आनंदीबाई जोशी माहिती मराठी | Anandibai Joshi Information In Marathi

Anandibai Joshi Information In Marathi, Anandibai Joshi history in Marathi, आनंदीबाई जोशी मराठी माहिती, Anandibai Joshi Biography in Marathi, Anandibai Joshi birth, Anandibai Joshi education, Anandibai Joshi careers, Anandibai Joshi first Doctor, Anandibai Joshi award , Anandibai Joshi marriage, Anandibai Joshi death, आनंदीबाई जोशी जन्म, आनंदीबाई जोशी शिक्षण, आनंदीबाई जोशी पुरस्कार, आनंदीबाई जोशी मृत्यु सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई गोपाळराव जोशी आहेत.

आनंदीबाई जोशी यांचे व्यक्तिमत्व भारतातील प्रत्येक महिलांसाठी प्रेरणादायक आहे.

पहिली भारतीय महिला परदेशामध्ये जाऊन , स्वदेशी पोशाख , स्वदेशी जेवण यांचा त्याग न करता शिक्षण पूर्ण केले.

आनंदीबाई जोशी यांनी वयाच्या ११ व्या वर्षी बोटीने प्रवास करून परदेशी जाणाऱ्यापहिल्या महिला आहेत.

जीवनामध्ये आनंदीबाई जोशी यांना अनेक संघर्षाना सामोरे जावे लागले.

एकेकाळी शिक्षणाला जराही महत्व नव्हते , अशा काळामध्ये आनंदीबाई जोशी यांनी वैद्यकीय शिक्षण पर्यंतचा प्रवास केला.

पृविच्या काळी महिलांना चार भिंतींच्या आत मध्ये ठेवले जात होते, त्या काळामध्ये आनंदीबाई जोशी यांनी किती खडतर प्रवास केला असेल याचा आपल्याला अंदाज येऊ शकतो.

आनंदीबाई जोशी यांनी डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करून विदेशवारी देखील केली..

आनंदीबाई जोशी यांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी त्यांनी वैद्यकीय पदवी प्राप्त केले.

भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी स्वतःचे नाव देखील उंचावले.

संपूर्ण विश्वामध्ये आनंदीबाई जोशी यांचे नाव प्रसिद्धआहे.

आज या लेखात आपण आनंदीबाई जोशी यांच्या जीवन चरित्राबद्दल पाहणार आहोत.

आनंदीबाई जोशी माहिती मराठी (Anandibai Joshi Information In Marathi)

नाव (Name)यमुना गणपतराव जोशी, आनंदीबाई जोशी
निकनेम (Nick Name)
जन्म स्थान (Place of Birth)पुणे
जन्म दिनांक (Date of Birth)31 मार्च1865
वय (Age)21 वर्ष
शिक्षण (Education)एम.डी. एम.डी.
(विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया)
आईचे नाव (Mother’s Name)
वडिलांचे नाव (Father’s Name)गणपतराव अमृतेश्वर जोशी
पतीचे नाव (Husband’s Name)गोपाळराव जोशी
राष्ट्रीयत्व (Nationality)भारतीय
मृत्यू (Death)26 फेब्रुवारी 1887
Anandibai Joshi Information Biography Mahiti Marathi

आनंदीबाई जोशी यांचे बालपण (Anandibai Joshi Birth)

31 मार्च1865 मध्ये आनंदीबाई जोशी यांचा जन्म पुणे मध्ये त्यांच्या आजोळी झाला.

आनंदीबाई जोशी यांचे पूर्वीचे नाव यमुना होते.

ब्राह्मण कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी आनंदीबाई जोशी होत्या.

गणपतराव अमृतेश्वर जोशी हे त्यांच्या वडिलांचे नाव आहे.

आनंदीबाई जोशी यांचे वयाच्या नव्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे असणाऱ्या गोपाळराव जोशी यांच्याशी झाला.

खेळण्या बागडण्याच्या दिवसांमध्ये त्यांचे लग्न झाले होते.

आनंदीबाई जोशी यांचा विवाह (Anandibai Joshi Marriage)

आनंदीबाई जोशी यांचा विवाह गोपाळराव जोशी (Anandibai Joshi Husband) यांच्याशी झाला.

गोपाळराव जोशी हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये संगमनेर येथे रहिवासी होते.

गोपाळराव जोशी यांनी लग्नानंतर यमुना हे नाव बदलून आनंदीबाई जोशी असे ठेवले.

गोपाळराव जोशी कल्याण पोस्ट ऑफिस मध्ये लिपिक म्हणून काम करायचे, त्यानंतर अलिबाग येथे आणि नंतर कलकत्त्याला झाले.

त्या काळामध्ये ब्राह्मण कुटुंबाने संस्कृतचा अभ्यास आणि प्रचार सुरू केला होता.

पण गोपाळराव जोशी यांनी त्यांच्या आयुष्यात मात्र संस्कृत पेक्षा हिंदीला प्राधान्य दिले.

आनंदीबाई जोशी यांचा प्रवास

आनंदीबाई यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी एका मुलाला जन्म दिला, पण वेळेस वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे ते मुल फक्त दहा दिवस जगले.

या गोष्टीचा त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि त्या पूर्णपणे खचून गेल्या होत्या.

आपल्या मुलास वेळेस वैद्यकीय उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला यामुळे त्यांनी स्वतः डॉक्टर बनण्याचा निर्णय घेतला.

त्यांच्या या दुःखद घटनेने आनंदीबाई जोशी यांना भारतातील महिलांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली.

त्यांचे पती गोपाळराव जोशी हे महिलांच्या शिक्षणाला प्रोस्थाहन करणारे होते.

गोपाळ जोशी यांनी अमेरिकेच्या रॉयल वाईल्डर कॉलेजला पत्र पाठवले आणि आनंदीबाई जोशी यांचा मेडिकल मधील उत्साह पाहून त्यांच्या अभ्यासासाठी अर्ज केला.

आनंदीबाई जोशी यांना वाइल्डर कॉलेजने त्यांच्यासमोर ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याची संधी दिली आणि मदत करण्याचे ठरवले.पण आनंदीबाई यांनी नकार दिला.

थॉडिसिया कारपेंटर नावाच्या न्यू जर्सीच्या नागरिकाने आनंदीबाई यांच्या बद्दल जाणून घेतले आणि त्यांना मदतीबद्दल कृतज्ञता करणारे पत्र लिहिले.

1983 मध्ये गोपाळराव जोशी यांची श्रीरामपूर येथे बदली झाली. आनंदीबाई जोशी यांना वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशात पाठवण्याची इच्छा होती.

पेन्सिल्वनिया च्या महिला वैद्यकीय महाविद्यालय मध्ये आनंदीबाई जोशी यांना शिकण्यासाठी शिफारस केली होती.

 परंतु आनंदीबाई जोशी यांच्या निर्णयावर हिंदू समाजामध्ये बरीच टीका झाली होती. त्यांच्या देशातील कोणीही परदेशामध्ये जाऊन शिक्षण घ्यावे यासाठी विरोध होता.

हिंदू समाजामध्ये झालेला आक्रोश पाहून आनंदीबाई जोशी यांनी श्रीरामपूर कॉलेजमध्ये इतरांसमोर आपली बाजू मांडली.

अमेरिकेमध्ये येऊन वैद्यकीय पदवी संपादन करण्याचा मानस लोकांना सांगितला आणि महिला डॉक्टरची आवश्यकता किती आहे हे स्पष्ट केले.

आनंदीबाई जोशीआणि त्यांचे कुटुंब कधीहि ख्रिश्चन धर्म स्वीकारणार नाही आणि वैद्यकीय संस्था स्थापना करण्यासाठी भारतात परतणार असल्याचे त्यांनी जमावासमोर सांगितले.

आनंदीबाईंच्या प्रयत्नांमुळे लोक आश्चर्यचकित झाले आणि त्यांना देशभरातून पाठिंबा मिळू लागला. त्यांच्या या धाडसी वृत्तीमुळे प्रगतीच्या आड येणारा आर्थिक अडथळा ही दूर झाला.

आनंदीबाईं जोशी यांचा अमेरिका दौरा

अमेरिकेचा प्रवास आनंदीबाईंसाठी सोपा नव्हता. आर्थिक अडचणी आणि स्त्रियांना पाश्चात्त्य शिक्षण मिळू नये असे मानणाऱ्या भारतीय समाजातील विरोधकांच्या आव्हानांचा त्यांना सामना करावा लागला.
1983 मध्ये आनंदीबाई जोशी या अमेरिकेला रवाना झाल्या.

आनंदीबाई जोशी या अमेरिकेमध्ये आल्यावर त्यांना इंग्रजी भाषा अपरिचित होती. त्यामुळे शिकण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागले.

आनंदीबाई जोशी यांच्या सहकारी विद्यार्थ्यांकडून भेदभाव आणि वर्ण देशाचा सामना करावा लागला. त्यांना नेहमी बाहेरच्या व्यक्ती म्हणून पाहिले जात असे.

आनंदीबाई यांनी स्वदेशी पोशाख , स्वदेशी जेवण यांचा त्याग न करता शिक्षण पूर्ण केले.

आव्हानांना न जूमानता आनंदीबाई जोशी यांनी धीर धरला आणि अभ्यासामध्ये प्राविण्य मिळवले.

11 मार्च 1886 मध्ये पाश्चात्त्य देशांमध्ये वैद्यकीय शास्त्रात पदवी मिळवणारे आनंदीबाई जोशी या पहिल्या महिला ठरल्या.

अमेरिकेतील राणी व्हिक्टोरियाने देखील त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले.

अमेरिकेतील आहार आणि थंड तापमान स्वीकारताना आल्यामुळे अभ्यासादरम्यान आनंदीबाईंची तब्येत सतत खालावत गेली आणि त्यांना क्षयरोग झाला.

आनंदीबाई भारतात परतल्या

आनंदीबाई आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात येऊन सराव सुरू केला.

भारतात परत आल्यानंतर आनंदीबाई जोशी यांचा भारतीय पत्रकाराने आणि जनतेने त्यांचे स्वागत केले.

मुंबई मध्ये एक दवाखाना स्थापन केला आणि वैद्यकीय सेवेची गरज असलेल्या महिला आणि मुलांवर उपचार करू लागले.

आनंदीबाई यांना महिला सबलीकरणाचे प्रतीक आणि वैद्यकीय क्षेत्रातील अग्रणी म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला.

अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल मध्ये महिला विभागाच्या आनंदीबाई प्रमुख झाल्या.

भारतामध्ये महिला उपचारासाठी महिला डॉक्टर कडे प्रवेश मिळण्याची ही पहिलीच वेळ होती.

आनंदीबाई जोशी यांनी संघर्ष आणि कठीण परिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी केले होती.

आनंदीबाई यांचा मृत्यू (Anandibai Joshi Death)

26 फेब्रुवारी 1887 मध्ये आनंदीबाई यांना पदवी मिळाल्यानंतर वर्षभरातच त्यांचा मृत्यू झाला.

आल्यामुळे त्यांचे प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली आणि एका आजाराने डॉक्टरांचा पराभव झाला.

अमेरिकेमधील कार्पोरेट कुटुंबीयांनी त्यांच्या स्मशानामध्ये आनंदीबाई यांचे छोटेसे थडगे बांधले आणि त्याच्यावर आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राह्मण कन्या असे लिहिले आहे.

परदेशामध्ये शिकून डॉक्टर की ची पदवी घेणारे पहिल्या भारतीय महिला आनंदीबाई जोशीयांचे नाव कोरून त्यांचे स्मारक बनवले आहे.

FAQ on Anandibai Joshi Information In Marathi

आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षण कोठे घेतले?

आनंदीबाईंनी वैद्यकीय शिक्षण विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हेनिया घेतले.

भारतातील पहिली महिला डॉक्टर कोण आहे?

भारतातील पहिली महिला डॉक्टर आनंदीबाईं जोशी आहे.

निष्कर्ष (Conclusion)

Anandibai Joshi Information In Marathi, Anandibai Joshi history in Marathi, आनंदीबाई जोशी मराठी माहिती, Anandibai Joshi Biography in Marathi, Anandibai Joshi birth, Anandibai Joshi education, Anandibai Joshi careers, Anandibai Joshi first Doctor, Anandibai Joshi award , Anandibai Joshi marriage, Anandibai Joshi death, आनंदीबाई जोशी जन्म, आनंदीबाई जोशी शिक्षण, आनंदीबाई जोशी पुरस्कार, आनंदीबाई जोशी मृत्यु सर्व माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा