गौर गोपाल दास बायोग्राफी मराठी | Gaur Gopal Das Biography in Marathi

Gaur Gopal Das Biography in Marathi, Gaur Gopal Das information in Marathi, गौर गोपाल दास मराठी माहिती, Gaur Gopal Das in Marathi, Gaur Gopal Das History In Marathi, Gaur Gopal Das Birth, Gaur Gopal Das Education, Gaur Gopal Das Thoughts, गौर गोपाल दास जीवनचरित्र, गौर गोपाल दास माहिती, गौर गोपाल दास निबंध, गौर गोपाल दास जन्म, गौर गोपाल दास विचार सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

गौर गोपाल दास म्हणतात की, आपण तणावापासून मुक्त होऊ शकत नाही, कमीत कमी आपण स्वतःला कधी कधी यापासून दूर ठेवू शकतो.

गौरव गोपाल दास जीवनशैली प्रशिक्षक प्रेरक वक्ते आहेत.

आंतरराष्ट्रीय सोसायटी फॉर कृष्णा कॉन्सियस चा भाग गौरव गोपालदास आहेत.

गौर गोपाल दास हे तरुणांना सतत प्रेरणा देत असतात.

प्रसिद्ध प्रवक्ते आणि आध्यात्मिक ज्ञान असलेले गौर गोपाल दास धार्मिक गोष्टींचा प्रचार करत असतात.

आज या लेखात आपण गौर गोपाल दास यांच्या जीवन चरित्राबद्दल पाहणार आहोत.

गौर गोपाल दास बायोग्राफी मराठी (Gaur Gopal Das Biography in Marathi)

नाव (Name)गौर गोपाल दास
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)पुणे
जन्म दिनांक (Date of Birth)24 डिसेंबर 1973
वय (Age)49 वर्ष
शिक्षण (Education)बी.ई (इलेक्ट्रिकल इंजिनियर)
आईचे नाव (Mother’s Name)
वडिलांचे नाव (Father’s Name)
व्यवसाय (Business)संन्यासी
जीवन प्रशिक्षक
प्रेरक वक्ता
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
नेट वर्थ (Net Worth)11.21 कोटी
Gaur Gopal Das Biography Information Monk Mahiti Marathi

गौर गोपाल दास जन्म (Gaur Gopal Das Birth)

गौर गोपाल दास जन्म यांचा जन्म 24 डिसेंबर 1973 रोजी महाराष्ट्र मधील पुणे येथे झाला.

गौर गोपाल दास शिक्षण (Gaur Gopal Das Education)

पुण्यामधील देहूरोड येथील सेंट जूड हायस्कूल मधून त्यांचे शिक्षण पूर्ण झाले.

कुसरो वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथून इलेक्ट्रिकल इंजिनियर चे डिप्लोमा धारक गौरव गोपाल दास 1992 मध्ये शिक्षण पूर्ण झाले.

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग मधून इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग चे गौर गोपालदास यांनी पदवी प्राप्त केली.

गौरव गोपालदास यांना कलिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी कडून मानद डॉक्टर पदवी मिळवली.

गौर गोपाल दास कुटुंब (Gaur Gopal Das family)

गौर गोपाल दास एका मध्यमवर्गीय मारवाडी जैन कुटुंबमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचे वडील भारतीय हवामान खात्यात काम करत होते.

त्यांनी 2009 मध्ये पार्किन्सन आजाराने त्यांच्या वडिलांना गमावले.

तसेच, त्यांना एक लहान बहीण देखील आहे. वैवाहिक स्थितीच्या दृष्टीने ते ब्रह्मचारी आहे.

गौर गोपाल दास करियर

इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर, गौर गोपाल दास यांना हेवलेट पॅकार्ड (HP) या अमेरिकन बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून नियुक्त करण्यात आले.

1996 मध्ये, त्यांनी संन्यासी आणि जीवनशैली प्रशिक्षक होण्यासाठी कंपनी मधून राजीनामा दिला.

गौर गोपाल दास एक संन्यासी म्हणून प्रवास (Gaur Gopal Das Journey as a Monk)

1996 मध्ये, त्यांनी अध्यात्मात प्रवास सुरू केला आणि मुंबईच्या मठात त्यांचे आध्यात्मिक गुरू राधानाथ स्वामी यांच्याकडून त्यांना दीक्षा मिळाली.

जिथे उत्कृष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या सुमारे तीस संन्यासीना पाहून ते थक्क झाले.

एका मुलाखतीत, दास, ज्यांनी शैक्षणिक क्षेत्रात मोठी कामगिरी केली होती, त्यांनी मठातील त्यांचे सुरुवातीचे दिवस आठवले आणि उघड केले की जेव्हा त्यांनी मठातील इतर भिक्षूंना अधिक उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी केलेले पाहिले तेव्हा त्यांनी नम्रता अनुभवली

त्यांनी त्यांचे शिक्षक राधानाथ स्वामी यांच्याकडून नम्रतेबद्दल शिकले, ज्यांनी त्यांना शिकवले की नम्रता हा एक उत्कृष्ट गुण म्हणून पाहिला पाहिजे.

जो व्यावसायिक, आध्यात्मिक आणि व्यावसायिक यासह कोणत्याही क्षेत्रातील वाढीसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो.

गौर गोपालदास यांचे विचार

पत्नीला अर्धांगिनी का म्हणतात ते छोट्याश्या गोष्टीतून गौर गोपालदास सांगतात की, निरपेक्ष प्रेम प्रत्येक नात्यातून मिळाले, तर मनुष्या अपयशाने खचला जातो, तरीसुद्धा पुन्हा विश्वनाथ विश्व उभी करू शकतो.

आजच्या जगात निरपेक्ष प्रेमाची साक्ष पटवून देणारे काही नाती अजूनही आहेत. त्यांच्यामुळेच प्रेम या शब्दाला पावित्र्य टिकून आहे.

गौर गोपालदास अशाच एका निरपेक्ष प्रेम असलेल्या नात्याची गोष्ट सांगत आहे.

एक तरुण अतिशय हुशार आणि प्रामाणिक होता. त्या तरुणा बाबतीत कोणाची कधी तक्रार नसे.

तो प्रामाणिकपणे आपले प्रत्येक काम नेटाने करत असेल. त्याच्या या वागणुकीमुळे वरिष्ठ लोक त्याच्यावर मर्जी करत असत, परंतु तरुणाच्या पगारवाढीबाबत ते कधीही शब्द काढत नसत.

तो तरुण पैसेवाढीच्या अपेक्षेने कधी काम केले नाही. प्रामाणिकपणे आणि कर्तव्य बुद्धीने तो तरुण काम करत असेल आणि मिळालेल्या पैशात तो समाधानी असत.

काही काळानंतर त्याचे लग्न झाले. सुदैवाने त्याची बायको हे अत्यंत प्रेमळ , समाधानी आणि मनमिळावू होती.

त्या तरुणाचा जेवढा पगार होत असत त्यात घर खर्च भागवत असत.

त्या दोघांचा संसार फुलु लागला आणि दोघांचे चार झाले. संसाराच्या त्यांच्या या वेलीवर दोन गोजिरी फुले उमलली होती.

त्या तरुणावर जबाबदारी वाढली आणि घर खर्चही वाढला. काही काळानंतर त्याच्या पत्नीने वरिष्ठांकडे पगारवाढीची विनंती करण्यासाठी सांगितले.

त्या तरुणाला तिची अडचण लक्षात येऊ नये वरिष्ठांसमोर बोलायला तो धाडस करत नव्हता.

त्या तरुणाने एकदा प्रयत्न करून पाहिला. पण पगार वाढ सोडून इतर विषयावर बोलून तो बाहेर पडला. आपल्याला हे शक्य होणार नाही असे त्याला वाटू लागले.

त्याची वाढलेली काळजी आणि कामात उडालेले लक्ष पाहून त्या तरुणाला वरिष्ठांनी केबिनमध्ये बोलावून घेतले.

त्या तरुणाने आजवर कंपनीसाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांचा आणि त्याच्या मेहनतीचा मधला मोबदला म्हणून त्याचा पगार वाढीचा चेक आणि बढतीची कागदपत्रे दिले.

त्या तरुणाचे वरिष्ठांनी अभिनंदन केले कारण त्या दिवशी त्याचा वाढदिवस होता.

त्या तरुणाने वाढदिवसाचे भेट म्हणून बायकोच्या हाती ही कागदपत्रे द्यायची असे ठरवले होते.

तो तरुण घरी परत आल्यानंतर त्याच्या बायकोने त्याच्या आवडीचे जेवण बनवून ठेवले होते.

ती त्याच्या येण्याचीच वाट बघत होती. त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिने गुपित ओळखलं होतं. 

त्या तरुणाच्या बायकोने त्याला एक भेट कार्ड हाती दिलं आणि त्यात असे लिहिले होते की तुझ्या कर्तुत्वाचा मला अभिमान आहे खूप यशस्वी हो मी नेहमी तुझ्या सोबत असेल.

आपल्या बायकोला न सांगताच आनंदाचे कारण ओळखले हे पाहून त्या तरुणाला बायकोचा हेवा वाटू लागला.

त्या तरुणाचे लक्ष जमिनीवर पडलेल्या आणखी एका भेटकार्डाकडे गेले. त्या भेटकार्डामध्ये असे लिहिले होते की पगार वाढ झाली नाही तरी तुझ्या कर्तुत्वाचा मला अभिमान आहे मी नेहमी तुझ्या सोबत असेल. हा मजकूर वाचून त्या तरुणाचे डोळे भरून आले.

प्रत्येक नात्यांमधून असे निरपेक्ष प्रेम मिळाले तर मनुष्य अपयशाने खचला जाणार नाही आणि जरी खचला तरी तो पुन्हा शून्यातून विश्व उभे करू शकतो.

गौर गोपाल दास म्हणतात कि, आपले विचार शब्दात बदलतात, आणि शब्द कृतीत बदलतात.

आपली कृती सवयीमध्ये बदलते, तुमच्या सवयी ह्या चरित्रात बदलतात.

गौर गोपाल दास यांची नेट वर्थ

गौर गोपाल दास हे सर्वात प्रिय आणि प्रसिद्ध भिक्षूंपैकी एक आहेत. त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 11.21 कोटी आहे.

FAQ on Gaur Gopal Das Biography in Marathi

गौर गोपाल दास यांचा जन्म कधी झाला?

गौर गोपाल दास यांचा जन्म 24 डिसेंबर 1973 रोजी झाला.

गौर गोपाल दास यांचा जन्म कुठे झाला?

गौर गोपाल दास यांचा जन्म पुणे येथे झाला.

निष्कर्ष (Conclusion)

Gaur Gopal Das Biography in Marathi, Gaur Gopal Das information in Marathi, गौर गोपाल दास मराठी माहिती, Gaur Gopal Das in Marathi, Gaur Gopal Das History In Marathi, Gaur Gopal Das Birth, Gaur Gopal Das Education, Gaur Gopal Das Thoughts, गौर गोपाल दास जीवनचरित्र, गौर गोपाल दास माहिती, गौर गोपाल दास निबंध, गौर गोपाल दास जन्म, गौर गोपाल दास विचार सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा