निषाद कुमार बायोग्राफी मराठी | Nishad Kumar Biography in Marathi

Nishad Kumar Biography in Marathi निषाद कुमार बायोग्राफी मराठी [Nishad Kumar Biography in Marathi](Nishad Kumar Information in Marathi, high jumper, Wiki, Age, Wife, Net Worth Family, Medals, Accident) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

निषाद कुमार हा पॅरालिम्पियन खेळाडू आणि उंच उडीपटू आहे.

निषाद ने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पॅरालिम्पिक खेळ खेळला.

2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 2021 मध्ये T47 प्रकारातील उंच उडी स्पर्धेत भाविना पटेल नंतर पदक जिंकणारा निषाद कुमार दुसरा भारतीय ठरला.

पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत 2.06 m च्या नवीन आशियाई रेकॉर्ड बनवून रौप्य पदक जिंकले.

निषाद कुमार यांची माहिती मराठी (Nishad Kumar Information in Marathi) मध्ये वाचण्यासाठी हा लेख पूर्ण वाचा.

Table of Contents

निषाद कुमार बायोग्राफी मराठी (Nishad Kumar Biography in Marathi)

नाव (Name)निषाद कुमार
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)बदाऊन, आंब, हिमाचल प्रदेश
जन्म दिनांक (Date of Birth)3 ऑक्टोबर 1999
वय (Age)22 वर्षे
शिक्षण(Education)
आईचे नाव (Mother’s Name)पुष्पा कुमारी
वडिलांचे नाव (Father’s Name)रशपाल सिंग
खेळ (Sports)पॅरालिम्पिक ऍथलेटिक्स
रासतुला
राष्ट्रीयत्व (Nationality) भारतीय
नेट वर्थ (Net Worth)
Nishad Kumar Biography Marathi

निषाद कुमार प्रारंभिक जीवन (Nishad Kumar Early Life)

निषाद कुमार यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1999 रोजी बदाऊन, आंब, हिमाचल प्रदेश येथे झाला.

वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका अपघातात उजवा हात गमावला.

T47 हे अपंगत्व अशा ऍथलेटिक्ससाठी असते ज्यांना एल्बो (Elbow) खाली काही नसणे किंवा मनगट (Wrists) नसणे.

निषाद कुमार वय (Nishad Kumar Age)

निषाद कुमार यांचे वय 22 वर्षे इतके आहे.

निषाद कुमार उंची आणि वजन (Nishad Kumar Height and Weight)

उंचीसेंटीमीटरमध्ये – 193 सेमी
मीटरमध्ये – 1.93 मी
फूट आणि इंच मध्ये 6’ 4”
वजनकिलो ग्राम मध्ये 60 Kg
पाउंड मध्ये 136 lbs

निषाद कुमार शिक्षण (Nishad Kumar Education)

निषाद कुमार यांनी हिमाचल प्रदेश मधील विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले.

आता ते लव्हली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी मधून कला विषयात बॅचलर डिग्रीचे शिक्षण घेत आहे.

निषाद कुमार कुटुंब (Nishad Kumar Family)

निषाद कुमार यांच्या वडिलांचे नाव रशपाल सिंग हे आहे आणि ते रोजी नी काम (Daily wage laborer) करतात.

निषाद कुमार यांच्या आईचे नाव पुष्पा कुमारी हे आहे व त्या गृहिणी आहेत.

निषाद कुमार यांच्या बहिणीचे नाव रामा कुमारी हे आहे.

निषाद कुमार अपघात (Nishad Kumar Accident)

निषाद कुमार हे हिमाचल प्रदेशातील उना येथील आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी एका अपघातात उजवा हात गमावला.

निषाद कुमार करियर(Nishad Kumar Career)

2009 मध्ये निषाद कुमारने पॅराऍथलेटिक्सचा खेळ खेळण्यास चालू केला.

नोव्हेंबर 2019 मध्ये, निषादने 2019 जागतिक पॅराऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या T47 प्रकारात कांस्यपदक जिंकले.

आणि त्यामुळे, तो 2020 उन्हाळी पॅरालिम्पिकमध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरला.

निषाद ने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पॅरालिम्पिक खेळ खेळला.

दुबई येथे झालेल्या 2021 वर्ल्ड पॅराऍथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये त्याने T46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

निषाद कुमार पॅरालिम्पिक 2020 (Nishad Kumar Paralympics 2020)

निषाद ने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करत पॅरालिम्पिक खेळ खेळला.

पुरुषांच्या उंच उडी T47 स्पर्धेत 2.06 m च्या नवीन आशियाई रेकॉर्ड बनवून रौप्य पदक जिंकले.

निषाद कुमार कोच (Nishad Kumar Coach)

निषाद कुमारने ऍथलेटिक्सची निवड केली आणि सरस्वती विद्या मंदिर, कटोहर खुर्द, हिमाचल प्रदेश येथे प्रशिक्षक ‘रमेश’ यांच्या हाताखाली प्रशिक्षण सुरू केले.

सुरुवातीला, त्याने उंच उडी व्यतिरिक्त 200 मीटर आणि 400 मीटर शर्यतींमध्ये भाग घेतला.

2020 च्या टोकियो पॅरालिम्पिकसाठी सत्यनारायण हे निषाद कुमारचे प्रशिक्षक होते.

निषाद कुमार पदक (Nishad Kumar Medals)

निषादने 2019 जागतिक पॅराऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुरुषांच्या T47 प्रकारात कांस्यपदक जिंकले.

निषाद ने 2020 टोकियो पॅरालिम्पिकमध्ये रौप्य पदक जिंकले.

2021 मध्ये वर्ल्ड पॅराऍथलेटिक्स ग्रांप्रीमध्ये त्याने T46 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.

FAQ on Nishad Kumar Biography in Marathi

Q. निषाद कुमार यांचा जन्म कधी झाला?

Ans. 3 ऑक्टोबर 1999

Q. निषाद कुमार यांचा जन्म कुठे झाला?

Ans. बदाऊन, आंब, हिमाचल प्रदेश

Q. निषाद कुमार हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Ans. पॅरालिम्पिक ऍथलेटिक्स

Q. निषाद कुमार हे कोणत्या राज्याशी संबंधित आहे?

Ans. हिमाचल प्रदेश

Q. निषाद कुमार यांची उंची किती आहे?

Ans. सेंटीमीटरमध्ये – 193 सेमी
मीटरमध्ये – 1.93 मी
फूट आणि इंच मध्ये 6’ 4”

Q. निषाद कुमार यांनी टोकियो ऑलम्पिक 2020 मध्ये कोणता पदक मिळवला?

Ans. रौप्य पदक

Q. निषाद कुमारचे अपंगत्व काय आहे?

Ans. T47 हे अपंगत्व अशा ऍथलेटिक्ससाठी  असते ज्यांना एल्बो (Elbow) खाली काही नसणे किंवा  मनगट (Wrists) नसणे.

निष्कर्ष

Nishad Kumar Biography in Marathi निषाद कुमार बायोग्राफी मराठी [Nishad Kumar Biography in Marathi](Nishad Kumar Information in Marathi, Nishad Kumar high jump biography in Marathi, high jumper, Wiki, Age, Wife, Net Worth Family, Medals, Accident) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.

अधिक लेख वाचा