SEO म्हणजे काय संपूर्ण माहिती | What is SEO in Marathi

What is SEO in Marathi, SEO म्हणजे काय संपूर्ण माहिती[What is SEO in Marathi] what is seo and its benefits, what is seo and types of seo, what is seo and how to do it, what is seo blog, what is seo best practices, what is seo basics, what is seo course, what is seo certification सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

SEO म्हणजे काय? (What is SEO in Marathi) हा लेख जर तुम्ही वाचत असेल तर नक्कीच तुम्ही ब्लॉग चालू केला असेल किंवा करणार असाल.

SEO म्हणजे काय आणि ब्लॉगसाठी ते का महत्त्वाचे आहे?

एसइओ ब्लॉगिंगसाठी यासाठी महत्त्वाचे कारण की तुम्ही जर कितीही चांगला लेख (Article/post) लिहिली तरीपण गुगलला समजायला SEO करणे फार महत्त्वाचे आहे.

आपण कन्टेन्ट जरी युजर साठी लिहीत असलो तरी पण आपला जे माध्यम आहे गुगल त्याला समजायला SEO करणे फार महत्त्वाचे आहेत.

जर तुम्ही SEO योग्य पद्धतीने नसेल केला तर तुमची रँकिंग मिळणे कठीण होईल.

तुम्ही टॉप 3 पोझिशन मध्ये नाही आले तर तुमच्या ब्लॉगवर ट्रॅफिक मिळणे फार कठीण आहे.

आजच्या डिजिटल युगात जर तुम्हाला लोकांसमोर यायचे असेल तर ऑनलाइन हा एकमेव मार्ग आहे जिथे तुम्ही एकाच वेळी करोडो लोकांसमोर उपस्थित राहू शकता.

तुम्ही लोकांसमोर व्हिडिओ द्वारे किंवा आपल्या कन्टेन्ट मुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू शकता.

हे करण्यासाठी तुम्हाला सर्च इंजिन रिझल्ट पेज मध्ये पहिल्या टॉप 3 क्रमांकावर यावे लागेल.

सर्वात जास्त क्लिक पहिल्या पेजवर असलेल्या पहिल्या पोस्ट ला मिळतात.

पण इथपर्यंत पोहोचणे इतके सोपे काम नाही कारण यासाठी तुम्हाला तुमच्या लेखांचे SEO योग्यरित्या करावे लागेल.

याचा अर्थ असा की त्यांना योग्यरित्या ऑप्टिमाइझ केले पाहिजे जेणे करून ते सर्च इंजिनमध्ये रँक करू शकतील आणि त्याच्या प्रक्रियेला SEO म्हणतात.

तर आजच्या लेखात एसइओ कशाला म्हणतात (What is SEO in Marathi) आणि ते कसे करावे याबद्दल माहिती मिळेल.

What is SEO information types benefits best practices Marathi

Table of Contents

एसइओ म्हणजे काय? (What is SEO in Marathi)

एसइओ किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे एक टेक्निक आहे ज्याद्वारे आपण आपली पोस्ट कोणत्याही सर्च इंजिन च्या टॉप पोझिशन म्हणजे फर्स्ट रँक वर आणू शकतो.

सर्च इंजिन म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीत आहे.

जेव्हा आपण सर्च इंजिन चा विचार करतो तर आपल्या सर्वांना माहीत आहे की गुगल संपूर्ण जगात सर्वात लोकप्रिय सर्च इंजिन आहे.

याशिवाय बिंग, याहू सारखी इतर सर्च इंजिन आहेत.

SEO च्या मदतीने, आपण आपल्या ब्लॉगला सर्व सर्च इंजिनांवर प्रथम क्रमांकावर ठेवू शकतो.

गूगल मध्ये फर्स्ट पेज वर आपल्याला फर्स्ट क्रमांकावर जो रिझल्ट दिसतो विकिपीडिया सोडून त्या वेबसाईटने त्या पोस्ट साठी चांगले एसइओ केले आहेत.

त्या ब्लॉगमध्ये SEO चा खूप चांगला वापर केला गेला आहे ज्यामुळे त्याला अधिक व्हिजिटर्स मिळतात आणि त्यामुळेच तो ब्लॉग प्रसिद्ध झाला आहे.

एसइओ आपल्या ब्लॉगला गुगलमध्ये मध्ये पहिल्या क्रमांक वर आणण्यात मदत करते.

हे एक टेक्निक आहे जी सर्च इंजिनच्या सर्च रिझल्टच्या टॉप मध्ये ठेवून आपल्या वेबसाइटवर व्हिजिटर्स ची संख्या वाढवते.

जर तुमची वेबसाइट सर्च रिझल्टमध्ये सर्वात वर असेल, तर इंटरनेट युजर्स तुमच्या साइटला प्रथम भेट देतील, ज्यामुळे तुमच्या साइटवर अधिकाधिक ट्रॅफिक मिळण्याची शक्यता वाढते आणि तुमचे इन्कम हे चांगले मिळू लागते.

तुमच्या वेबसाइटवर ऑरगॅनिक ट्रॅफिक वाढवण्यासाठी SEO करणे फार महत्वाचे आहे.

ब्लॉगसाठी SEO का महत्वाचे आहे?

तुम्हाला आता कळले असेल की एसइओ काय आहे. आता आपण जाणून घेऊया याचे महत्त्व काय आहे.

समजा जर एक वेबसाईट आहे त्याचे कन्टेन्ट खूप चांगले आहे परंतु त्याने जर एसइओ केलं नाहीतर त्याचे कन्टेन्ट जास्त लोकांपर्यंत पोहोचणे मुश्कील आहे.

त्यामुळे वेबसाईट बनवण्याचा आणि कन्टेन्ट लिहिण्याचा त्याला पूर्णपणे फायदा मिळणार नाही.

जर आपण एसइओ चा वापर करणार नाही, तर जेव्हा जेव्हा युजर्स कीवर्ड सर्च करेन आणि तेव्हा तुम्ही आपल्या वेबसाईटवर त्या कीवर्ड रिलेटेड आर्टिकल जरी लिहिला असेल तरी पण युजर तुमच्या साइटवर पोहोचणार नाही.

याचे कारण असे की सर्च इंजिन तुमची साइट शोधू शकणार नाही किंवा ते तुमच्या वेबसाईटचे कन्टेन्ट त्याच्या डेटाबेसमध्ये स्टोअर करून ठेवू शकणार नाही.

म्हणूनच आपल्या साइटवर योग्यरित्या SEO करणे खूप महत्वाचे आहे.

एसइओ समजून घेणे इतके अवघड नाही, जर तुम्ही ते शिकलात तर तुम्ही तुमचा ब्लॉग अधिक चांगला बनवू शकता आणि सर्च इंजिनमध्ये त्याची व्हॅल्यू वाढवू शकता.

एसइओ शिकल्यानंतर, जेव्हा तुम्ही ते तुमच्या ब्लॉगसाठी वापरता, तेव्हा तुम्हाला त्याचा रिझल्ट लगेच दिसणार नाही, यासाठी तुम्हाला धीर धरावा लागेल आणि तुमचे काम करत राहावे लागेल.

एसइओ (सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) इतके महत्त्वाचे का आहे?

बहुतेक युजर्स त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी इंटरनेटमधील सर्च इंजिन वापरतात.

अशा परिस्थितीत, ते सर्च इंजिनद्वारे दर्शविलेल्या टॉप परिणामांकडे अधिक लक्ष देतात.

त्यामुळे तुम्हालाही लोकांसमोर यायचे असेल, तर तुम्हाला ब्लॉगची रँक वाढवण्यासाठी एसइओचीही मदत घ्यावी लागेल.

म्हणजेच तुम्हाला गुगल सर्च रिझल्टच्या पहिल्या पेजवर यावे लागेल.

एसइओ हे फक्त सर्च इंजिनसाठी नाही, तर चांगल्या एसइओ प्रॅक्टिस मुळे युजर एक्सपिरीयन्स वाढण्यास मदत होते आणि तुमच्या वेबसाइटची अथोरिटी वाढते.

युजर्स मुख्यतः केवळ टॉप परिणामांवर विश्वास ठेवतात आणि यामुळे त्या वेबसाइटचा विश्वास वाढतो.

म्हणूनच एसइओच्या संदर्भात जाणून घेणे, तसेच स्वत:ला अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

म्हणूनच एसइओच्या संदर्भात जाणून घेणे, तसेच स्वत:ला अपडेट ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.

कारण जे लोक तुमची साइट गुगल सारख्या सर्च इंजिनमध्ये पाहतात, त्यानंतर बहुतेक ते फेसबुक, ट्विटर, पिंटरेस्ट या सोशल मीडियावर शेअर करतात.

एसइओ तुम्हाला कोणत्याही स्पर्धेत पुढे राहण्यास नक्कीच मदत करते.

उदाहरणार्थ, जर दोन वेबसाइट्स समान गोष्टी विकत असतील, तर एसइओ ऑप्टिमाइझ केलेली वेबसाइट अधिक ग्राहकांना स्वतःकडे आकर्षित करते आणि त्यांची विक्री देखील वाढते आणि इतरांना ते फारसे करता येत नाही.

एसइओ चे प्रकार (Types of SEO in Marathi)

एसइओ चे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत

  • ऑन-पेज एसइओ
  • ऑफ-पेज एसइओ
  • टेक्निकल एसइओ

ऑन-पेज एसइओ

ऑन-पेज एसइओ म्हणजे तुमच्या पोस्ट मध्ये केलेल्या एसइओ म्हणजे ऑन-पेज एसइओ असतो.

टायटल, मेटा डिस्क्रिप्शन यांसारख्या पोस्ट मध्ये योग्य ठिकाणी कीवर्ड वापरणे, कन्टेन्टमध्ये कीवर्ड वापरल्याने तुमचा कन्टेन्ट कोणत्या टॉपिक वर लिहिला आहे हे जाणून घेणे Google ला सोपे होते.

त्यामुळे गुगल पेज वर तुमच्या वेबसाइटला पटकन रँक करण्यास मदत होते. त्यामुळे तुमच्या ब्लॉगचा ट्रॅफिक वाढत जातो.

ऑन पेज एसइओ कसे करावे

येथे आपण अशा काही टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर ऑन पेज एसइओ चांगल्या पद्धतीने करू शकतो.

ऑन-पेज एसइओ चेकलिस्ट

  • टायटल
  • मेटा डिस्क्रिप्शन
  • हेडिंग (h1,h2,h3, आणि h4 टॅग)
  • इंटरनल लिंक
  • पोस्ट यु आर एल (URL)
  • एक्सटर्नल लिंक
  • इमेज ऑल्ट टॅग, इमेज टायटल टॅग आणि इमेज फाइलनाव.
  • व्हिडिओ फाइल नाव, व्हिडिओ टायटल.

टायटल

तुमच्या वेबसाइटवर टायटल खूप चांगला बनवा जेणेकरून जर कोणी विजिटर ते वाचत असेल तर लवकरात लवकर तुमच्या टायटलवर क्लिक करेल, यामुळे तुमचा CTR देखील वाढेल.

जर तुमच्या पोस्टचा CTR वाढला तर तर तुमच्या पोस्टची रँकिंग वाढते.

चांगला टायटल कसा बनवायचा याच्यासाठी तुम्हाला तुमच्या कीवर्ड गूगल मध्ये टाकून सर्च करावे लागेल आणि टॉप 3 पोझिशन मधले असलेल्या टायटल एनालिसिस करावे लागेल

तुमच्या टायटलमध्ये 65-70 पेक्षा जास्त शब्द वापरू नका कारण गूगल सर्चमध्ये 65 शब्दांनंतर टायटल दाखवत नाही.

मेटा डिस्क्रिप्शन

मेटा डिस्क्रिप्शन म्हणजे तुम्ही ते युजर साठी नाही तर गुगल ला समजण्यासाठी लिहितात आणि हे काही प्लग-इन मुळे खूप सोपे जाते.

या प्लग-इन मध्ये दोन सर्वात फेमस प्लग-इन म्हणजे योस्ट एसिओ (Yoast SEO) आणि रँक मॅथ (Rank Math) प्लग-इन हे आहे.

त्याच्यामुळे तुम्हाला मेटा डिस्क्रिप्शन लिहिणे खूप सोपे जाते.

what is seo meta description

हेडिंग (h1,h2,h3, आणि h4 टॅग)

हेडिंग हे युजरला आणि गुगल ला समजण्यात मदत होते.

H1 हेडिंग हे टायटल साठी युज होते आणि H2 हेडिंग हे तुमचे मुख्य मुद्दे म्हणून ओळखल्या जाणार्‍या सब हेडिंगमध्ये येते.

H2 च्या सब हेडिंगमध्ये H3 हेडिंग येते.

इंटरनल लिंक

इंटरनल लिंक म्हणजे तुम्ही एका पेज ची लिंक आपला दुसरा दुसरा पोस्टमध्ये देतात त्याला इंटरनल लिंक म्हणतात.

इंटरलींकिंग मुळे गूगल मध्ये रँकिंग वाढण्याची शक्यता वाढते.

कारण की एखादी पोस्ट जर तुमची फर्स्ट पेज वर रंक करत असेल तर तुम्ही जर इंटरलींकिंग केले असेल दुसऱ्या पोस्टला तर तुमची ती पोस्ट रंक होण्याची शक्यता वाढते.

पोस्ट यु आर एल (URL)

पोस्ट यु आर एल मध्ये तुम्ही कीवर्ड्स आरामात टाकू शकता आणि पोस्ट यु आर एल (URL) मध्ये स्टॉप कीवर्ड्स नसावेत.

स्टॉप कीवर्ड्स तुम्ही या लिंक वर चेक करू शकता.

एक्सटर्नल लिंक

एक्सटर्नल लिंक म्हणजे तुम्ही आपल्या आर्टिकल ला दुसऱ्या आर्टिकल सोबत लिंक करता पण तो आर्टिकल तुमच्या वेबसाईटचा नसून दुसऱ्या वेबसाईटचा असतो.

जर तुम्ही त्या लिंकला डू फोलो केले तर त्या वेबसाईटचे ऑथॉरिटी वाढते.

इमेज ऑल्ट टॅग, इमेज टायटल टॅग आणि इमेज फाइलनाव

इमेज ऑल टेक्स्ट म्हणजे इमेज अपलोड केल्यावर आपल्याला इमेज मध्ये कीवर्ड प्लेसमेंट करावे लागते.

इमेज चे नाव सुद्धा कीवर्ड च्या नावाने राहिले तर चांगले राहते.

व्हिडिओ फाइल नाव, व्हिडिओ टायटल

व्हिडिओ फाईल नेम आणि व्हिडीओ टायटल याच्यात कीवर्ड असणे गरजेचे आहे.

हे सर्व टेक्निक ऑन-पेज एसइओ करण्यासाठी आवश्यक आहे.

ऑफ-पेज एसइओ

ऑफ-पेज एसइओ चे सर्व काम ब्लॉगच्या बाहेर केले जाते.

ऑफ-पेज एसइओ मध्ये, आपल्या ब्लॉगचा प्रचार करावा लागतो, जसे की अनेक लोकप्रिय ब्लॉगवर जाणे, त्यांच्या आर्टिकल वर कमेंट करणे आणि आपल्या वेबसाइटची लिंक सबमिट करणे, आम्ही त्याला बॅकलिंक म्हणतो.

वेबसाइटला बॅकलिंक्सचा खूप फायदा होतो.

ऑन पेज एसइओ कसे करावे

येथे आपण अशा काही टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर ऑन पेज एसइओ चांगल्या पद्धतीने करू शकतो.

ऑन पेज एसइओ चेकलिस्ट

  1. लिंक आणि बॅकलिंक्स
  2. ब्रँड ची अथोरिटी
  3. सोशल सिग्नल

लिंक आणि बॅकलिंक्स

तुमच्या स्वतःच्या व्यतिरिक्त इतर वेबसाइटवरील लिंक्स तुमच्या वेबसाईटवरील पोस्टवर असतात त्यामुळे दुसऱ्या साईटला तुमची बॅकलींक मिळते.

बॅकलिंक्सना इनबाउंड लिंक्स देखील म्हणतात कारण ते आपल्या स्वतःच्या साइटवर येणार्‍या दुसर्‍या वेबसाइटच्या कन्टेन्ट यांचे प्रतिनिधित्व करतात.

ब्रँड ची अथोरिटी

अधिकृत ब्रँड बनणे हे सोपे काम नाही, परंतु प्रचंड फायदे असल्यामुळे हे प्रयत्न करण्यासारखे आहेत.

तुम्ही अधिकार तयार केल्यावर, संभाव्य ग्राहक आणि क्लायंट तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात आणि तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात

सोशल सिग्नल

फेसबुक, ट्विटर, कोरा (Quora) सारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर तुमच्या वेबसाइटचे एक आकर्षक पेज बनवा आणि तुमचे फॉलोअर्स वाढवा, यामुळे तुमच्या वेबसाइटवर अधिकाधिक व्हिजिटर्स वाढण्याची शक्यता आहे.

टेक्निकल एसइओ

येथे आपण अशा काही टेक्निकबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने आपण आपल्या ब्लॉग किंवा वेबसाइटवर टेक्निकल एसइओ चांगल्या पद्धतीने करू शकतो.

टेक्निकल एसइओ चेकलिस्ट

  1. XML साइटमॅप्स
  2. गुगल सर्च कन्सोल
  3. क्रॉलिबिलिटी आणि इंडेक्सिबिलिटी
  4. वेबसाइट आर्किटेक्चर
  5. सेक्युरिटी
  6. लोडिंग स्पीड
  7. डुप्लिकेट कन्टेन्ट
  8. डेड पेजेस आणि ब्रोकन लिंक

वरील सर्व गोष्टी टेक्निकल एसइओ फार महत्त्वाचे आहे

FAQ on What is SEO in Marathi

Q. बॅकलिंक म्हणजे काय?

Ans. बॅकलिंक्सना इनबाउंड लिंक्स देखील म्हणतात कारण ते आपल्या स्वतःच्या साइटवर येणार्‍या दुसर्‍या वेबसाइटच्या कन्टेन्ट यांचे प्रतिनिधित्व करतात.

Q. एसइओ म्हणजे काय?

Ans. एसइओ किंवा सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन हे एक टेक्निक आहे ज्याद्वारे आपण आपली पोस्ट कोणत्याही सर्च इंजिन च्या टॉप पोझिशन म्हणजे फर्स्ट रँक वर आणू शकतो.

Q. एसइओ किती प्रकारचे आहेत?

Ans. ऑन-पेज एसइओ
ऑफ-पेज एसइओ
टेक्निकल एसइओ

Q. एसइओ ब्लॉगसाठी का महत्त्वाचे आहे?

Ans. एसइओ ब्लॉगिंगसाठी यासाठी महत्त्वाचे कारण की तुम्ही जर कितीही चांगला लेख (Article/post) लिहिली तरीपण गुगलला समजायला एसइओ करणे फार महत्त्वाचे आहे.

निष्कर्ष

What is SEO in Marathi, SEO म्हणजे काय संपूर्ण माहिती[What is SEO in Marathi] what is seo and its benefits, what is seo and types of seo, what is seo and how to do it, what is seo blog, what is seo best practices, what is seo basics, what is seo course, what is seo certification सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

अधिक लेख वाचा