युट्युब वरून पैसे कसे कमवायचे | How To Earn Money From Youtube in Marathi

How To Earn Money From Youtube in Marathi, युट्युब वरून पैसे कसे कमवायचे[How To Earn Money From Youtube in Marathi](how to earn money from youtube in marathi at home, how to earn money from youtube in marathi free, how to earn money from youtube in marathi for beginners सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

युट्युब वरून पैसे कमावणे खूप सोपी किंवा कठीण नाही आहे.

युट्युब मध्ये कन्सिस्टन्सी राहणे खूप गरजेचे आहे.

जर तुम्हाला युट्युब वर तुमचं करिअर बनवायचा असेल आणि त्यापासून पैसे कमवायचे असेल तर तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवणे फार गरजेचे आहे.

जर तुम्हाला युट्युब पैसे कमवायचे (How To Earn Money From Youtube in Marathi) असेल तर खाली दिलेला लेख पूर्ण वाचा.

यूट्यूब चैनल क्रिएशन फीजफ्री
यूट्यूब चैनल निचटेक्नॉलॉजी, ब्लॉगिंग, प्रंक, गव्हर्नमेंट स्कीम, मेक मनी ऑनलाइन
यूट्यूब चैनल ग्रोथ सॉफ्टवेअरTubebuddy, VidIq, YT Studio
यूट्यूब चैनल नेम एक्झाम्पलLearn and earn with Pavan Agrawal, Satish k Videos, Zee Marathi
How To Earn Money From Youtube information free home Marathi

युट्युब म्हणजे काय? (What is Youtube in Marathi?)

युट्युब हा प्लॅटफॉर्म ज्याच्यावर आपण व्हिडिओ बघू शकतो.

गुगल नंतर सर्वात जास्त सर्च युट्युब वर होतात, युट्युब मध्ये आपल्याला व्हिडीओ कन्टेन्ट द्वारे माहिती किंवा एज्युकेशन दिल्या जाते.

युट्युब मुळे आता कोणती गोष्ट कठीण राहिलेली नाहीये आपण सहजपणे कोणतीही गोष्ट सर्च केली की आपल्याला त्याचे उत्तर मिळू शकते.

चला तर मग जाणून घेऊया आपण यूट्यूब द्वारे कसे पैसे कमवू शकतो.

निच म्हणजे काय? (What is Niche in Marathi?)

सर्वात पहिले तुम्हाला तुमची निच म्हणजे तुम्ही ज्या विषयावर व्हिडिओ बनवणार आहे त्याला नीच (Niche) म्हणतात.

काही एक्झाम्पल द्वारे आपण त्याला समजून घेऊया.

टेक्नॉलॉजी, ब्लॉगिंग, प्रंक, गव्हर्नमेंट स्कीम, मेक मनी ऑनलाइन, इत्यादी. या युट्युब वरील फेमस निच आहेत.

यापैकी तुम्ही एखादा व्हिडिओ नक्की बघितला असेल.

तुमची निच डिसाईड झाल्यावर तुम्हाला तुमचे युट्युब चॅनेल च नाव ठरवावा लागेल.

त्यासाठी तुम्ही स्वतःचं नाव ठेवू शकता किंवा टेक्नॉलॉजी चैनल असेल तर (TechAkash, TechRohit) किंवा तुमच्या मताने तुम्ही काहीही ठेवू शकता.

युट्युब मध्ये असे काहीही बंधनकारक नाहीये की तुम्हाला असेच नाव ठेवावे लागेल परंतु जर नाव सेम असेल तर तुमच्या युजर्सना सर्च करणे फार कठीण जाईल.

त्यामुळे तुमचे यूजर दुसऱ्या चैनल वर पण जाऊ शकतात.

नाव डिसाईड झाल्यावर तुम्हाला युट्युब मध्ये लॉगिन करून चॅनल बनवावे लागेल.

युट्युब मध्ये चैनल क्रिएट कसे करायचे?(How to create Youtube Channel)

युट्युब मध्ये चैनल क्रिएट करण्यासाठी खूप सिम्पल स्टेप्स आहेत.

जर तुम्ही युट्युब मध्ये लॉगिन असाल तर तर तुम्हाला त्या प्रोफाइल इमेज आयकॉनवर क्लिक करून क्रिएट चॅनल वर क्लिक करावे लागेल.

नंतर दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही चॅनल क्रिएट करू शकता.

जर युट्युब चॅनेल क्रिएट करताना काही अडचण असल्यास तुम्ही युट्युब वरच व्हिडिओ बघून ती अडचण दूर करू शकता.

युट्युबसाठी व्हिडिओ कसे बनवायचे? (How to create Videos For Youtube)

जर तुम्ही मोबाईल वरून यूट्यूब साठी व्हिडिओ बनवणार असाल तर तर तुम्हाला काईनमास्टर (Kinemaster) यासारखे बरेच फ्री सॉफ्टवेअर तुम्ही युज करू शकता.

जर तुम्ही कम्प्यूटर वरुन व्हिडिओ बनवणार असाल तर ओपनशॉट(Openshot) सॉफ्टवेअर युज करू शकता.

सुरुवातीला तुम्हाला व्हिडिओ बनवण्यात अडचण जाईल परंतु एकदा जर तुम्ही व्हिडिओ सतत बनवत राहिले तर तुम्हाला काहीच अडचण येणार नाही.

तुम्ही जेवढे पण युट्युब वर क्रिएटर असेल त्यांचे जुने व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की त्यांनी पण सुरुवात कशी केली होती.

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे (How To Earn Money From Youtube in Marathi)

तुम्ही युट्युब वरून तीन प्रकारे पैसे कमवू शकतात ते प्रकार खालील प्रमाणे आहेत.

  • गुगल ऍडसन्स (Google Adsense)
  • अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)
  • स्पॉन्सरशिप (Sponsorship)

गुगल ऍडसन्स (Google Adsense)

गुगल ऍडसन्स द्वारे पैसे कमवण्यासाठी तुम्हाला तुमच्या यूट्यूब चैनल वर कमीत कमी 1000 फॉलोवर्स आणि 4000 तास(Watch Time) इतकी असणे आवश्यक आहे.

याच्या नंतर मग गुगल ऍडसन्स तुमच्या चैनल ला मोनेटाइज करतो.

परंतु तुम्हाला कन्सिस्टन्सी ने युट्यूब वर व्हिडिओ पब्लिश करत राहावे लागते.

हा सर्वांना विचारलं येणारा प्रश्न म्हणजे युट्युब पर 1000 व्यूजवर किती पैसे देतो?(youtube income per 1000 views)

याच्यासाठी खूप सारे पॅरामिटर आहेत ज्यांनी यूट्यूब आपल्याला पर 1000 व्यूजवर पैसे देतो.

त्यापैकी काही म्हणजे सीपीसी(CPC), सीपीएम(CPM), यूजर अवरेज वॉच टाईम (User Average Watch Time), आणि यूजर इंटरॅक्शन (User Interaction) या सर्व गोष्टींवर युट्युब पैसे देतो.

अफिलिएट मार्केटिंग (Affiliate Marketing)

युट्युब वरून अफिलिएट मार्केटिंग द्वारे तुम्ही पहिल्या दिवसापासून पण पैसे कमवू शकतात.

जर तुम्हाला अफिलिएट मार्केटिंग म्हणजे काय माहीत नसेल तर थोडक्यात म्हणजे अफिलिएट मार्केटिंग म्हणजे तुम्ही दुसऱ्या कंपनीचे प्रोडक्ट एखाद्या व्यक्तीला सजेस्ट करता आणि जर तो व्यक्ती त्या कंपनीचे प्रोडक्ट विकत घेईल तर तुम्हाला त्या प्रोडक्टची कमिशन मिळते.

त्याला आपण अफिलिएट मार्केटिंग म्हणतो.

त्यासाठी तुम्ही चांगले प्रॉडक्ट निवडून तुमच्या युजर्स ला व्हॅल्यू प्रोव्हाइड करा. त्यांनी त्या यूजर चे प्रश्न दूर होतील.

याच्याने तुम्ही अफिलिएट मार्केटिंग पासून खूप सारे काम पैसे कमवू शकतात.

स्पॉन्सरशिप (Sponsorship)

स्पॉन्सरशिप म्हणजे तुम्ही एखाद्याचे ॲप किंवा प्रॉडक्ट प्रमोशन करत असेल तुमच्या युट्युब द्वारे तर त्याला स्पॉन्सरशिप म्हणतात.

तुम्ही युट्युब वर खूप बघितले असेल की ग्रो ॲप वर 100 रुपये इन्स्टंट भेटत होते. त्याला स्पॉन्सर व्हिडिओ असे म्हणतात.

त्याद्वारे पण तुम्ही चांगली इन्कम करू शकता.

कधीकधी ब्रँड तुमच्यापर्यंत येत नाही तर तुम्हाला ब्रँड जवळ जावे लागते.

एकदा का जर तुमचे युट्युब चॅनेल फेमस झाले तर तुमच्या जवळच ब्रँड खूप येतात नंतर तुम्हाला सिलेक्ट करून तुमच्या युजर्स ला व्हॅल्यू द्यावे लागते.

होम पेजक्लिक करा

FAQ on How To Earn Money From Youtube in Marathi

युट्युब चॅनेल आपण फ्री मध्ये बनवू शकतो का?

हो

मी माझ्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर फ्री मध्ये युट्युब व्हिडिओ कसा बनवू शकतो?

तुम्ही ओपन शॉट सारखे फ्री सॉफ्टवेअर युज करून युट्यूब व्हिडिओ बनवू शकता.

युट्युबर्स प्रति 1000 व्ह्यूज किती पैसे कमवतात?

युट्यूबर्स प्रति 1000 व्ह्यूज पैसे किती मिळू शकते डिपेंड करते तुमच्या नीच वर आणि सीपीसी वर त्यामुळे दोन गोष्टी कळे लक्षात देणे फार आवश्यक आहे.

निष्कर्ष

How To Earn Money From Youtube in Marathi, युट्युब वरून पैसे कसे कमवायचे[How To Earn Money From Youtube in Marathi](how to earn money from youtube in marathi at home, how to earn money from youtube in marathi free, how to earn money from youtube in marathi for beginners सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

अधिक लेख वाचा