क्रेडिटबी कर्जाची माहिती मराठी | Kreditbee Loan Information in Marathi

Kreditbee loan information in Marathi [Kreditbee loan information in Marathi]क्रेडिटबी कर्जाची माहिती मराठी, Kreditbee loan Details in Marathi, How to apply For Kreditbee loan, Kreditbee Loan Process, Kreditbee Loan Repayment, Kreditbee Loan App, Kreditbee Customer Care Number, Kreditbee Loan Amount List सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल

क्रेडिटबी हे व्यक्तींसाठी झटपट पर्सनल लोन साठी उत्तम प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही ₹ 4 लाखांपर्यंतच्या लोनसाठी अर्ज करू शकता.

क्रेडिटबी हे एक ॲप आहे जे मध्यस्थ म्हणून काम करते आणि आरबीआय कडून रजिस्टर झालेल्या लेंडर कडून व्यक्तींना पर्सनल लोनची सुविधा देते.

क्रेडिटबी ॲप वर डॉक्युमेंटेशन खूपच कमी आहे. रजिस्टर करण्यापासून ते तुमच्या बँक अकाउंट मध्ये पैसे जमा होणाऱ्या संपूर्ण प्रक्रियेस 15 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागत नाही.

21 वर्षांपेक्षा जास्त वयाची कोणतीही व्यक्ती, जो पगारदार आहे किंवा मंथली उत्पन्नाचा स्रोत आहे तो क्रेडिटबी ॲपद्वारे पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकतो.

क्रेडिटबी सीईओ आणि को-फौंडर मधुसूदन एकंबरम
क्रेडिटबी मुख्यालयबेंगलोर, कर्नाटक
फ्लेक्सी पर्सनल लोन व्याजदर18-29.95%
पगारदार व्यक्तीसाठी पर्सनल लोन व्याजदर15-29.95%
ई-व्हाउचर लोनसाठी लोन व्याजदर0-24%
Kreditbee Loan Information Marathi Apply Online Age

Table of Contents

क्रेडिटबी कर्जाची माहिती मराठी | Kreditbee loan information in Marathi

क्रेडिटबी ॲपद्वारे, तुम्ही वैयक्तिक इमर्जन्सी, प्रवास, विवाह, कार किंवा बाईक कर्ज इत्यादी सारखे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

तुम्ही इतर कारणांसाठी सुद्धा हे कर्ज घेऊ शकता.

तुमचे वय कमीत कमी 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 45 वर्षांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

क्रेडिट बी लोन चे प्रकार | Types of Kreditbee loan

  • क्रेडिटबी पर्सनल लोन सॅलरी वाल्या व्यक्तीसाठी
  • क्रेडिटबी पर्सनल लोन सेल्फ एम्पलोयी व्यक्तीसाठी
  • क्रेडिटबी फ्लेक्सी पर्सनल लोन

क्रेडिटबी पर्सनल लोन सॅलरी वाल्या व्यक्तीसाठी

क्रेडिटबी पगारदार व्यक्तीसाठी कमीत कमी पगार असल्यावर सुद्धा तुमचे घरचे मॅनेज होण्याकरता लोन प्रदान करते.

तुमच्या कमीत कमी पगार ₹10,000 असल्यास, तुम्ही कोणत्याही वेळी ₹4 लाखांपर्यंतचे झटपट लोन मिळवू शकता.

क्रेडिटबी कढून घेतलेला हा लोन तुम्ही कोणत्याही वैयक्तिक वापरासाठी वापरू शकता.

क्रेडिटबी पर्सनल लोन सॅलरी वाल्या व्यक्तीसाठी वैशिष्ट्ये आणि फायदे

  • 100% ऑनलाइन प्रक्रिया
  • ₹10,000 ते ₹4 लाखांपर्यंत लोन
  • 24×7 उपलब्ध
  • इजी डॉक्युमेंटेशन
  • फक्त 10 मिनिटात लोन तुमच्या खात्यात
  • फ्लेक्झिबल परत करण्याचा कार्यकाल

क्रेडिटबी पर्सनल लोन सॅलरी वाल्या व्यक्तीसाठी कागदपत्रे आणि पात्रता

  • फोटोग्राफ (सेल्फी)
  • ओळख पुरावा (PAN)
  • पत्त्याचा पुरावा (आधार, पासपोर्ट)
  • रोजगाराचा पुरावा
  • पगार खात्याचे बँक स्टेटमेंट
  • भारतीय नागरिक
  • वयोमर्यादा: 21-45 वर्षे
  • मासिक उत्पन्न: ₹10,000 पेक्षा जास्त
  • तुमच्या सध्याच्या कंपनीत 3 महिन्यांचा कामाचा अनुभव

क्रेडिटबी पर्सनल लोन सेल्फ एम्पलोयी व्यक्तीसाठी

क्रेडिटबी पर्सनल लोन सेल्फ एम्पलोयी व्यक्तीसाठी वैशिष्ट्ये आणि फायदे

  • 100% ऑनलाइन प्रक्रिया
  • ₹ 5,000 ते ₹ 1.5 लाखांपर्यंत लोन
  • 24×7 उपलब्ध
  • इजी डॉक्युमेंटेशन
  • फक्त 10 मिनिटात लोन तुमच्या खात्यात
  • फ्लेक्झिबल परत करण्याचा कार्यकाल

क्रेडिटबी पर्सनल लोन सेल्फ एम्पलोयी व्यक्तीसाठी कागदपत्रे आणि पात्रता

  • फोटोग्राफ (सेल्फी)
  • ओळख पुरावा (PAN)
  • पत्त्याचा पुरावा (आधार, पासपोर्ट)
  • रोजगाराचा पुरावा
  • पगार खात्याचे बँक स्टेटमेंट
  • भारतीय नागरिक
  • वयोमर्यादा: 21-45 वर्षे
  • मासिक उत्पन्न: ₹10,000 पेक्षा जास्त

क्रेडिटबी फ्लेक्सी पर्सनल लोन

फ्लेक्सी पर्सनल लोन हे तुमच्या लोनच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे.

तुम्हाला जेव्हा गरज असेल तेव्हा ₹1,000 ते ₹50,000 पर्यंत कमीत कमी मिळवा.

क्रेडिटबी फ्लेक्सी पर्सनल लोन वैशिष्ट्ये आणि फायदे

  • 100% ऑनलाइन प्रक्रिया
  • ₹ 1,000 ते ₹ 50,000 पर्यंत लोन
  • 24×7 उपलब्ध
  • इजी डॉक्युमेंटेशन
  • फक्त 10 मिनिटात लोन तुमच्या खात्यात
  • फ्लेक्झिबल परत करण्याचा कार्यकाल

क्रेडिटबी लोन रकमेची यादी | Kreditbee Loan Amount List

क्रेडिटबी पर्सनल लोनची परतफेड | Kreditbee Loan Repayment

क्रेडिटबी लोन कस्टमर केअर | Kreditbee Loan Customer Care

क्रेडिटबी चा कस्टमर केअर नंबर 08044292200 / 080-68534522 आहे.

क्रेडिटबी कर्जासाठी अर्ज कसा करावा | How to Apply For kreditbee loan

क्रेडिटबी कर्जासाठी अर्ज कसा करावा (How to Apply For kreditbee loan)

Step 1

तुमचा  बँकेशी असलेला मोबाईल नंबर वापरून साइन अप करा.

Step 2

तुमची मूलभूत माहिती प्रविष्ट करा आणि पात्रता तपासा.

Step 3

केवायसी दस्तऐवज अपलोड करून तुमचे प्रोफाइल सबमिट करा.

Step 4

बँक खात्याचा माहिती द्या.

Step 5

तुमची लोनची रक्कम आणि कालावधी निवडा.

Step 6

थेट तुमच्या बँक खात्यात लोन जमा करा.

होम पेजक्लिक करा

क्रेडिटबी कर्जाची माहिती मराठी मध्ये तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता

FAQ on Kreeditbee loan information in Marathi

क्रेडिटबीचे मालक कोण आहे?

क्रेडिटबीचे ऑनलाइन लोन देणारे ॲप आहे, ज्याचे मालक आणि CEO मधुसूदन एकंबरम आहेत. ज्यांनी 10 मे 2018 रोजी हे ॲप लॉन्च केले. क्रेडिटबी आज लोकप्रिय लोन ॲप्सपैकी एक आहे.

क्रेडिटबी चा कस्टमर केअर नंबर काय आहे?

क्रेडिटबी चा कस्टमर केअर नंबर 08044292200 / 080-68534522 आहे.

क्रेडिटबी ॲपवरून लोनसाठी किती व्याजदर असतो?

क्रेडिटबी ॲपवर पर्सनल लोनचे व्याजदर लोनच्या 0% ते 29.95% पर्यंत राहते.

क्रेडिटबी ॲपवरून किती लोन घेऊ शकतो?

क्रेडिटबी ॲपवरून तुम्ही 10000 ते 4 लाख रुपयांपर्यंतचे लोन घेऊ शकता.

निष्कर्ष (Conclusion)

Kreditbee loan information in Marathi [Kreditbee loan information in Marathi]क्रेडिटबी कर्जाची माहिती मराठी, Kreditbee loan Details in Marathi, How to apply For Kreditbee loan, Kreditbee Loan Process, Kreditbee Loan Repayment, Kreditbee Loan App, Kreditbee Customer Care Number, Kreditbee Loan Amount List सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा