लोकमान्य टिळक माहिती मराठी | Lokmanya Tilak Information in Marathi

Lokmanya tilak Information in Marathi, लोकमान्य टिळक माहिती मराठी Lokmanya Tilak Biography in Marathi, Lokmanya Tilak Age, Lokmanya Tilak Education, Lokmanya Tilak Newspaper, Lokmanya Tilak wife, Lokmanya Tilak Birth Date, Lokmanya Tilak Death, Lokmanya Tilak Death Reason सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

लोकमान्य टिळकांचे एक वाक्य जे म्हणजे “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” कोणीही विसरू शकणार नाही.

भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचे पहिले नेते म्हणून बाळ गंगाधर टिळक यांची ओळख आहे.

क्रांतिकारी, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ता, वकील आणि भारतीय स्वातंत्र्याचे सेनानी देखील होते.

ब्रिटिश सरकारच्या अधिकाऱ्यांनी भारतीय अशांततेचे जनक म्हणून गंगाधर टिळकांना लोकमान्य ही पदवी दिली.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये मला खूप मोलाचा वाटा होता.

आज आपण आपल्या लेखामध्ये थोर स्वातंत्र्य सैनिक लोकमान्य टिळक यांची माहिती पाहणार आहोत.

Table of Contents

लोकमान्य टिळक माहिती मराठी (Lokmanya tilak Information in Marathi)

नाव (Name)केशव गंगाधर टिळक
निकनेम (Nick Name)बाळ गंगाधर टिळक, लोकमान्य टिळक
जन्म स्थान (Place of Birth)चिखली, रत्नागिरी
जन्म दिनांक (Date of Birth)23 जुलै 1856
वय (Age)64 वर्ष
शिक्षण (Education)एलएलबी पदवी
आईचे नाव (Mother’s Name)पार्वती बाई गंगाधर टिळक
वडिलांचे नाव (Father’s Name)गंगाधर टिळक
पत्नीचे नाव (Wife’s Name)सत्यभामाबाई टिळक
मुलाचे नाव (Son’s Name)श्रीधर बळवंत टिळक
मृत्यू (Death)1 ऑगस्ट 1920
Lokmanya Tilak Information biography Mahiti Marathi

लोकमान्य टिळक यांचा जन्म.

लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी (Lokmanya Tilak Birth Date) मधील एका चित्पावन ब्राह्मण कुटुंबात झाला.

कोकणातील चिखली हे त्यांचे मूळ गाव होते. लोकमान्य टिळकांचे वडील एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होते व ते संस्कृत या विषयाचे ज्ञानी होते.

लोकमान्य टिळक हे सोळा वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

टिळकांच्या आईचे नाव पार्वती बाई गंगाधर टिळक होते. बाळ गंगाधर टिळक यांना जनक देखील जाते.

टिळकांनी मराठी भाषेचा नारा दिला. त्यांचे एक वाक्य स्वराज्य “हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हे प्रसिद्ध झाले.

टिळकांचे पूर्ण नाव केशव गंगाधर टिळक असे होते. पण लहानपणी त्यांना बाळ या नावाने संबोधले जायचे. या नावानेच पुढे जाऊन बाळ गंगाधर टिळक असे झाले.

लोकमान्य टिळक यांचे शिक्षण (Lokmanya Tilak Education in Marathi)

लोकमान्य टिळक हे लहानपणापासूनच अतिशय हुशार बुद्धीचे विद्यार्थी होते.

त्यांचा आवडता विषय गणित होता. बाळ गंगाधर टिळकांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण त्यांच्या वडिलांकडून घरीच घेतलेले.

बाळ गंगाधर टिळक 10 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे बदली पुण्यामध्ये झाली.

पुण्यामध्ये “अँग्लो वरणाकुलार या शाळेमध्ये ऍडमिशन मिळाले. लोकमान्य टिळक शाळेमध्ये असताना त्यांचा एक किस्सा खूप गाजला होता.

तो म्हणजे “मी शेंगा खाल्ल्या नाहीत, तर मी टरफले उचलणार नाही” हा किस्सा खूपच गाजला होता.

त्या शाळेमधूनच त्यांनी मॅट्रिकची परीक्षा पास केली.

1877 रोजी पुण्यातील डेक्कन महाविद्यालयातून बाळ गंगाधर टिळकांनी त्यांची बॅचलर डिग्री गणित आणि संस्कृत या विषयांमध्ये मिळवले.

खूप कमी लोक त्याकाळी शिक्षण घेऊ शकत होते. त्या काळामध्ये लोकमान्य टिळक या एकमेव व्यक्तीने महाविद्यालयीन पदवी प्राप्त केले.

1879 रोजी गव्हर्मेंट लॉ कॉलेजमधून वकील या पदाची पदवी प्राप्त केली.

वयाच्या 23 व्या वर्षे ते वकील झाले. पण दोन वेळा प्रयत्न करूनही एम ए ही पदवी त्यांना करता आले नाही.

शाळेमध्ये बाळ गंगाधर टिळक गणित विषयाचे शिक्षक म्हणून कार्य सुरू केले.

नोकरी करत असताना त्यांचे विचार इतर शिक्षकाने अधिकाऱ्यांची न जुळल्यामुळे त्यांच्यात मतभेद आणि 1880 मध्ये नोकरी सोडून दिली.

सामाजिक चळवळीमध्ये लोकमान्य टिळक पत्रकार म्हणून सहभागी होऊ लागले.

त्यांच्या विचारांमुळे आणि त्यांच्या भाषणामुळे लोकमान्य टिळक प्रसिद्ध होऊ लागले.

त्यांचे महाविद्यालयीन मित्र आणि समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्यासह भारतीय विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाला प्रोत्साहन करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी व तरुणांना उच्च गुणवत्तेचे शिक्षण देण्यासाठी एकत्र येऊन “डेक्कन एज्युकेशन सोसायटीची” स्थापना केली.

लोकमान्य टिळक यांचा विवाह (Lokmanya Tilak Marriage)

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे पूर्ण करून कॉलेज सुरू करण्याच्या तयारीत असताना त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव सत्यभामा (Lokmanya Tilak Wife) होते.

सत्यभामा या विवाह वेळी 10 दहा वर्षाच्या होत्या.

विवाह नंतर बाळ गंगाधर टिळकांनी आपल्या शिक्षण सर्व ठेवले आणि पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर वकिलाची पदवी देखील प्राप्त केले.

लोकमान्य टिळकांचे सामाजिक कार्य

बाळ गंगाधर टिळक एक बंडखोर क्रांतिकारी नेते होते. लोकांमध्ये जागृती निर्माण केले.

राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सर्वात आधी सहभाग नोंदवला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सर्वात आधी सहभाग नोंदवला.

विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रवादी शिक्षणाचे प्रेरणा देण्यासाठी तसेच देशातील तरुणांना उच्च दर्जाचे शिक्षण बाळ गंगाधर टिळक आणि त्यांचे महाविद्यालयीन मित्र थोर समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 24 सप्टेंबर 1884 रोजी “डेक्कन एज्युकेशन सोसायटीची’” स्थापना केली.

याच सोसायटीने माध्यमिक शिक्षणासाठी नवीन इंग्रजी स्कूल आणि उच्च शिक्षणासाठी 1885 रोजी “फर्ग्युसन कॉलेज” याची स्थापना केली.

टिळकांनी भारतीय जनता आणि लोकांच्या समस्या समजून घेण्यासाठी आणि स्वतःच्या कारभाराचे भावना निर्माण व्हावे आणि त्यांच्या हक्कासाठी लढावे या उद्देशाने मराठी भाषेमध्ये आणि इंग्रजी भाषेमध्ये मराठा या दोन वर्तमानपत्र सुरुवात केली.

पुढे जाऊन हे वर्तमानपत्र हे खूप लोकप्रिय झाले.

बाळ गंगाधर टिळकांनी लोकांमध्ये एकतेची भावना निर्माण व्हावी या हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती या उत्सवाला सुरुवात केली.

टिळकांचे 1895 रोजी मुंबई प्रांत विनिमय बोर्डाचे सभासद म्हणून नेमणूक झाली.

राजद्रोहाचा आरोप लावून लोकमान्य टिळकांना दीड वर्षाची कैद झाली.

त्यावेळेस आपल्या बचावात जे भाषण केले ते तब्बल चार दिवस आणि 21 तास चालले.

” इन द आर्टिक होम इन द वेदाज” 1903 रोजी प्रकाशन झाले.

त्यामध्ये जहाल आणि मवाळ या दोन समूहाचा संघर्ष खूप वाढला होता.

मवाळ या समूहाने जहाल या समूहाला काँग्रेस संघटने मधून काढून टाकले.

लोकमान्य टिळक यांच्याकडे जहाल समूहाचे नेतृत्व होते. लोकमान्य टिळकांवर 1908 मध्ये सुरू होता. त्यात त्यांना शिक्षा झाली.

ब्रह्मदेशात मंडळाच्या कारागृहामध्ये टिळकांना पाठवले. या कारागृहातच टिळकांनी “गीतारहस्य” नावाचा अतुलनीय असा ग्रंथ लिहिला.

ऍनी बेझंट यांच्या सहकार्याने 1916 रोजी हमरुन लेख संघटनेची स्थापना केली.

होमरूलचा अर्थ म्हणजे आपल्या राज्याचे प्रशासन आपण करायचे. लोकमान्य टिळकांनी हिंदी भाषेला भाषेचा दर्जा मिळायला हवा यासाठी सर्वात आधी पुढाकार घेतला.

लोकमान्य टिळक यांची राजकीय कारकीर्द

1890 मध्ये बाळ गंगाधर टिळक यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील झाले आणि लवकरच त्यांनी स्वशासनावरील पक्षाच्या मध्यम विचारांना टीका करण्यास सुरुवात केली. लोकमान्य टिळक म्हणाले की ब्रिटिश सरकार विरोधात एक साधी घटनात्मक चळवळ करणे व्यर्थ आहे.

त्यानंतर पक्षाने त्यांना त्यावेळी असलेले काँग्रेसचे प्रमुख नेते गोपाळ कृष्ण गोखले यांच्या विरोधात उभे केले.

इंग्रजांना पळवून लावण्यासाठी आणि स्वराज्य मिळवण्यासाठी लोकमान्य टिळक जोरदार बंद करत होते.

त्याचवेळी बंगालची फाळणी आणि स्वदेशी चळवळीवेळी ब्रिटिश वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे समर्थन केले.

टिळक आणि काँग्रेस पक्ष यांच्या विचारसरणीतील फरकामुळे त्यांना काँग्रेसची “चरमपंथी विंग” म्हणून मान्यता मिळाली.

टिळकांना त्यावेळी बंगालचे राष्ट्रवादी बिपिन चंद्र पाल आणि पंजाब चे लाला लजपतराय यांनी पाठिंबा दिला होता.

या तिघांना लाल-बाल-पाल या नावामुळे प्रसिद्ध झाले.

1897 मध्ये टिळकांना संघटनेतून काढून टाकण्यात आले.व कारण टिळक आणि उर्वरित पक्ष यांच्यात मतभेद निर्माण होऊ लागले.

दुष्काळ आणि प्लेग

लोकमान्य टिळक यांच्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनात संघर्ष सुरू होता. 1886 रोजी प्लेग या महामारीने देशाला विळखा घातला होता.

मुंबई आणि कलकत्ता या पाठोपाठ हा संसर्गजन्य रोग पुण्यामध्ये देखील आला.

या महामारीने अनेकांचे जीव घेतले. ब्रिटिश सरकार तेव्हा युद्ध पातळीवर तयारी सुरू करत होते.

पुण्याच्या कलेक्टरला लष्करी अधिकार देण्यात आले. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक सामाजिक कामात खूप मग्न होते.

घराची जबाबदारी कौटुंबिक व्यवहार त्यांनी आपल्या बहिणीच्या मुलावर सोपवले.

बाळ गंगाधर टिळक हे मुंबई कायदेमंडळ मध्ये होते. मुळा-मोठाच्या संगमा जवळ एक प्लेग चे हॉस्पिटल उघडण्यात आले.

या हॉस्पिटलमध्ये विलगीकरणासाठी वेगळे छावणी उघडण्यात आली. या छावणीची जबाबदारी लेफ्टनंट ओवेन यांना देण्यात आले.

प्लेग आणि दुष्काळाचा कहर महाराष्ट्रावर होता. दुष्काळ पडत असल्यामुळे लोकांच्या मृत्यूचे प्रमाण वाढत होते दुष्काळाचा काळ 1876 ते 1896 रोजी भयानक होता.

हे तेव्हा मुंबई कायदेमंडळाचे सदस्य होते. टिळकांनी प्लेग विरुद्ध च्या लढाईत सामील होण्यासाठी लोकांचा पुढारी व एक जबाबदार पत्रकार या नात्याने सहभाग झाले.

रोगासंबंधी लोकशिक्षण देण्यास वर्तमानपत्रातून सुरुवात केली. सर्वसामान्य लोकांपर्यंत जास्तीत जास्त सुविधा पोहोचवण्याची जबाबदारी त्यावेळी सरकारने घेतली.

त्यावेळी सरकारने “फॅमिन रिलीफ कोड” आणला. हा कोड लोकांना समजावा म्हणून या ह्या कोडचे भाषांतर करून दिले.

केसरी वृत्तपत्रांमध्ये या कोडचे भाषांतर केले. “कर्ज काढून कर भरू नये” असे लोकांना आवाहन केले.

लोकमान्य टिळकांनी अशा प्रकारे दुष्काळाशी मात करण्यासाठी खूप संघर्ष केला.या संघर्षाचे चांगले परिणाम दिसून आले.

मुंबई आणि पुणे येथे प्लेटची साथ खूप भयानक झाले होते. हा रोगसातीचा असल्याने तो वेगाने पसरत जात होता.

या रोगावर उपाय म्हणून सरकारने दिलेल्या औषधांचा परिणाम जास्त भयंकर होत चालला होता.

प्लेगच्या या साथीच्या रोगामुळे सामान्य लोकांना दूर केला जात असे आणि तेथील हॉस्पिटलमध्ये इलाज सरळ केला जात नसे.

टिळकांनी या त्रासाला कंटाळून जनतेची मदत घेऊन हॉस्पिटल स्थापना केली.

या हॉस्पिटलमध्ये लोकांशी वागणूक देखील चांगले होत असल्याने जनता देखील तिथेच येऊ लागले.

बाळ गंगाधर टिळक हे स्वतः जातीने सगळ्या हॉस्पिटलमध्ये लक्ष देत असत.

त्या हॉस्पिटल चे नाव “हिंदू प्लेग हॉस्पिटल” असे ठेवण्यात आले. लोकमान्य टिळकांनी निवारण समितीची स्थापना केली.

फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अधिपत्याखाली 1885 रोजी कॉलेजची स्थापना झाली.

सर्व अजय सदस्यांनी या कॉलेजमध्ये वीस वर्षे प्राध्यापक म्हणून काम करण्याचे मान्य केले.

सोसायटीने गद्रे वाडा आणि कबूतर खाना क्रीडांगण विकत घेतले. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने चतुर्श्रुंगी जवळ कॉलेज साठी भव्य इमारत बांधली.

1890 रोजी लोकमान्य टिळकांचा शाळा महाविद्यालयाशी असलेला संबंध संपुष्टात आला.

लोकमान्य टिळकांचे तुरुंगातील जीवन

ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरीला कडाडून विरोध करत असत. त्यांनी सुरू केलेल्या केसरी व मराठा वर्तमानपत्राद्वारे ब्रिटिशांविरुद्ध लेख लिहत असत.

चाफेकर बंधूंनी 22 जून लेखाच्या प्रेरणेमुळे कमिशनर रेड ओरो लेफ्टडीनेंट चा खून केला.

ब्रिटिशांनी रेड ओरोचा खून झाल्यामुळे, लोकमान्य टिळकांवर खुनाचा आरोप केला.

या आरोपामुळे लोकमान्य टिळकांवर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला. त्यामुळे त्यांना सहा वर्ष हद्दपार, अशी शिक्षा ब्रिटिश सरकारने सुनावली.

मंडाले कारागृहात 1908 ते 1914 मध्ये तुरुंगामध्ये ठेवण्यात आले. पण तुरुंगामध्ये असतानाही टिळकांनी लिखाण थांबवले नाही.

गीतारहस्य हे पुस्तक तुरुंगात असताना लिहिले. टिळकांच्या या क्रांतीकारक रौद्ररूपामुळे इंग्रज घाबरून गेले.

मराठा व केसरी (Lokmanya Tilak newspaper) या वृत्तपत्रांचे प्रकाशन थांबवण्याचा इंग्रजांनी प्रयत्नही केला होता, टिळकांचे लोकप्रियता इतकी होती की लोकांमध्ये स्वराज्य मिळण्याची इच्छा निर्माण झाले होती.

यामुळे इंग्रजांना सुद्धा आक्रमक विचाराच्या स्वतंत्र सेनेसमोर मान खाली घालावे लागले.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेली पुस्तके

महान क्रांतिकारी समाज सुधारक लोकमान्य टिळक शिक्षक, वकील तर होतेच पण ते एक मोठे लेखक देखील होते.

लोकमान्य टिळक मंडाले तुरुंगात असताना गीता रहस्य हे 400 पानांचे पुस्तक लिहिले.

भगवान श्रीकृष्णाने श्रीमद् भागवत कथेमधील कर्मयोगाचे स्पष्टीकरण टिळकांनी या पुस्तकात लिहले. हे पुस्तक लोकांमध्ये लोकप्रिय झाले.

लोकमान्य टिळकांनी अनेक पुस्तके लिहिली जसे की

  • द आर्टिक होम इन द वेदाज
  • श्रीमद्भागवत गीता रहस्य
  • जीवन नीतिशास्त्र आणि धर्माचे हिंदू तत्त्वज्ञान
  • वैदिक कालगणना आणि वेदांग ज्योतिष
  • ओरियन
  • श्यामजी कृष्ण वर्मा

टिळकांच्या प्रसिद्ध आग्रलेखांची यादी

1881 ते 1920 या चाळीस वर्षाच्या काळात लोकमान्य टिळकांनी 513 अग्रलेख लिहिले त्यापैकी काही प्रसिद्ध अग्रलेख खालील प्रमाणे

  • टिळक सुटले पुढे काय
  • हे आमचे गुरुच नव्हेत
  • सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय
  • प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल
  • टोनग्याचे आचळ
  • बादशहा ब्राह्मण
  • उजाडले पण सूर्य कुठे आहे

लोकमान्य टिळकांचा मृत्यू (Lokmanya Tilak Death)

लोकमान्य टिळकांनी 1 ऑगस्ट 1920 रोजी शेवटचा श्वास घेतला. जालियनवाला बाग इथे झालेल्या हत्याकांडाचा टिळकांवर खोल परिणाम झाला होता.

या परिणामामुळेच त्यांचे प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना मधुमेहाच्या त्रासाने देखील प्रकृती बिघडू लागली आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

टिळकांच्या निधनानंतर संपूर्ण देशात शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेला लाखो लोकांनी सहभाग घेतला.

FAQ on Lokmanya tilak Information in Marathi

लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव काय आहे?

लोकमान्य टिळक यांच्या आईचे नाव पार्वती बाई गंगाधर टिळक हे आहे.

लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला?

म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली तेव्हा गीतारहस्य हा ग्रंथ लिहीला.

लोकमान्य टिळक यांचा जन्म कोठे झाला?

लोकमान्य टिळक यांचा जन्म चिखली, रत्नागिरी येथे झाला. 

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू कोठे झाला?

लोकमान्य टिळक यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920  रोजी मुंबई येथे झाला.

लोकमान्य टिळकांनी इंग्रजी भाषेत कोणते वृत्तपत्र सुरू केले?

लोकमान्य टिळकांनी इंग्रजी भाषेत मराठा (मरहट्टा) या नावाने वृत्तपत्र सुरू केले.

निष्कर्ष (Conclusion)

Lokmanya tilak Information in Marathi, लोकमान्य टिळक माहिती मराठी Lokmanya Tilak Biography in Marathi, Lokmanya Tilak Age, Lokmanya Tilak Education, Lokmanya Tilak Newspaper, Lokmanya Tilak wife, Lokmanya Tilak Birth Date, Lokmanya Tilak Death, Lokmanya Tilak Death Reason सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा