

पहिल्या क्रमांकाची वेरूळची लेणी अगदी प्राथमिक स्वरूपातील आहे.

लेणी क्रमांक दोन

बुद्धाची पूजा व मनन, चिंतन करता यावे आणि बौद्ध भिक्षुंना राहण्यासाठी या लेणी मधील पाठीमागे भिंतीमध्ये गाभारा खोदलेला आहे.

बुद्ध प्रतिमा या गाभाऱ्यात कोरलेली आहे.

या लेणी मध्ये गोल स्तंभशीर्षाचे कोरीव काम केलेले आहे.

प्रवेशद्वारावर दोन बाजूला पद्मपाणी आणि वज्रपाणी हे द्वारपालाच्या रुपात आहेत.

एका स्त्रीदेवतेची मूर्ती मुख्य प्रवेशद्वाराच्या आत डाव्या भिंतीमध्ये आहे.

बुद्ध प्रतिमा गाभाऱ्यात बसलेल्या असून बुद्धाचे पाय उमललेल्या कमलासनावर टेकलेले आहेत.

कमल हसन चौकोनाकृती व त्यावर सिंह प्रतिमा कोरलेले आहेत.

चामरथारी मूर्तीच्या दोन्ही बाजूला आहेत.

विश्वकर्मा लेणी क्रमांक १०

विश्वकर्मा लेणी म्हणजे एक चैत्यगृह आहे.

विश्वकर्मा लेणी चा वरचा मधला असून सज्जा कोरलेला आहे

लहान शिल्पाकृती सध्याच्या कठड्यावर कोरलेल्या आहेत.

नृत्य प्रकार करणाऱ्या एका नर्तकीचे शिल्प सध्याच्या आतील भिंतीवर कोरलेले आहे.

मुख्य कमानीवर तीन अर्धवलये कोरलेली आहेत.

या तीन अर्धवलयाला त्रिदली बिलवतोरण असे म्हणतात.

बौद्ध धर्माच्या प्रसाराचा दृष्टिकोन न ठेवता सौंदर्य या लेण्यांमध्ये दाखवल्यामुळे सुरुवातीच्या काळात खोदलेल्या इतर लेण्यांपेक्षा जास्त स्थापत्यकलेच्या दृष्टीने विश्वकर्मा लेणी उत्तम आहे.

प्रांगणाच्या सभोवताली असणाऱ्या दगडी भिंतीमध्ये लेण्यांचे प्रवेशद्वार खोदलेले आहे.

ब्राम्ही लिपीतील शिलालेख प्रवेशद्वाराच्या बाजूला एका कोनाड्याच्या भिंतीवर आहे.

प्रांगणाला तिने बाजूने वरांडा आहे त्याच्या दोन्ही बाजूंना खोल्या असून मध्ये गर्भगृह आहे.

लेण्यांच्या पाठीमागच्या बाजूला स्तूप आहे.

प्रलंबपादासनात सिंहासनावर बसलेल्या बुद्धाची प्रतिमा स्तूपाच्या पुढील बाजूस आहे.

दोन ताल लेणी क्रमांक 11

प्रत्यक्षात तीन मजली असलेले लेणी दोन ताल म्हणून ओळखले जाते.

गर्भगृहात चौकोनी आसनावर भगवान बुद्धांची पद्मासनात योग मुद्रेमध्ये बसलेले प्रतिमा आहे.

चार गर्भगृहे दुसऱ्या मजल्यावर आहेत.

पहिला गर्भगृहामध्ये बुद्धाच्या उजवा हात भूस्पर्श मुद्रेचा आहे आणि डावा हात योगमुद्रेत मांडीवर ठेवलेला आहे.

तिसऱ्या मजल्यावर खूप मोठा प्रशस्त असा विहार आहे.

लेणी क्रमांक 12 राजविहार लेणी

राजविहार नावाने प्रसिद्ध असलेले लेणी तीन ताल म्हणून ओळखले जाते.

या लेण्यांच्या प्रवेशद्वाराजवळ दोन सिंह प्रतिमा आहेत.

पहिल्या मजल्यावर अनेक स्तंभाने आधारलेला आहे या मजल्यावर असलेल्या खोल्यांमध्ये चौथरे आणि त्यावर डोके टेकण्यासाठी दगडी उशा खोदलेल्या आहेत.

लेणी क्रमांक 16 कैलास मंदिर

या लेण्यातील शिवमंदिर जगातील सर्वात मोठे कोरीव शिल्प आहे.

कैलास पर्वताच्या धरतीवर या बहुमजली मंदिराची रचना केलेली आहे.

शिवमंदिर निर्माण करायला अंदाजे दोन लाख टन वजनाचा एक अखंड खडक वापरण्यात आला आहे.

याचे वैशिष्ट्य असे की वरून खाली म्हणजे कळसाकडून पायाकडे खोदून करण्यात आला आहे.

कैलास नाथ मंदिर हे भारतीय शिल्पकलेतील एक आश्चर्य मानले जाते.

हे एकपाषाणी मंदिर सर्वात प्रचंड आणि परिपूर्ण असे मंदिर आहे.

या मंदिराचा वरचा भाग म्हणजे कळस कोरून शिल्पकार खाली उतरत गेले.

दंतिदुर्ग आणि राष्ट्रकूट राजा श्रीकृष्ण यांनी प्रथम त्यांच्या काळात हे मंदिर खोदले गेले.

शिवलिंगाची पूजा कैलास लेण्यांमध्ये होत नाही.

घृष्णेश्वर मंदिर

घृष्णेश्वर मंदिर वेरूळ लेण्यापासून जवळच आहे.

बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर मंदिर हे एक आहे.

इलागंगा नदीच्या काठावर वेरूळ गावाजवळ हे मंदिर आहे.

जांभ्या दगडाचे बांधकाम असून दक्षिणाभिमुक हे मंदिर आहे.

पशुपक्षी, नर्तक, धनुर्धारित शिकारे इत्यादी चित्रे मंदिराच्या छतावर आहेत.

राष्ट्रकूट वंशा मधील कृष्णराजाने घृष्णेश्वर मंदिर बांधले आहे.

अजिंठा वेरुळ लेणी कसे जावे

मुंबई पुणे संभाजीनगर नाशिक इंदूर धुळे जळगाव शहरे आहे जिथे तुम्हाला अजिंठा ला कसे जायचे ते कळेल.

संभाजीनगर ला जाण्यासाठी बस सेवा आहे

संभाजीनगर ते अजिंठा हे शहर १०१ किलोमीटर अंतर आहे. अजिंठा लेणी सोमवारी बंद असते.

अजिंठा लेणी वेळ आणि दिवस

अजिंठा लेणीला भेट देण्याचे तास सकाळी नऊ ते सायंकाळी पाच दरम्यान आहे. सामान्य लोकांसाठी सोमवारी अजिंठा लेणी बंद असतात.

FAQ Ajintha Verul Caves Information In Marathi

अजिंठा लेणी चा शोध कोणी लावला?

अजिंठा लेणी चा शोध जॉन स्मिथणी लावला.

वेरूळ येथील कैलास लेणे कोणत्या राजवटीत निर्माण झाले?

वेरूळ येथील कैलास लेणे इ. स. 757 मध्ये राष्ट्रकूट राजवंश नरेश कृष्ण (प्रथम) राजवटीत निर्माण झाले.

वेरूळ लेणी कोणत्या तालुक्यात आहे

वेरूळ लेणी संभाजीनगर तालुक्यात आहे

अजिंठा लेणी कोणत्या शहरात आहे?

अजिंठा लेणी संभाजीनगर शहरात आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Ajintha Verul Caves Information in Marathi, Ajintha Leni Information in Mararthi, अजिंठा लेणी माहिती मराठी, Ajintha Leni Information in Marathi, Ajintha Caves, Verul Caves, Ajintha History in Marathi, Verul History In Marathi How Many Caves in Ajintha, Verul history, अजंठा येथे एकूण किती लेणी आहेत, अजिंठा लेणी कधी बंद असते, अजिंठा लेणीचा शोध कधी लागला, काय आहे अजिंठा लेणीमागील कथा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा