होम लोन माहिती मराठी | Home Loan Information in Marathi

Home Loan Information in Marathi होम लोन माहिती मराठी [Home Loan Information in Marathi] (Home Loan documents, Interest rate, Advantages, Disadvantages, Eligibility, What is home loan in Marathi) सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

होम लोन म्हणजे आपण घर बांधण्यासाठी नव्हे तर घराच्या संबंधित अनेक कारणांसाठी आपण होम लोन घेऊ शकतो.

होम लोन मध्ये अनेक स्कीम राबवल्या जातात.

तुम्ही जर प्रधानमंत्री आवास योजना मध्ये पात्र असाल तर तुम्हाला अडीच लाखापर्यंत घर बांधण्यासाठी माफ असलेले कर्ज गव्हर्नमेंट कडून देण्यात येते.

होम लोन माहिती मराठी | Home Loan Information in Marathi

कर्जाचा प्रकारहोम लोन (गृह कर्ज)
व्याज दर6.70%
प्रक्रिया शुल्क (Processing Fees)कर्जाच्या रकमेच्या 6% पर्यंत
कर्जाचा कालावधी30 वर्षांपर्यंत
ईएमआय बाऊन्स शुल्करु. 3,000 पर्यंत
कर्ज स्टेटमेंट शुल्करु. 50
Home Loan Information Marathi

होम लोन म्हणजे काय? | What is Home Loan in Marathi?

होम लोन म्हणजे आपण जेव्हा घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी आपण एखाद्या बँक कडून कर्ज घेतो त्याला होमलोन असे म्हणतात.

कर्ज देणारा केवळ घर खरेदीसाठीच नाही तर इतर विविध कारणांसाठीही होम लोन देतात.

होम लोनचे प्रकार | Types of Home Loan in Marathi

कर्ज देणारा केवळ घर खरेदीसाठीच नाही तर इतर विविध कारणांसाठीही गृह कर्ज देतात. आर्थिक बाजारात उपलब्ध असलेल्या काही लोकप्रिय प्रकारच्या गृहकर्जांचे खाली वर्णन केले आहे.

जमीन खरेदीसाठी कर्ज (Loans for Purchase of Land)
घर खरेदीसाठी कर्ज (Loans for Home Purchase)
घर बांधण्यासाठी कर्ज (Loans for Construction of a House)
घराचा विस्तार कर्ज (House Expansion Loans)
गृह रूपांतरण कर्ज (Home Conversion Loans)
घर सुधारणेसाठी कर्ज (Loans for Home Improvement)
बॅलन्स ट्रान्सफर गृह कर्ज (Balance Transfer Home Loans)
एनआरआय गृहकर्ज (NRI Home Loans)
ब्रिज्ड लोन्स (Bridged Loans)
स्टॅम्प ड्युटी कर्ज (Stamp Duty Loans)

होम लोन मिळण्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया | Eligibility Criteria for Home Loan in Marathi

वय18वर्ष -70 वर्ष
रहिवासी (Resident Type)भारतीय
एन आर आय (NRI)
भारतीय वंशाची व्यक्ती (Person of Indian Origin)
रोजगार (Employment)पगारदार (Salaried)
स्वयंरोजगार (Self-Employed)
वार्षिक उत्पन्नरोजगाराच्या प्रकारानुसार किमान रु.5-6 लाख
निवासस्थान (Residence)कायम निवासस्थान
भाड्याने घेतलेले निवासस्थान जेथे कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी तो/तिने किमान एक वर्ष राहिले असले पाहिजे.
क्रेडिट स्कोअर750 किंवा त्याहून अधिक चांगला क्रेडिट स्कोअर

होम लोनची आवश्यक कागदपत्रे | Documents for home loan in Marathi

होम लोनसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालील कागदपत्रांची आवश्यकता असेल

  • केवायसी कागदपत्रे – पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, मतदार ओळखपत्र (कोणतेही)
  • तुमचे कर्मचारी ओळखपत्र
  • मागील ३ महिन्यांचे बँक खाते स्टेटमेंट (पगारदार)/ ६ महिने (स्वयंरोजगार)
  • किमान 5 वर्षांच्या व्यवसायाच्या पुराव्याचे दस्तऐवज (व्यावसायिक/स्वयंरोजगार व्यक्तींसाठी)

होम लोन व्याजदर | Home Loan Interest Rate

कर्जाचा प्रकारहोम लोन (गृह कर्ज)
व्याजदराचा प्रकारफ्लोटिंग
पगारदार अर्जदारांसाठी6.70% -14.00%
स्वयंरोजगार अर्जदारांसाठी8.25% -14.00%

होम लोनसाठी ऑफलाइन अर्ज कसा करावा? | How to apply for Home loan offline in Marathi?

आम्ही एसबीआय (SBI) मध्ये ऑफलाइन होम लोन कसे काढायचे याची माहिती देत आहोत.

  • जर तुम्ही वरील सर्व माहिती वाचली असेल आणि तुम्ही होम लोन साठी एलिजिबल असाल तर तुम्ही बँकेत जाऊन होम लोन चा फॉर्म भरून आणि काही डॉक्युमेंट लावून अर्ज करू शकता.
  • जर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म डाउनलोड करायचा असेल तर या लिंक वर https://homeloans.sbi/ क्लिक करा.
  • जर तुमचा अर्ज लोन साठी पात्र असल्यास तुमच्या अकाउंट मध्ये लोनची अमाऊंट जमा होईल.

होम लोनसाठी ऑनलाइन अर्ज कसा करावा? | How to apply for Home loan Online in Marathi?

आम्ही एसबीआय (SBI) मध्ये ऑनलाइन होम लोन कसे काढायचे याची माहिती देत आहोत.

तुम्ही सिंपल स्टेप मध्ये एसबीआय ऑनलाईन होम लोन घेऊ शकता.

  1. उत्पन्न पुरावा आणि घराच्या कागदपत्राची डिटेल्स भरावी लागेल.
  2. तुमचा फॉर्म बघा आणि लोन ऑफर्स वर क्लिक करा.
  3. तुमचा अर्ज पूर्ण करा आणि मग सबमिट बटन वर क्लिक करा.

अशा तीन सिंपल स्टेप मध्ये तुम्ही एसबीआयचे होम लोन घेऊ शकता.

एसबीआय (SBI) ऑफिशिअल वेबसाईटक्लिक करा
एसबीआय (SBI) ऑनलाईन होम लोन साठी क्लिक करा

FAQ On Home Loan Information in Marathi

Q. होम लोन म्हणजे काय?

Ans. होम लोन म्हणजे आपण जेव्हा घर खरेदी करण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी आपण एखाद्या बँक कडून कर्ज घेतो त्याला होमलोन असे म्हणतात.

Q. होम लोनसाठी मिनिमम इंटरेस्ट रेट किती आहे?

Ans. 6.70%

Q. होम लोनसाठी अर्ज करण्यासाठी किमान पगार किती आहे?

Ans. तुमचे निव्वळ मासिक उत्पन्न ₹ 25,000 च्या दरम्यान असल्यास, तुमचे भाडे, किंवा ईएमआय (EMI) उत्पन्नाच्या 50% पेक्षा जास्त नसल्यास तुम्ही कर्जासाठी पात्र होऊ शकता.

निष्कर्ष

Home Loan Information in Marathi होम लोन माहिती मराठी [Home Loan Information in Marathi] (Home Loan documents, Interest rate, Advantages, Disadvantages, Eligibility, What is home loan in Marathi) सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा