शैक्षणिक कर्जाची माहिती मराठी | Education Loan Information in Marathi

शिक्षण कर्जाची माहिती मराठी [Education Loan Information in Marathi] (Education Loan Information in Marathi, Education Loan Meaning in Marathi, Documents, Eligibility, Advantages, Disadvantages, What is an education loan) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

शैक्षणिक कर्ज म्हणजे तुमच्या शिक्षणाला लागणारा खर्च विविध बँकेद्वारे काही अटी पूर्ण करून तुम्हाला दिला जातो.

बऱ्याच विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जामुळे आपले शिक्षण घेणे खूप सोपे जाते.

विविध बँक शैक्षणिक कर्जासाठी बराच वेळी वेगवेगळे स्कीम लागू करतात, त्याच्यामुळे तुमचा बराचसा व्याज कमी होऊ शकतो.

Table of Contents

शैक्षणिक कर्जाची माहिती मराठी | Education Loan Information in Marathi

राष्ट्रीयत्वभारतीय
वय18-35 वर्ष
शैक्षणिक रेकॉर्डचांगले (Good)
शैक्षणिक पात्रता10वी, 12वी,
Education Loan Information Marathi

शैक्षणिक कर्ज काय आहे? | What is an education loan?

शैक्षणिक कर्ज म्हणजे (Education Loan Meaning in Marathi) जे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी घेतला जाणारा कर्ज होय.

तुम्ही भारतात किंवा भारताबाहेर शिक्षण घेण्यासाठी शैक्षणिक कर्ज (Education Loan) घेऊ शकता.

विविध बँक शैक्षणिक कर्जासाठी बराच वेळी वेगवेगळे स्कीम लागू करतात, त्याच्यामुळे तुमचा बराचसा व्याज कमी होऊ शकतो.

तुमचं शिक्षण झाल्यानंतर तुम्हाला एक वर्षाची मुदत दिली जाते कर्ज परतफेड करण्यासाठी मग तुम्हाला महिन्याला व्याज भरावा लागतो.

जर तुमच्याकडे पैसे असल्यास तुम्ही शैक्षणिक कर्जाचा पूर्ण पेमेंट एकावेळेस करू शकता.

शैक्षणिक कर्जासाठी पात्रता | Eligibility for Education Loan

पात्रता (Eligibility)
राष्ट्रीयत्व भारतीय
वय18-35 वर्ष
शैक्षणिक रेकॉर्डचांगले (Good)
शैक्षणिक पात्रता10वी, 12वी,

शैक्षणिक कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे | Documents Required for Education Loan

  1. केवायसी कागदपत्रे (KYC Documents)
  2. 10वी, 12वी, पदवी (10th, 12th Mark sheets)
  3. प्रवेश परीक्षांच्या गुणपत्रिका (Entrance Exam Results)
  4. प्रवेश पत्र (Admission Letter)
  5. फी स्ट्रक्चर (Fees Structure)
  6. सह-अर्जदार केवायसी (Co-applicant KYC if Necessary)

शैक्षणिक कर्जाचे प्रकार । Types of Education Loan

स्थानावर आधारित

स्वदेशी शिक्षण कर्ज (Domestic Education Loan)

भारतात शिक्षण घेणारे विद्यार्थी या कर्ज प्रकारासाठी अर्ज करू शकतात. अर्जदाराने भारतीय शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतल्यास आणि कर्जदाराचे इतर सर्व अटी पूर्ण केल्यास तरच कर्ज मंजूर केले जाईल.

परदेशी शिक्षण कर्ज (Overseas Education Loan)

परदेशी शिक्षण कर्ज म्हणजे असे कर्ज जे विद्यार्थ्यांना परदेशी कॉलेज किंवा यूनिवर्सिटी मध्ये त्यांच्या इच्छेनुसार अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्यास मदत करतात.

कर्जदाराचे इतर सर्व अटी पूर्ण केल्यास तरच परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विमान भाडे, निवास आणि शिक्षण शुल्क या कर्जामध्ये समाविष्ट आहे.

शैक्षणिक कर्ज व्याज दर | Education Loan Interest Rate

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)8.65%
ॲक्सिस बँक (Axis Bank)10.20%
एचडीएफसी बँक (HDFC Bank)9.55%
आयडीबीआय बँक (IDBI Bank)8.65%
कॅनरा बँक (Canara Bank)8.65%

शैक्षणिक कर्जासाठी किती टक्केवारी आवश्यक आहे | How much Percentage required for Education Loan

शैक्षणिक कर्जासाठी किमान 60 % असणे आवश्यक आहे.

जर तुम्हाला 60% किंवा 60% जास्त असल्यास तुम्ही शैक्षणिक कर्जासाठी पात्र आहात.

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज कसा करावा | How to Apply for Education Loan

जर तुम्हाला ऑफलाइन शैक्षणिक कर्जासाठी अप्लाय करायचा असेल तर तुम्हाला बँकेत जावे लागेल.

आपल्या अर्जासोबत तुम्हाला वरील दिलेले डॉक्युमेंट्स किंवा अजून काही डॉक्युमेंट्स जोडून सबमिट करून तुम्हाला शैक्षणिक कर्ज भेटू शकते

एसबीआय बँकेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

तुम्ही तीन स्टेप्स मध्ये आपले शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

स्टेट बँक ऑफ इंडिया शैक्षणिक कर्ज योजना | State Bank of India Education Loan Scheme

एसबीआय बँकेमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी या लिंक वर क्लिक करा

तुम्ही तीन स्टेप्स मध्ये आपले शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

शैक्षणिक कर्ज कसे फेडायचे? | How to Repay Education Loan?

तुम्हाला शैक्षणिक कर्ज तुमचा शिक्षण पूर्ण झाल्यावर परतफेड करावे लागते

तुम्ही तुमचं शैक्षणिक कर्ज परतफेड करण्यासाठी ईएमआय(EMI) द्वारे, पूर्ण पेमेंट करून शिवा काही टप्प्यात देऊ शकता.

तुम्ही तुमच्या शैक्षणिक कर्ज हे ईएमआय (EMI) द्वारे काही वर्षात पूर्णपणे परतफेड करू शकता शकता

पण तुम्हाला ईएमआय द्वारे (EMI) जास्त व्याज भरावा लागू शकतो

जर तुमच्याकडे शिक्षण झाल्यावर पैसे असल्यास तुम्ही वन टाइम पेमेंट मध्ये आपलं शैक्षणिक कर्ज पूर्णपणे परतफेड करू शकता.

जर तुमच्याकडे पैसे नसल्यास किंवा ईएमआय द्वारे जास्त व्याज द्यायचा नसल्यास तुम्ही काही टप्प्यांमध्ये तुमचे शैक्षणिक कर्ज परतफेड करू शकता.

असं केल्याने तुम्हाला काही व्याज कमी द्यावे लागू शकतो

शैक्षणिक कर्जाचे फायदे | Advantages of Education Loan

  1. शिक्षणानंतर पैसे द्यावे लागते.
  2. सोपी परतफेड करण्याची सोय
  3. जर तुमचे डॉक्युमेंट बरोबर असल्यास तुम्हाला हप्ता भरात शैक्षणिक कर्ज मिळू शकतो.
  4. तुम्हाला काही दिवस दिले जाते तुमची जॉब लागत पर्यंत शैक्षणिक कर्ज परतफेड करण्यासाठी या पिरेड ला मोरतोरियम पिरेड (Moratorium period) म्हणतात.

शैक्षणिक कर्जाचे तोटे | Disadvantages of Education Loan

  1. रेट ऑफ इंटरेस्ट नेहमीच बदलत राहतो
  2. जर तुम्हाला एकदा शैक्षणिक कर्ज मिळाला तर तुम्ही कॉलेज किंवा कोर्स चेंज करू शकत नाही.
  3. तुम्हाला चार लाखापर्यंत गॅरेंटर नसला तरी पण कर्ज मिळू शकतं पण जर तुम्हाला चार लाखाच्या वर कर्ज हवे असेल तर तुमच्यासाठी कोणीतरी गॅरेंटर असणे आवश्यक आहे.

शैक्षणिक कर्ज न भरल्यास काय होईल? | What happens if Education Loan is not Paid in India?

भारतात तुम्ही तुमचे शैक्षणिक कर्ज न भरल्यास, कर्ज देणारा तुम्हाला आणि तुमच्या जामीनदाराला नोटीस पाठवण्यास सुरुवात करेल.

तुम्ही चेतावणींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्ही तुमच्या कर्जावर डिफॉल्ट व्हाल आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरला मोठा फटका बसेल.

तुम्ही भविष्यात जास्त काळ कोणतेही कर्ज घेऊ शकणार नाही.

FAQ

Q. शैक्षणिक कर्ज काय आहे?

Ans. शैक्षणिक कर्ज म्हणजे तुमच्या शिक्षणाला लागणारा खर्च विविध बँकेद्वारे काही अटी पूर्ण करून तुम्हाला दिला जातो.

Q. शैक्षणिक कर्ज व्याजमुक्त आहे का?

Ans. नाही, शैक्षणिक कर्ज भारतात व्याजमुक्त नाही.

Q. शैक्षणिक कर्जासाठी किती टक्केवारी आवश्यक आहे?

Ans. शैक्षणिक कर्जासाठी किमान 60 % असणे आवश्यक आहे.

Q. शैक्षणिक कर्ज न भरल्यास काय होईल?

Ans. भारतात तुम्ही तुमचे शैक्षणिक कर्ज न भरल्यास, कर्ज देणारा तुम्हाला आणि तुमच्या जामीनदाराला नोटीस पाठवण्यास सुरुवात करेल. तुम्ही चेतावणींचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास, तुम्ही तुमच्या कर्जावर डिफॉल्ट व्हाल आणि तुमच्या क्रेडिट स्कोअरला मोठा फटका बसेल.

Q. वेगवेगळ्या बँकांकडून शैक्षणिक कर्ज घेऊ शकतो का?

Ans. नाही, भारतात एकाच अभ्यासक्रमासाठी दोन वेगवेगळ्या बँकांकडून शैक्षणिक कर्ज मिळणे शक्य नाही.

निष्कर्ष

शिक्षण कर्जाची माहिती मराठी (Education Loan Information in Marathi, Education Loan Meaning in Marathi, Documents, Eligibility, Advantages, Disadvantages, What is an education loan) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा