मदर टेरेसा माहिती मराठी | Mother Teresa Information In Marathi

Mother Teresa Information in Marathi, मदर टेरेसा माहिती मराठी, Mother Teresa Biography In Marathi, Mother Teresa Birth, Mother Teresa Careers, Mother Teresa Award, Mother Teresa Death, मदर टेरेसा मराठी माहिती, मदर टेरेसा जीवनचरित्र, मदर टेरेसा जन्म, मदर टेरेसा शिक्षण, मदर टेरेसा कारकीर्द, मदर टेरेसा यांना मिळालेले पुरस्कार, मदर टेरेसा मृत्यू सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

थोर विचारवंत आणि समाज सुधारक असलेल्या मदर टेरेसा यांनी देशासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी बजावली.

जीवन दुसऱ्यांसाठी जगता आले नाही तर त्याला जीवन म्हणत नाहीत या वाक्यानुसार आपले जीवन घालवणाऱ्या मदर टेरेसा एक समाजसेविका होत्या.

मदर टेरेसा यांनी संपूर्ण आयुष्य दुसऱ्या दिवशी सेवा आणि करण्यासाठी समर्पित केले.

एक थोर मानवतावादी समाजसेविका म्हणून मदर टेरेसा यांना ओळखले जाते.

साऱ्या जगाची गोरगरिबांचे मदर टेरेसा आई झाल्या होत्या.

मदर टेरेसा या मुळात भारतीय वंशाच्या नव्हत्या. तरीही त्यांनी भारतीयांसाठी नेहमीच मदतीचा हात पुढे केला आहे.

मदर टेरेसा या एक भारतीय रोमन कॅथलिक नन होत्या. 1948 मध्ये स्वइच्छने भारतीय नागरिक झाल्या.

1979 मध्ये नोबेल शांतता पुरस्कार मिळाला होता.

1980 मध्ये मदर टेरेसा यांना भारतरत्न सर्वोच्च नागरिकांना भारतरत्न मिळाला होता.

भारतामध्ये स्थायिक झालेल्या अलबेनियान महिला व शांततेच्या नोबेल पारितोषिकाच्या मानकरी मदर टेरेसा ठरलेल्या आहेत.

आज आपण या लेखात एक समाजसेविका आणि थोर विचारवंत असलेल्या मदर टेरेसा यांच्या जीवन चरित्र बद्दल पाहणार आहोत.

मदर टेरेसा मराठी माहिती (Mother Teresa Information In Marathi)

नाव (Name)ऍग्नेस गोंजा बोयाजीजू
निकनेम (Nick Name)मदर टेरेसा
जन्म स्थान (Place of Birth)अल्बनिया युगोस्लवियात
जन्म दिनांक (Date of Birth)26 ऑगस्ट 1910
वय (Age)87 वर्ष
शिक्षण (Education)
आईचे नाव (Mother’s Name)द्राया बोयाजू
वडिलांचे नाव (Father’s Name)निकोला बोयाजू
राष्ट्रीयत्व (Nationality)
मृत्यू (Death)5 सप्टेंबर 1997
Mother Teresa Information Biography Mahiti Marathi

मदर टेरेसा यांचा जन्म (Mother Teresa Birth)

मदर टेरेसा यांचे ऍग्नेस गोंजा बोयाजीजू पूर्ण नाव आहे. संपूर्ण जग त्यांना मदर टेरेसा या नावाने ओळखत असे. 26 ऑगस्ट 1910 मध्ये अल्बनिया युगोस्लवियात मध्ये त्यांचा जन्म झाला.

ऍग्नेस गोंजा या शब्दाचा अर्थ अलबियन भाषांमध्ये कळी ( न उमललेले फूल ) असा होतो.

निकोला बोयाजू मदर टेरेसा यांचे वडील होते. यांच्याकडून एक व्यापारी आणि धार्मिक होते.

मदर तेरेसा आणि त्यांच्या वडिलांचे इसा मासीह यांच्यावर फार विश्वास होता.

मदर टेरेसा या अवघ्या आठ वर्षाच्या असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले.

वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांची आई द्राया बोयाजू यांनी मदर टेरेसा आणि मोठी बहीण व भाऊ यांचा सांभाळ केला. कर कर काय झालं

द्राया बोयाजू एक धर्म पारायण आणि आदर्श गृहिणी होत्या. मदर टेरेसा यांचे बालपणीचे दिवस अत्यंत संघर्षमय परिस्थितीतून गेले आहे.

मदर टेरेसा लहान असताना त्यांच्या बहिणी आणि आई सोबत चर्चमध्ये जाऊन गायन करत असे.

मदर टेरेसा 12 वर्षाच्या असताना एका धार्मिक यात्रेला गेल्या होत्या.

येशूच्या परोपकारांनी समाज सेवा करण्याची शिकवण जगभरामध्ये पोहोचण्यासाठी आणि त्याचा प्रसार करण्यासाठी छान निश्चय केला होता.

मदर टेरेसा यांनी आपले संपूर्ण जीवन गरिबांचे सेवा करण्यासाठी समर्पित केले होते.

मदर टेरेसा यांनी 1928 मध्ये नन चा समुदाय सिस्टरस ऑफ लोरेटो सहभागी होण्यासाठी त्यांनी स्वतःचे घर सोडले.

मदर टेरेसा शिक्षण (Mother Teresa Education)

मदर टेरेसा यांना त्यांच्या आईने आध्यात्मिक आणि धार्मिक गोष्टीचे ज्ञान दिले होते. सेकंड हार्ट चर्चमध्ये त्यांना शिक्षणासाठी पाठवले होते.

मदर टेरेसा यांनी डब्लिन आयलँड येथे इंग्रजी भाषेचा अभ्यास केला. मदर टेरेसा यांनी खूप कमी वयात धार्मिक गोष्टी शिकण्यास रस दाखवला.

धार्मिक गोष्टींचा प्रचार करण्यासाठी मदत करत बाहेरगावी जायचे आणि तिथूनच त्यांना गरीब लोकांना मदत केली पाहिजे असे वाटू लागले.

मदर टेरेसा यांनी वयाच्या 17 व्या वर्षी नन होण्याचं ठरवलं.

बंगालमधील हॉस्पिटलमध्ये मदर टेरेसा काम करत होत्या. काही काळानंतर एक शिक्षक म्हणून सेंट मेरी हायस्कूलमध्ये प्राध्यापिका म्हणून शिकवू लागले.

मदर टेरेसा ज्यावेळी शाळेमध्ये जात असत त्यावेळी आपल जेवण गरीब मुलांसोबत वाटून खात असे.

टेरेसा एकदा विमानाने दार्जीलिंग ला जात असताना त्यांना त्यांच्या आयुष्याचा ध्येय लक्षात आले. तिथूनच त्यांचं आयुष्या बदलल.

गरजू आणि गरीब लोकांना मदत करण्यासाठी त्यांनी त्यांच संपूर्ण आयुष्य समर्पित केलं.

मदर टेरेसा यांनी आरोग्य सेवेचे शिक्षण घेतले आणि त्या गरीब लोकांचा उपचार करू लागले. हा उपचार ते मोफत करत असत.

लोक त्यांचे हे काम पाहून प्रभावित झाले आणि पैसे, अन्न, औषध याची मदत करू लागले.

मदर टेरेसा यांनी मुलांसाठी स्वतंत्र अनाथ आश्रम काढले आणि बेवारस निर्वा शेत निराश्रेष्ठ व्यक्तींसाठी 1952 मध्ये होम फॉर द डाईंग द डेस्टीसुस हे आधार आश्रम बांधले.

मदर टेरेसा यांनी 1964 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये कुष्ठ गृहाची स्थापना केली.

मदर टेरेसा यांचे भारतात आगमन

टेरेसा यांनी नन ची ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर आपल्या इन्स्टिट्यूट मधील इतर नन यांच्यासोबत 1929 रोजी भारतामध्ये असलेल्या दार्जिलिंग या ठिकाणी नन रूपामध्ये धार्मिक प्रतिज्ञा घेतली.

दार्जिलिंग मधून कलकत्ता येथे शिक्षका म्हणून मदर टेरेसा यांना पाठवण्यात आले.

कोलकत्ता मध्ये असलेल्या डब्लिन च्या सिस्टर्स लोरेटो सेंट मेरी स्कूल स्थापन केली.

या मेरी स्कूल मध्ये मदर टेरेसा यांनी गरीब आणि असाह्य मुलांना शिकवण्यास सुरुवात केली.

मदर टेरेसा यांना बंगाली आणि हिंदी भाषेचे ज्ञान होते.

मदर टेरेसा शाळेमध्ये शिकवत असताना आजूबाजूला पसरलेल्या अनारोग्य, गरिबी, लाचारी आणि अज्ञानावर त्यांचे लक्ष गेले. हे सर्व पाहता असताना अत्यंत दुःख वाटले.

तेथील असलेल्या जनतेची परिस्थिती ही गरिबीमुळे अत्यंत हलाखीचे झाली होती.

त्यानंतर त्यांनी गरीब, लाचार आणि अज्ञानी लोकांना मदत करण्याचा निश्चय केला.

1948 मध्ये मदर टेरेसा यांनी परिसरातील मुलांना शिक्षण देण्यासाठी शाळेची स्थापना केली.

मदर टेरेसा धर्मादाय मिशनरी

मदर टेरेसा यांच्या अथक प्रयत्नांमुळे मिशनरीज ऑफ चारिटी ला 7 ऑक्टोबर 1950 मध्ये रोमन कॅथलिक चर्चने मान्यता दिली.

टेरेसा यांच्या मिशनऱ्यांनी 1996 पर्यंत 125 देशांमध्ये 755 निराधारांसाठी निवारे उघडले आणि सुमारे पाच लाख लोकांची भूक भागवली.

या संस्थेचे असे ध्येय होते की त्यांना मदत करणे आणि रुग्णांची सेवा करणे.

मदर टेरेसा आणि निर्मल हृदय आणि निर्मला शिशु भवन या आश्रमाची स्थापना केली.

रुग्णांना मदत करणे हे निर्मल हृदय या आश्रमाचे ध्येय होते.

अनाथ आणि बेघर तरुणांना मदत करण्यासाठी निर्मला शिशु भवन या आश्रमाचे गरिबांना आणि आजारी असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी स्वयंछीने काम करतात.

मदर टेरेसा यांना मिळालेले पुरस्कार (Mother Teresa Awards)

निस्वार्थपणे गरीब लोकांची सेवा आणि असाही लोकांना मदत यासाठी त्यांना अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

भारत सरकारने मानवतेच्या सेवेला पाहून त्यांना 1962 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरवण्यात आले.

1980 मध्ये भारत सरकारने भारतातील सर्वोच्च पुरस्कार म्हणजे भारतरत्न पुरस्काराने देखील गौरवण्यात आले.

मानव कल्याणाच्या उत्कृष्ट कार्याबद्दल 1979 मध्ये मदर टेरेसा यांना नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

1985 मध्ये मदर टेरेसा यांना अमेरिकन सरकारने स्वातंत्र्य पदक देऊन सन्मानित केले होते.

मदर टेरेसा यांना 2003 मध्ये पोप जॉन पोले यांनी त्यांचा गौरव केला होता आणि कलकत्त्याच्या धन्य टेरेसा म्हणून सन्मानित केले.

द ग्रेटेस्ट इंडिया आणि या आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणामध्ये 2012 मध्ये मदर टेरेसा या पाचव्या क्रमांकावर होत्या.

मदर टेरेसा यांचा मृत्यू (Mother Teresa Death)

मदर टेरेसा यांना खूप वर्षापासून हृदय आणि मूत्रपिंडाचा त्रास होता. 1983 मध्ये झालेल्या रोम मध्ये पोप जॉन पोल यांच्या भेटीवेळी त्यांना पहिला हृदयविकाराचा झटका आला.

1989 मध्ये त्यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला(mother teresa cause of death) आणि त्यांची प्रकृती बिघडू लागली.

1997 मध्ये मिशनरी ऑफ चारिटी चे प्रमुख पद मदर टेरेसा यांनी सोडले. सिस्टर मेरी निर्मला जोशी यांची या पदासाठी नेमणूक करण्यात आली.

मदर टेरेसा यांचे 5 सप्टेंबर 1997 मध्ये कलकत्ता येथे निधन झाले.

समाजसेवेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केलेल्या मदर टेरेसा यांचे अखेर निधन झाले.

FAQ on Mother Teresa Information in Marathi

मदर टेरेसा यांचा जन्म कधी झाला ?

मदर टेरेसा यांचा जन्म २६ ऑगस्ट १९१० मध्ये झाला.

मदर टेरेसा कोणत्या धर्माच्या होत्या ?

मदर टेरेसा कॅथोलिक धर्माच्या होत्या.

मदर टेरेसा यांची प्रमुख संस्था कोणती ?

मिशनरीज ऑफ चॅरिटीची स्थापना हि त्यांची प्रमुख संस्था आहे.

मदर टेरेसा यांना नोबेल पुरस्कार का मिळाला ?

मदर टेरेसा त्यांनी केलेल्या सेवा कार्यामुळे त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला. 1971 मध्ये नोबेल शांतताहा पुरस्कार मिळाला. 1980 मध्ये त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च बहुमान दिला.

निष्कर्ष (Conclusion)

Mother Teresa Information in Marathi, mother Teresa birth, Mother Teresa careers, mother Teresa Award, Mother Teresa Death, मदर टेरेसा मराठी माहिती, मदर टेरेसा जीवनचरित्र, मदर टेरेसा जन्म, मदर टेरेसा शिक्षण, मदर टेरेसा कारकीर्द, मदर टेरेसा यांना मिळालेलेपुरस्कार, मदर टेरेसा मृत्यू सर्व माहिती तुम्हाला या लेखात मिळेल.

होम पेज क्लिक करा

अधिक लेख वाचा