नावी कर्ज माहिती मराठी | Navi Loan Information in Marathi

नावी कर्ज माहिती मराठी [Navi Loan Information in Marathi]Navi Loan Information in Marathi, Navi App Loan Information in Marathi, Navi Loan Customer Care Number, Navi Loan Interest Rate, Navi Loan App Download, Navi App Loan Review सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

नावी ॲप ज्याचे उद्दिष्ट इन्स्टंट पर्सनल लोन एकदम सोप्या पद्धतीत मिळवणं आणि ते गरजू लोकांना परवडणारे बनवणे आहे.

नावी ॲप वर अनेक प्रकारचे कर्ज तुम्ही घेऊ शकता.

ज्यात पर्सनल लोन, होम लोन आणि कमी कागदपत्रांमध्ये हेल्थ इन्शुरन्स या प्रकारचे लोन तुम्ही नावी ॲप करून घेऊ शकता.

नावी अँप वरून त्वरित लोन कसे घ्यायचे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा आर्टिकल तुम्ही पूर्ण वाचा.

Table of Contents

नावी कर्ज माहिती मराठी (Navi Loan Information in Marathi)

ॲपचे नावनावी ॲप (Navi App)
लोनचे प्रकारकार कर्ज, ट्रॅव्हल कर्ज, टू व्हीलर कर्ज
मोबाइल कर्ज, मॅरेज कर्ज, युज कार कर्ज
सेकंडहँड बाईक कर्ज, लॅपटॉप कर्ज
ॲप रेटिंग4.1
ॲप डाउनलोड1 करोड +
वयोमर्यादा18+
कर्जाची रक्कम5 हजार ते 20 लाख
व्याजदर9.9% – 45%
कालावधी72 महिन्यांपर्यंत
Navi Loan Information Marathi

नावी पर्सनल लोन काय आहे? (What is Navi Personal Loan in Marathi?)

नावी ॲप्सचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट म्हणजे कमीत कमी डॉक्युमेंट्स मध्ये पगारदार किंवा स्वयंरोजगार लोकांना पर्सनल लोन प्रोव्हाइड करणे आहे.

नावी ॲप वरून तुम्ही पर्सनल लोन सोबतच होम लोन सुद्धा घेऊ शकता.

नावी ॲप नावी टेक्नॉलॉजीज लिमिटेड द्वारे ऑपरेट केले जाते.

नावी फिनसर्व्ह लिमिटेड ही आरबीआय नोंदणीकृत पद्धतशीर महत्त्वाची नॉन-डिपॉझिट टेकिंग एनबीएफसी (NBFC) आहे जी नावी ॲपद्वारे कर्ज देते.

नावी टेक्नॉलॉजी ही नावी फिनसर्व्हची डिजिटल लोन देणारी भागीदार आहे.

नावी पर्सनल लोनसाठी पात्रता (Navi App Personal Loan Eligibility)

नावी पर्सनल लोनसाठी पात्रता खालील प्रमाणे आहे.

  • पॅन कार्ड असणे आवश्यक
  • पगारदार किंवा स्वयंरोजगार
  • चांगला सिबिल स्कोअर

नावी पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे (Navi Personal Loan Documents Required)

नावी ॲप कमीतकमी कागदपत्रांसह त्वरित लोन देते. नावी पर्सनल लोनसाठी आवश्यक कागदपत्रे खालील प्रमाणे आहे.

तुमचे केवायसी पूर्ण करण्यासाठी, तुम्हाला फक्त आवश्यक आहे.

  • अर्जदाराच्या ओळखीचा आणि वयाचा पुरावा – आधार कार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट इ.
  • उत्पन्नाचा पुरावा, म्हणजे 3 महिन्यांच्या पगाराच्या स्लिप किंवा 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट
  • पत्त्याचा पुरावा – आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र
  • लोन घेणाऱ्याचे कलर फोटोग्राफ

नावी पर्सनल लोन व्याज दर (Navi App loan interest rate in Marathi)

व्याज दर (Interest Rate)(9.9% – 45%) प्रतिवर्ष
प्रोसेसिंग शुल्क 3.99% कर्जाच्या रकमेवर अवलंबून
कार्यकाळ3 महिने ते 36 महिने

जर तुम्ही आमच्या लिंक द्वारे ॲप डाऊनलोड केला आणि लोन घेतलं तर तुम्हाला काही ना काही कॅशबॅक मिळू शकेल. परंतु कॅशबॅक नेहमी चेंज होत राहतं किंवा तू मला कधी मिळू नाही शकत.

जर तुम्ही फर्स्ट टाइम ॲप डाऊनलोड करत असाल तर तुमचे चान्सेस कॅशबॅक साठी जास्त आहे.

येथे क्लिक करा:- नवी ॲप

नावी पर्सनल लोन कसे मिळवायचे? (How to Apply for Navi Personal Loan?)

नावी ॲप वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे याची संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आम्ही खाली दिलेली आहे.

Total Time: 10 minutes

Step 1

सर्वात पहिले तुम्हाला नावी ॲप डाऊनलोड करावे लागेल. नावी ॲप तुम्ही गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअर वरून ॲप डाउनलोड करू शकता.

Step 2

ओटीपी मिळवण्यासाठी तुमचा मोबाईल नंबर टाका आणि तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करा.

Step 3

तुमची पात्रता तपासण्यासाठी काही बेसिक डिटेल्स तुम्हाला भरावी लागेल. ज्यामध्ये नाव, डेट ऑफ बर्थ, पॅन कार्ड डिटेल्स, सॅलरीड आणि सेल्फ एम्प्लॉईड, व्यवसाय आणि मंथली इनकम किती आहे हे सर्व तुम्हाला भरावा लागेल.

Step 4

नंतर तुम्हाला लोणची रक्कम आणि किती कालावधीमध्ये तुम्ही परत करू शकता. तुम्ही ॲप नुसार दिलेला कालावधीला सिलेक्ट करू शकता आणि सबमिट करून पुढच्या स्टेप वर जाऊ शकता.

Step 5

पॅन कार्ड, आधार कार्ड आणि सेल्फी वापरून तुमचा व्हिडिओ-केवायसी पूर्ण करून तुम्ही सबमिट बटन वर क्लिक करा

Step 6

तुम्ही तुमचे बँक खाते नावी ॲपशी लिंक करून आणि ऑटोपे सेट करून सबमिट केल्यानंतर तुमच्या बँक मध्ये थोड्या वेळात लोन ची रक्कम प्रोसेसिंग शुल्क काढून जमा केली जाईल.

नवी ॲप कार्यालयाचा पत्ता (Navi Personal Loan App Office Address)

नवी ॲप कार्यालयाचा पत्ता खालील प्रमाणे आहे.

नवी टेक्नॉलॉजीज लिमिटेड, इंडिक्युब एएमआर टेक पार्क, होंगसंद्र व्हिलेज, होसुर रोड, बेंगळुरू 560068, कर्नाटक.

नावी ॲप कस्टमर केअर नंबर (Navi App Loan Customer Care Number)

नावी ॲप कस्टमर केअर नंबर सध्या तरी अवेलेबल नाही आहे. जसं नावी ॲपच्या वेबसाईटवर कस्टमर केअर त्यांनी अपडेट केलं तर आम्ही तुम्हाला या आर्टिकलद्वारे नक्की अपडेट करतो.

नावी ॲप पर्सनल लोन रिव्ह्यू  (Navi App personal loan review in Marathi)

नावी ॲप वरून पर्सनल लोन घेणे हे खूप सोपी आहे. जर तुमच्याकडे सर डॉक्युमेंट्स अवेलेबल असेल तर तुम्ही घरबसल्या तुमच्या क्रेडिट स्कोर नुसार लोन अमाऊंट आपल्या बँक खात्यात जमा करू शकता.

तुमच्या लोन अमाऊंटनुसार तुम्हाला प्रोसेसिंग शुल्क आणि तुमच्या कालावधीनुसार तुम्हाला व्याज दर लागेल.

नावी ॲप्स प्रमोशन स्वतः एम एस धोनी करत आहेत.

कोणत्याही ॲपवरून लोन घेण्याच्या पहिले स्वतःची रिस्क पाहून आणि गरज पाहून लोन घेतले पाहिजे.

ऑफिशियल वेबसाईटनावी ॲप (Navi App)
नावी ॲप डाऊनलोड (Navi loan app download)क्लिक करा
होम पेजक्लिक करा

नावी ॲप वरून पर्सनल लोन कसे घ्यायचे हे व्हिडिओमध्ये बघण्यासाठी खाली क्लिक करा

FAQ on Navi App Personal Loan Information in Marathi

नावी ॲप वरून पर्सनल लोन घेण्यासाठी किती व्याजदर आहे?

नावी ॲप वरून पर्सनल लोन घेण्यासाठी 9.9% – 45% p.a. व्याजदर इतके आहे.

नावी ॲप वरून पर्सनल लोन घेण्यासाठी कमीत कमी किती सॅलरी पाहिजे?

नावी ॲप वरून पर्सनल लोन घेण्यासाठी कमीत कमी 15,000- 20,000 सॅलरी पाहिजे.

नावी ॲप वरून पर्सनल लोनवर तुम्ही किती लोन घेऊ शकता?

नावी ॲप वरून पर्सनल लोनवर तुम्ही जास्तीत जास्त रु.20 लाख लोनची रक्कम घेऊ शकता.

नावी ॲप कडून पूर्व-मंजूर (Pre-approved) पर्सनल लोन म्हणजे काय?

नावी ॲप कडून तुम्हाला कर्जासाठी पूर्व-मंजुरी मिळाली असल्यास, याचा अर्थ नावीने तुमच्या लोनच्या पात्रतेचे आधीच मूल्यांकन केले आहे. पूर्व-मंजूर केलेल्या लोनसाठी, तुमच्या क्रेडिट प्रोफाइलवर आधारित लोन ऑफर आधीच प्रक्रिया केली गेली आहे.

निष्कर्ष (Conclusion)

नावी कर्ज माहिती मराठी Navi Loan Information in Marathi, Navi App Loan Information in Marathi, Navi Loan Customer Care Number, Navi Loan Interest Rate सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा